आपले स्वागत आहे!

लोखंडी वस्तू  चां वापर करा !

रोज वापरून गंजत नाही !

आयर्न पोट शरीर मध्ये जात ! मिळत !

कोल्हापूर येथे पापाची तिकटी ! बिंदू चौक येथे !

लोखंडी वस्तू  चा बाजार रोज असतो !

जात समाज लिहायची गरज नाही !

मी रोज चं लोखंडी विळी !

लोखंडी तवा ! लोखंडी कढई !

वापरत आहे ! छोटा अडकित्ता पण घरी आहे !

देखणं आणि उपयोगी लोखंड वस्तू आहेत !

वसुधा चिवटे ! ब्लॉग वाल्या आजीबाई !

IMG_2489

लोखंडी विळी ! आडकित्ता !

IMG_2422

लोखंडी कढई !

IMG_2554

लोखंडी तवा !

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: