आपले स्वागत आहे!

तारिख २२ ऑक्टोबर २०१९ !

आश्र्विन कृष्णपक्ष !

आज पुष्कर चिवटे !

अमेरिका येथून  कोल्हापूर घरी आले आहेत !

तेच घर खूप चं वेगळ उच्छाह अस घर वाटतं !

बोलण ! शिकवण ! पुष्कर चं  चालू आहे ! मला शिकवितात !

फोन बद्दल ! अमेरिका बद्दल माहिती !

इंटरनेट ची माहिती  सांगतात !

प्रणव ! पण दादा बरोबर गप्पा करून खुश !

आणि आम्ही राजाराम पुरी येथे भटकून आलो !

लस्सी प्याले मी ! वसुधा चिवटे !

आकाश कंदील बाजार बघितला !

दिवाळी पणत्या घेतल्या !

असो ! वसुधा चिवटे !

ब्लॉग वाल्या आजीबाई !

 

 

74387858_475754456345564_8597652201554313216_n

पुष्कर चिवटे !

IMG_2713

पुष्कर ! प्रणव !

74510274_431715454148716_1059918905549520896_n

वसुधा चिवटे ! ब्लॉग वाल्या आजीबाई ! कित्ती इन जोय ! मज्जा करतात बघां ! ७८  वय !

 

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: