आपले स्वागत आहे!

जेष्ठ  लेखिका गिरिजा कीर यांचे निधन…■

ज्येष्ठ लेखिका गिरिजा कीर यांचं आज 31 October 2019 ला संध्याकाळी वांद्रे येथे त्यांच्या घरी दीर्घ आजाराने निधन झालं. त्या 86 वर्षांच्या होत्या. गिरिजा कीर यांचं साहित्यात मोठं योगदान होतं.कथा, कादंबरी, मुलाखती, प्रवासवर्णनं अशा साहित्यप्रकारांत त्यांनी विपुल लेखन केलं. जळगांव येथील आमचे साहित्यिक मित्र सतीश जैन यांच्या साहित्य चळवळीत त्यांचा मोलाचा सहभाग होता. सूर्योदय सर्वसमावेशक साहित्य मंडळ हे नाव त्यांनी सुचविले होते. कारागृहात बंदीजनांवर त्यांनी संशोधन केले. त्यात अनेक बंदीजन आणि त्यांचे जीवन त्यांनी वाचले, त्यांना मानसिक बळ दिलं… जळगांवचे संतोष भिंताडे यांना ही त्यांचा स्नेह मिळाला.
ठसठशीत कपाळभर कुंकू, गौरवर्ण आणि प्रेमळ व्यक्तिमत्त्व त्यांचं होतं.
गिरिजा कीर यांना भावपूर्ण श्रद्धांजली!

ॐ शान्ति:| शान्ति:|| शान्ति:|||

images

जेष्ठ लेखिका गिरिजा कीर ! नमस्कार !

मी वसुधा चिवटे ! मोठ्ठ कुंकू लावायची ! असो !

26991740_942645789245525_4090175760816996496_n

वसुधा चिवटे ! असो !

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: