आपले स्वागत आहे!

तारिख ३१ ऑक्टोबर २०१९

कार्तिक शुक्लपक्ष !

रविवार ला लक्ष्मीपुरी येथे घोंगडी  चा बाजार भरतो !

पण आज कोल्हापूर लक्ष्मीपुरी येथून, दुकान मधून

घोंगडी ! घोंगडी  ! विकत आणली आहे !

मी आणि पुष्कर रिक्षा णे लक्ष्मीपुरी येथे गेलो !

तेथे एक दुकान आहे तेथे,

१०५० ! एक हजार ५० रुपये ला घोंगडी मिळाली !

छान आहे ! येतांना हॉटेल मध्ये ताक व ईतर खाऊन

रिक्षा णे घरी आलो ! मी आणि पुष्कर !

ओम

बाळू मामाच्या नावानं चांगभलं |

पाठीवर घोंगड घेऊ  द्या कि रें||

मला बि जत्रेला जाऊ द्या कि  रें |

बाळू मामा च्यां नावानं चांगभलं ||

कमल मावशी ! णें सांगितले !

 

img_20191031_151631814img_20191031_151739057_burst000_cover_top

घोंगड ! घोंगडी  ! कोल्हापूर !

ओम

बाळू मामाच्या नावानं चांगभलं |

पाठीवर घोंगड घेऊ  द्या कि रें||

मला बि जत्रेला जाऊ द्या कि  रें |

बाळू मामा च्यां नावानं चांगभलं ||

कमल मावशी ! णें सांगितले !

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: