आपले स्वागत आहे!

Archive for नोव्हेंबर, 2019

गोड साटोरी ! साखर भात ! चि ! जोडी ! वसुधा चिवटे !

पूर्वी केले ले पदार्थ चि जोडी !

साटोरी गोड ! साखर ओळ खोबर भात !

नारळ भात चि जोडी

वसुधा चिवटे यांचे पदार्थ ! जोडी !

39983986_1103759853134117_8044424422003572736_n

ओम गोड साटोऱ्या !घरी केले ल्या !वसुधा चिवटे ब्लॉग वाल्या आजीबाई च्यां !

dscf2709

ॐ  साखर भात ! वसुधा चिवटे च पदार्थ !

IMG_0611[1]

ओम साटोरी च सारण !मैदा ! वसुधा चिवटे !

52736778_591643817975313_1687869319230259200_n

ओम कोल्हापुर एम.एम,रेडीओ चे शरद जी ! वसुधा चिवटे ! ब्लॉग बाल्या आजीबाई !

मेतकुट भात ! वरण भात ! चि जोडी ! वसुधा चिवटे !

मेतकुट भात ! वरण भात ! जोडी !

मेतकुट भात पूर्वी घरी केले मेतकुट आहे !

आणि भात मेतकुट पण पूर्वी चे आहे !

untitled3

ओम मेतकुट भात !

img_33373

ओम वरण भात ! वसुधा चिवटे चं घर !

img_20191030_115447201

ओम मस्त रियाज !

 

 

 

 

मटार भात ! वांगी भात ! चि जोडी ! वसुधा चिवटे !

पूर्वी केले ले

मटार भात ! वांगी भात ! जोडी !

वसुधा चिवटे यांनी केले भात ची जोडी !

img_80831

ओम मटार भात !

img_2316

ओम वांगी भात ! वसुधा चिवटे यामी केले पदार्थ !

IMG_20191114_170150116 (1)

ओम वसुधा चिवटे !

चकली ! शेव ! तळतांना ! चि जोडी ! वसुधा चिवटे !

चकली ! शेव !

तळलेली जोडी !

कित्ती भारी काम आहे णां !

मी च सर्व काम करते !

वसुधा चिवटे !

IMG_7546

ओम काय छान तळली चकली जाते ! लोखंडी कढई  त !

img_20191112_095047791_hdr

ऑ शेव तळली असतांना ! सूर्य उन्ह दिसत !

भेळ चि मज्जा ! वसुधा चिवटे !

तारिख २५ नोव्हेंबर २०१९ !

काल चा आनंद !

मी राजारामपुरी येथे मारुती  ला !

इतर  काम साठी गेले ली !

येतांना भेळ च दुकान आहे तेथे भेळ घेतली !

खात होते तर थोड्या वेळाने !

चार पाच कॉलेज चा मुली आल्या!

त्यांनी पण भेळ घेतली !

एका मुली णे मोबाईल फोन मध्ये

त्यांच्या मैत्रीणी चें गृप   फोटो घेतले !

मी तेथे च बसलेली असल्याने नंतर माझा !

पण गृप फोटो त्यांच्या  त  घेतला !

सर्व भेळ चे व

गृप हसत मज्जा  आली ! केली !

वसुधा चिवटे ! ब्लॉग वाल्या आजीबाई !

माझ्या कडे फोटो नाही ! खर घडल लिहील !

img_39772

सिद्धी प्रात दिवस ! नमस्कार !वसुधा चिवटे !

23847157_912178498958921_2759977537990104042_o

ॐ आज गुरुं णां सिद्धी प्राप्त चा दिवस ! नमस्कार ! वसुधा चिवटे !

img_03341

ॐ  गुरुं  चां मंत्र ! नमस्कार !

ओम माझे माहेर च देशपांडे घराण  तिल नागोराव काका पासून  !

गुरुं आहेत ! आमचे भाऊ सौ भावजय ! बहिण !

सध्या PONDICHERRY येथे राहतात !

रोज दर्शन घेतात ! मी कोल्हापूर येथील चं !

IMG_20191025_100214713

ओम PONDICHERRY  नुकतेच दर्शन घेतले ! मी पुष्कर बरोबर !

ब्लॉगवाल्या आजीबाई पुस्तक जोडी ! वसुधा चिवटे !

मराठी संगणक लिखाण वसुधा चिवटे करतात !

पुस्तक ब्लॉग वाल्या आजीबाई तयार आहे !

जळगाव चे किशोर  कुलकर्णी यांच्या कडे आहेत !

तर ब्लॉग वाल्या आजीबाई पुस्तक !

ते भेट साठी प्रतिष्टी त घरी देतात !

डॉ राजेंद आठवले सौ.तेजश्री आठवले !

खानदेश रावेल घरी दिली आहे !

मी असा ब्लॉग पण केला आहे !

माझे त्यांच्या बरोबर फोन मध्ये बोलण केल आहे !

तसेच कुलकर्णी यांनी डॉ आमटे यांना पण

ब्लॉग वाल्या आजीबाई पुस्तक दिले आहे

दोन प्रतिष्टी त  घर दिलेली पुस्तक लावत आहे !

माझ्या पुस्तक मध्ये !

पाककृती ! सतार ! शिंकाळी ! इतर माहिती आहे !

माहिती ज्ञान असल्या णे पुस्तक आवडत !

साठी कुलकर्णी पुस्तक भेट देतात ! नक्की चं !

असो ! वसुधा चिवटे !

ब्लॉग लिखाण च नाव ब्लॉग वाल्या आजीबाई आहे !

14650620_675003672676406_5426987247758435156_n

ओम

डॉ आमटे ! जळगाव चे किशोर कुलकर्णी ! ब्लॉग वाल्या आजीबाई पुस्तक भेट ! शुभेच्छा !

ab66d111-e93f-49d4-b70c-5a9efffacb10

ओम\

सौ. तेजश्री आठवले रावेर च्या ! जळगाव चे किशोर कुलकर्णी !

ब्लॉग वाल्या आजीबाई पुस्तक भेट !शुभेच्छा !

cb3be1b2-295d-4f1b-a0f5-7ab48d79eaf5 (1)

ओम डॉ राजेंद्र आठवले रावेर ! इतर ! शुभेच्छा !

21765090_881017475408357_62574989174080156_n

ओम  कोल्हापुर महालक्ष्मी देऊळ येथे काढले  ली रांगोळी ! वसुधा चिवटे ! यांची ! शुभेच्छा !

आपली प्रतिष्ठा ! वसुधा चिवटे !

तारिख २३ नोव्हेंबर २०१९ !

मोबाईल फोन दुरुस्ती साठी !

राजारामपुरी येथे गेले ली !

एक वेळे ला रिक्षा केली एक वेळेला चालत आले !

येतांना माळी कॉलनी येथे काही बोलत होते !

त्यातील एक गृहस्थ मला पाहून हसले !

मी पण हसले आणि पुढे निघाले !

काय ओळखल नाही का विचारले !

चेहरा लक्षात आहे पण कोण ते लक्षात नाही आल !

नेहमी ब्यांक मध्ये येता कि ! हो ! हो !

तेथे किती तरी सहकारी असतात नाही लक्षात आल !

कसे लोक ओळख ठेवतात आणि आप आपल्या गावं मध्ये

आपल एक स्थान रहात एवढ च मला सांगायचं  आहे !

वसुधा चिवटे !

45509227_1148711338638968_7559435417859129344_n

 

गुणग्राहक डॉ. राजेंद्र आणि सौ. तेजश्री आठवले !

गुणग्राहक डॉ. राजेंद्र आणि सौ. तेजश्री आठवले खान्देशातील जळगाव जिल्ह्यातील जळगाव बऱ्हाणपूर रस्त्याने रावेर हे तालुक्याचं शहर आहे. येथे गेल्या 19 वर्षांपासून अखंडपणे ‘रंगपंचमी व्याख्यानमाला’ ज्यांच्या पुढाकाराने सुरू आहे ते डॉ. राजेंद्र आठवले आणि पत्रकार दिलीप वैद्य या दोहोंना जाते. या व्याख्यानमालेसाठी माझे मानसपुत्र व ज्यांनी मला ‘ब्लॉगवाल्या आजीबाई’ ही ओळख जगाला करून दिले ते जळगावचे पत्रकार किशोर कुळकर्णी यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून रावेर येथे गेले होते. त्यांच्या रावेरच्या या भेटीत लेखक आणि सुंदर अक्षराचे धनी असलेले डॉ. राजेंद्र आठवले यांच्या घरी जाण्याचा योग आला. या सदिच्छा भेटीत त्यांनी माझ्यावर लिहिलेल्या ‘ब्लॉगवाल्या आजीबाई’ हे पुस्तक डॉ आठवले परिवारास भेट म्हणून दिले. दोन दिवसात संपूर्ण पुस्तक वाचून सौ. आठवले व त्यांच्या कन्येनी मला दूरध्वनीवर पुस्तकाबाबत प्रतिक्रिया दिली. ही प्रतिक्रिया माझ्यासाठी अनपेक्षीत असली तरी सुखावणारी नक्कीच आहे. फोनवर आम्ही मनसोक्त गप्पा मारल्या त्याची माहिती असलेला हा छोटासा ब्लॉग इथे मुद्दाम देत आहे. हा ब्लॉग म्हणजे आत्मस्तुती वाटेल. परंतु माझ्या सारख्या वयाच्या अठ्याहत्तर वर्षे उलटलेल्या आजीबाई संगणक शिकतात काय, वसुधालय हा ब्लॉग चालवून जगभर 6 लाखांहून अधिक वाचकांनी भेट दिली या सगळ्या गोष्टी सौ आठवले यांना अगदीच औत्सुक्याच्या वाटल्या म्हणून त्यांनी माझ्याशी संपर्क साधला आणि मोकळ्या गप्पा मारल्या. त्यांच्या या बोलण्यामुळे मला फार भरून आलं. दैनंदिन जीवनातल्या पारंपरिक जुन्या विषयांवर मी माझ्या ब्लॉगमध्ये लेखन केलं आहे. त्याचे पुस्तक जळगावच्याच कृपा प्रकाशनने प्रकाशित केलं आहे. हा पुस्तक म्हणजे विविध दैनंदिन विषयाचा खजिना आहे. नव्या पिढीला हे विषय विस्मरण मुळीच होऊ देणार नाही अशी प्रतिक्रिया सौ. तेजश्री आठवले या माझ्या वाचकाने दिली. रावेर येथील सांस्कृतिक वैभवात ज्या परिवाराने मोलाची भर घातली आहे. मराठीचे सुप्रसिद्ध लेखक व.पु. काळे, सलील कुळकर्णी, राम शेवाळकर अशा दिग्गज मंडळींनी डॉ. आठवले यांच्या घरी हजेरी लावली आहे. रावेरमधलं एक साहित्य प्रेमी, संस्कृति प्रेमी परिवार म्हणून आठवले यांचा लौकीक आहे. त्या परिवारात हे ब्लॉगवाल्या आजी हे पुस्तक जाणं म्हणजे माझ्यासाठी सौभाग्याचे आहे. डॉ. राजेंद्र आठवले हे व्यवसायाने डॉक्टर आहे परंतु त्यांचे अक्षर हे मोत्यासारखं सुंदर आहे. खरे तर डॉक्टरांचे अक्षर हे दिव्य असते. त्यांनी लिहिलेलं हे फक्त केमिस्ट किंवा मेडिकल दुकानदारच वाचू शकतो परंतु डॉक्टर आठवले हे मात्र अपवाद म्हणता येईल. दवाखाना खाली आणि डॉक्टरांचा निवासवरच्या मजल्यावर अशी व्यवस्था त्यांनी रुग्णसेवेसाठी केली आहे. त्यांच्या या कौटुंबीक वैद्यकीय व्यवसायाला 100 वर्षे झालीत म्हणजे. त्यांचा वाडा देखील शंभर वर्षाच्या दिशेने वाटचाल करत आहे. त्यांच्या घरात वैद्यकीय वारसा सुरू आहे, जनसेवा सुरू आहे. त्यांच्या मोठ्या मुलीच्या लग्नाला आहेर म्हणून त्यांनी ग्रंथ भेट देणे ही किती मोठी गोष्ट आहे. वेगळ्या ध्येयाने काम करणारे भेटलेले आठवले दाम्पत्य माझ्या मैत्रीच्या, स्नेहाच्या यादीच अग्रक्रमाने असतील हे खरे आहे. त्यांची कन्या अपूर्वा कोल्हापूरला येत असते. पुढल्यावेळी कोल्हापूरला आले की नक्की घरी या असं आग्रही निमंत्रण मी आठवले परिवाराला दिलं आहे. आठवले परिवाराशी यापूर्वी कुठलीच ओळख नव्हती परंतु माझ्या पुस्तकामुळे हा परिवार माझ्यासोबत जुळला ही देणगी किंवा याचे श्रेय हे माझ्या ब्लॉग आणि पुस्तकाला आहे हे नक्की. डॉ. राजेंद्र आठवले, रावेर यांच्यासी संपर्क साधायचा असेल तर 02584250513 येथे संपर्क साधू शकतात. – वसुधा चिवटे, कोल्हापूर दि. 23 नोव्हेंबर 2019 ————————————– फोटो – ब्लॉगवाल्या आजीबाई पुस्तक सौ. तेजश्री आठवले यांना देताना पत्रकार किशोर कुळकर्णी फोटो – आठवले परिवारास आमची आई, पासवर्ड सुंदर अक्षराचा आणि ब्लॉगवाल्या आजीबाई हे पुस्तक देताना पत्रकार कुळकर्णी

वसुधा चिवटे ! ब्लॉग वाल्या आजीबाई !

ab66d111-e93f-49d4-b70c-5a9efffacb10

ओम !  सौ. तेजश्री आठवले ! पत्रकार किशोर कुलकर्णी ! ब्लॉग वाल्या आजीबाई पुस्तक ! अभिनंदन !

सौ.तेजश्री आठवले यांनी आमच्या बरोबर बोलतांना पाकातल्या पुऱ्या ! पंचामृत चा उल्लेख केला !

हल्ली असे पदार्थ होत नाहीत ! चिरोटे करतात अस छान पुस्तक वाचन बद्दल बोलल्या !

मोकळे पण याने ! वसुधा चिवटे ! मी किशोर कुलकर्णी आणि त्या तिघ हि फोन मध्ये गप्पा केल्या

खूप खुश मी ! असो !

cb3be1b2-295d-4f1b-a0f5-7ab48d79eaf5 (1)

ओम !

वसुधा चिवटे, कोल्हापूर दि. 23 नोव्हेंबर 2019  ब्लॉगवाल्या आजीबाई पुस्तक सौ. तेजश्री आठवले यांना देताना पत्रकार किशोर कुळकर्णी फोटो – आठवले परिवारास आमची आई, पासवर्ड सुंदर अक्षराचा आणि ब्लॉगवाल्या आजीबाई हे पुस्तक देताना पत्रकार कुळकर्णी !

गुणग्राहक डॉ. राजेंद्र आणि सौ. तेजश्री आठवले  !  पत्रकार किशोर कुलकर्णी !

ब्लॉग वाल्या आजीबाई ! आमची आई ! पासवर्ड सुंदर अक्षर चां ! सर्व पुस्तक  !  अभिनंदन !

सौ.तेजश्री  श्री राजेंद्र ! यांची नात मीरा ! ला गोड पापा ! वसुधा  आजी ! असो !

IMG_1477[1]

ओम ! ब्लॉग वाल्या आजीबाई ! वसुधा चिवटे ! ! कोल्हापूर महाराष्ट  आमदार सतेज पाटील !

दोन देव चे नैवेद्द जोडी ! वसुधा चिवटे !

नर्सोबा वाडी चा प्रसाद !

देहु चा प्रसाद !

घेतलेला नैवेद्द !

वसुधा चिवटे यांनी !

 

dscf4003

ओम नर्सोबा वाडी चा नैवेद्द ! वसुधा चिवटे !

dscf3907

ओम देहू चा तुकाराम संत चा नैवेद्द ! वसुधा चिवटे !

dscf3913

ओम तुकाराम संत नमस्कार !

 

नैवेद्द ! प्रसाद ! चि जोडी ! वसुधा चिवटे !

 

देव  दर्शन पूर्वी करून आले !

तेथील प्रसाद पण घेतला !

कित्ती भक्त आहेत प्रसाद साठी बघा !!

वसुधा चिवटे ! ब्लॉग वाल्या आजीबाई

 

IMG_1600[1]

ओम नर्सोबा वाडी चा प्रसाद !

dscf3908

ओम देहू चा प्रसाद !

 

 

जांभळ! आवळा! याची जोडी! वसुधा चिवटे!

कोल्हापुर राजारामपुरी भारत हॉल येथे

सौ,गंगू आजीबाई सौ.सखू आजीबाई !

फळ भाजी यांची विक्री करतात  !

पाऊस उन्ह थंडी त रात्र फार असली !

तरी खूप वेळ विक्री करतात !

अस च मी त्यांना विचारून आणि त्यांनी

ऑ आजी आमचे फोटो घ्या !

बोलून घेतले आहे त ! तर मी

ऋतु तिल आवळा ! सीताफळ ! मटार

यांचा आणि जांभळ याचा फोटो जोडी लावत आहे य !

वसुधा चिवटे ! ब्लॉग वाल्या आजीबाई !

IMG_6831[1]

ओम काय जांबळ !करवंद आहेत बघां ! सौ गंगू आजीबाई !सौ.सखू आजीबाई !

शेतकरी पण कित्ती भारदस्त रहाण ! असो ! वसुधा चिवटे !

IMG_2724

ओम आवळा !मटार !सिताफळ ! वसुधा चिवटे !

IMG_6703[1]

ओम जांभळ !वसुधा चिवटे च्या घर ची विकत आणले ली !

img_20191031_152253461-1

ओम सिताफळं !

सुखी काम याची जोडी ! वसुधा चिवटे !

घरी सुध्दा बसल्या बसल्या आपण !

काम याचा ! बोलण याचा आनंदी ! सुखी !

उच्छाह ण काम करू शकतो !!

HAPPYNES करू शकतो !

आपल मन काम HAPPYNES ठेऊ शकतो !

मी घरी फुगे फुग विण्याचा आंनद घेते !

फोन मध्ये आराम  मांडी घालून गप्पा करते !

घरी  पण इं जॉ य  करते मी आणि

घर पण इं जॉ य असतं ! छान असतं !

IMG_20190603_202412

ओम फुगे फुग विण्याचा आनंद ! वसुधा चिवटे !

58698565_2244762839109625_7625286676780154880_n

ओम गप्पा करणे विचार पूस करणे याचा आंनद !वसुधा चिवटे !

IMG_51611.jpg

 

 

तिळ गूळ पोळी ! पुरण पोळी ! जोडी ! वसुधा चिवटे !

तिल गूळ पोळी ! पुरण पोळी !

जोडी !

लोखंडी तवा त केले ली !

खमंग आणि पोष्टिक असते पोळी !

सर्व जण अस पोळी चे काम करतात !

पोळी चि भारत संस्कृती दाखविते !

वसुधा चिवटे !

1544606_241018256074952_2014903634_n

तिळ गूळ पोळी !लोखंडी तवा तिल ! वसुधा चिवटे यांनी केले ली !

IMG_6456[1]

ओम पुरण पोळी तवा तिल लोखंडी तवा ! वसुधा चिवटे यांनी केले ली !

 

सिताफळ ! आवळा ! मटार ! विक्री च्या सौ. आजीबाई !

काल असं चं राजारामपुरी येथे सामान आणण्या साठी चालले ली !

तर भारत हॉल जवळ रोज भाजी विक्री करणाऱ्या सौ आजी भेटतात !

ऋतु प्रमाणे फळ ! भाजी ! आवळे ! विकतात ! रोज ची च ओळख !

मागे त्यांचा जांभळ विक्री चा फोटो काढलेला ! काल म्हणाल्या !

ऑ आजी फोटो काढा कि ! माझ्या कडे क्यामेरा नव्हता !

उद्या येते बोलले ! आज सकाळी २१ तारिख ला घर च सर्व काम करून

भारत हॉल जवळ भाजी चे फोटो घेतले ! कित्ती छान आवळे ! मटार !

सिताफळ ! इतर भाजी पण ! पण मी आवळा सीताफळ ला जास्त

मानल आणि जवळ बसले ल्या

सौ. गंगू आजीबाई सौ. सखू आजीबाई !

चां फोटो घेतला !धुवून उद्या देते बोलले ! दोन हि सौ आजीबाई !

खुश ! हो बोलल्या !

आत्ता सर्व यांना मी मराठी संगणक करते तेथे फोटो लावते !

माहित आहे ! आमचे फोटो घ्या !स्वत: च बोलतात !

अस काही दिवस पूर्वी वाणी दुकान चा फोटो संगणक मध्ये लावला !

ब्लॉग स्वत: हून बघतात ! छान बोलतात ! जगभर बघतील अस बोलतात !

कित्ती आवड हौस असते माणूस यांना !

शुभेच्छा ! अभिनंदन !  फोटो दिला बद्दल !

वसुधा चिवटे ! ब्लॉग वाल्या आजीबाई !

IMG_2724

ओम सौ.सखू आजीबाई ! सौ. गंगू आजीबाई ! जोडवी कित्ती भारदत्त आहेत ! छान आहेत !

 

IMG_7753[1]

ओम वसुधा चिवटे ! चे  विकत घेतले ले घर चे ! आवळे !

 

रांगोळी श्र्लोक चि जोडी ! वसुधा चिवटे !

रांगोळी श्र्लोक चि जोडी !

दोन श्र्लोक रांगोळी चे !

वसुधा चिवटे ! ब्लॉग वाल्या आजीबाई !

untitled2

ओम वसुधा चिवटे यांनी श्र्लोक लिहिले ले !रांगोळी चे !

dscf351211

ओम वसुधा चिवटे ! यांनी लिहिले ले रांगोळी श्र्लोक !

IMG_20191026_081720949

ओम नमस्कार !

 

 

पट पट काम चि सवय ! वसुधा चिवटे !

तारिख २१ नोव्हेंबर !

कार्तिक कृष्णपक्ष !

काम करतांना !

जाग च्या जागी वस्तु ठेवली कि !

पसारा होत नाही आणि नंतर !

सर्व आवरा व याला  कंटाळा येत नाही !

कुकर लावतांना डाळ तांदूळ इतर !

वस्तू नंतर लगेच  च जागा येथे ठेवावी !

पोळी भाकरी करतांना पाहिजे तेवढे !

साहित्य घेऊन जागेत ठेवावे !

भांड मध्ये साहित्य घेतांना !

खाली एक टॉवेल ठेवावा !

ओटा ला चरे पडत नाही  त !

सांडलेले टॉवेल मध्ये नंतर पुसून धुतले जाते !

बाकी चे आवरल्या णे पोळी भाकरी करतांना

पसारा दिसत नाही स्वच्छ पण वाटत काम करतांना !

उच्छाह राहतो काम करतांना !

फोडणी आणि इतर मसाला पदार्थ मध्ये घातला

कि मिसळ णा चा डबा जागा येथे ठेवल कि

मोठ्ठ काम होत ! सर्व ओटा स्वच्छ निट निटका दिसतो !

आवराव याच काम काही च राहत नाही !

पोळपाट लाटण धुवून पुसून ठेवले कि

आणि काम कमी होते आवराव याचे  !

बाई साठी किंवा घरातील कोणी काम !

करील का वाट पाहायचं काम राहत नाही !

स्वत: ला च सर्व काम याची शिस्त लावली कि !

काम सोप आणि पट पट होत !

ओटा येथील सिंक मध्ये एक पोळपाट

न वापरेला ठेवावा ! भांड इतर विसळण घासण करतांना

सिंक चि फरशी खराब होत नाही ! उंच होत !

भांड पण चांगल घासल जात !

ताकद पण जास्त वाया जात नाही !

वसुधा चिवटे ! ब्लॉग वाल्या आजीबाई !

img_03291

ॐ  स्वच्छ ओटा ! श्र्लोक लिहिले ला ! स्वच्छ ओटा ! वसुधा चिवटे !

img_1338[1]

ॐ रांगोळी काढले ला ओटा ! स्वच्छ  ओटा ! वसुधा चिवटे !

img_20191121_070711497

ओम सिंक फरशी चि काळजी ! वसुधा चिवटे ! घेतात !

 

दोन छान भेटी ! ब्लॉगवाल्या आजीबाई पुस्तक !

काय बोलावं णां !

ब्लॉगवाल्या आजीबाई पुस्तक !

दोन भेटी बद्दल !

नमस्कार ! अभिनंदन !

14650620_675003672676406_5426987247758435156_n

ओम ! ब्लॉगवाल्या आजीबाई पुस्तक हात मध्ये ! नमस्कार ! वसुधा चिवटे !

ab66d111-e93f-49d4-b70c-5a9efffacb10

ओम ! ब्लॉगवाल्या आजीबाई पुस्तक हात मध्ये ! अभिनंदन ! वसुधा चिवटे !

ba6ac486-6656-46c9-bfcc-1a35a438a6ca (1)

ओम !  भूप राग ! वसुधा चिवटे !

 

दोन दिवाची वसुधा दिवा ! वसुधा चिवटे !

काय छान दिवा ! दिवे आहेत णां दिवा ! !

देवा पुढे तर दिवा लावतो च  दिवा !!

स्वत: च  नाव पुढे पण दिवा !

छान आहे ! णां दिवा ! !

वसुधा चिवटे ! दिवा !

 

img_05451

45509227_1148711338638968_7559435417859129344_n

दोन चित्र ! वसुधा चिवटे !

फेस बुक

दोन चित्र !

यांनी देलेली चिन्ह ! जोडी !

वसुधा चिवटे !

23755164_910682755775162_6929448631326757406_n

ओम खर च चं  घडल असं ! वसुधा चिवटे !

25399136_925134574329980_7031128215670334916_n

ओम हं ! हं !  वसुधा  चिवटे !

IMG_20191114_170150116 (1)

खर च फेस बुक ओळख !  वाघूर दिवाळी अंक २०१९ चां घरी आला !

वसुधा चिवटे !

भाकरी चि जोडी ! चि जोडी भाकरी ! वसुधा चिवटे !

 

भाकरी चि जोडी चि जोडी !

भाकरी थांबतांना भाकरीत बोट उमटतात !

किण किण बांगड्या चा आवाज येतो !

काही ठिकाणी भाकरी थापतांना भाकरी

थापलेली पण आवाज येतो !

वसुधा चिवटे यांनी केले ल्या भाकऱ्या !

ब्लॉग वाल्या आजीबाई !

ज्वारी चि भाकरी !

 

IMG_1715[1]

ओम ज्वारी चि भाकरी ! वसुधा चिवटे यांनी केले ल्या !

dscf0291

ओम तिळ लावलेली बाजरी चि भाकरी ! वसुधा चिवटे यांनी केले ल्या  !

दोन फुल गुच्छ जोडी ! वसुधा चिवटे !

दोन फुल गुच्छ सत्कार !

१ ) गृहिणी सत्कार चा फुल गुच्छ !

२ ) सकाळ वर्तमानपत्र लेख चा फुल गुच्छ !

वसुधा चिवटे ! गृहिणी सत्कार !

सोप नाही !

नुसत मराठी संगणक ब्लॉग साठी !

व्वां !

IMG_1463[1]

ॐ  आमदार ! वसुधा चिवटे !

IMG_1416[1]

ॐ सौ. बने ! वसुधा चिवटे !

 

46195092_1153186578191444_3705893083741683712_n

ॐ महालक्ष्मी देऊळ येथील गुच्छ !

 

दोन पत्रकार माझे मित्र ! वसुधा चिवटे !

पत्रकार जळगाव चे

पत्रकार आरिफ शेख ! पत्रकार किशोर कुलकर्णी !

वसुधा चिवटे ! ब्लॉग वाल्या आजीबाई चें मित्र !

आडनाव पण छान आहे त  ! असो !

दोन लेख मराठी ब्लॉग साठी लिहिले ले आहेत !

दोघा निं  !  साठी  अभिनंदन ! शुभेच्छा !

46437295_2182570401788313_2025098099633946624_n

ओम  आरिफ शेख ! किशोर कुलकर्णी ! अभिनंदन ! छान काम करतात !

46350772_2182223538489666_3376008907867553792_n

ओम किशोर कुलकर्णी ! आरिफ शेख ! अभिनंदन ! छान काम करतात !

img_20191030_115447201

वसुधा चिवटे ! ब्लॉग वाल्या आजीबाई !

[७:१५ म.पू., १८/११/२०१९] किशोर Kishor कुलकर्णी Kulkarni: नमस्कार
[७:१५ म.पू., १८/११/२०१९] किशोर Kishor कुलकर्णी Kulkarni: मॅडम
[७:१५ म.पू., १८/११/२०१९] किशोर Kishor कुलकर्णी Kulkarni: Aajibai

दोन माष्टर चि जोडी ! वसुधा चिवटे !

दोन वक्ती चि जोडी ! दोन माष्टर चि जोडी !

माष्टर पुष्कर चिवटे !   माष्टर किशोर कुलकर्णी !

माष्टर पुष्कर याने अमेरिका यात्रा केली माझी !

PONDICHERRY यात्रा विमान याने केली !

कोठे हि त्रास झाला नाही !

घर मदत हि करतो !

फोन मध्ये छान बोलतो !

संगणक आणून दिला आणि

मला मराठी वसुधालय ब्लॉग करण्यास शिकविले !

एक नंबर पुष्कर माझ्या साठी आहे !

वसुधा चिवटे ! ब्लॉग वाल्या आजीबाई !

df98e075-4f67-481f-b8b7-f19001f11929

ॐ पुष्कर चिवटे ! वसुधा चिवटे !  ब्लॉग वाल्या आजीबाई !

माष्टर किशोर कुलकर्णी !

यांनी वसुधालय ब्लॉग ला लेख लिहिला आहे!

पुस्तक ब्लॉग वाल्या आजीबाई केले आहे !

आजीबाई साठी मुद्दाम कोल्हापुर  घरी भेटायला आले ले  !

आपल माणूस समजून आजीबाई समजून !

आकाश वाणी येथे मुलाखत दिली मी !

तर त्याबद्दल चार शब्द लिहिले आहेत !

अस खुप सांगण्या सारख किशोर कुलकर्णी !

यांचे काम आहे  माझ्या साठी किशोर कुलकर्णी !

एक नंबर च आहे त मला !

वसुधा चिवटे ! ब्लॉग वाल्या आजीबाई !

0fac1b93-cd91-45f4-b43f-30390bc53952

ॐ माष्टर किशोर कुलकर्णी ! वसुधा चिवटे ! ब्लॉग वाल्या आजीबाई !

IMG_20191114_170150116 (1)

ॐ वाघूर दिवाळी अंक २०१९ चा !

पुष्कर चिवटे यांनी संगणक आणून दिला !

किशोर कुलकर्णी यांनी मराठी संगणक ब्लॉग  चि दखल घेतली !

💯मार्क  ! हं  !  हं ! शुभेच्छा ! अभिनंदन !

जोडी चि जोडी ! वसुधा चिवटे !

पूर्वी भिंती ला असे

जोडी चि जोडी फोटो  लावत असतं !

कित्ती जून पण छान ठेवण !

आठवण ! असो !

वसुधा चिवटे ! ब्लॉग वाल्या आजीबाई !

 

 

dscf1644

ओम विद्दाधर  चिवटे ! सौ. निता चिवटे ! इसवी सन १९६८ चा !

dscf3620

ओम श्रीकांत चिवटे ! सौ. वसुधा चिवटे ! १९६६ चा

 

PONDICHERRY माताजीं नमस्कार ! वसुधा चिवटे !

तारिख १७ नोव्हेंबर २०१९ !

PONDICHERRY माताजीं चिं

आठवण दिवस ! नमस्कार !

नुकतेच आक्टोबर २०१९ ला

माताजीं चे PONDICHERRY आश्रम !

येथे जाऊन दर्शन घेतले मी ! पुष्कर चिवटे बरोबर !

खूप बरं आणि खरं शान्त वाटत ! आज सुद्धा !

असो माताजीं णां नमस्कार !

वसुधा चिवटे ! ब्लॉग वाल्या आजीबाई !

img_11951

ॐ  माताजीं चे चिवटे घराण मध्ये १९६६ पासून वास्तव्य आहे !

नमस्कार ! वसुधा चिवटे !

1959248_269200163256761_1040280043_n

ओम नमस्कार ! वसुधा चिवटे !

 

IMG_20191026_091757738_HDR

ओम आश्रम नमस्कार ! वसुधा चिवटे !

15036257_686474908195949_2247063809214313023_n

ओम नमस्कार !  वसुधा चिवटे !

बाकर वडी चि जोडी ! वसुधा चिवटे !

बाकर वडी कोल्हापुर चि प्रसिद्ध वडी !

कोल्हापूर तांबडा रस्सा ! पांढरा रस्सा पेक्षा हि !

बाकर वडी प्रसिद्ध आहे ! कोल्हापूर चि !

एक च घडी आणि खमंग तिखट असते !

पुडा चि वडी गोल गोल घड्या असतात !

तिखट पणा कमी असतो !

मी वसुधा चिवटे घरी पण बाकर वडी तयार करते !

हरबरा डाळ चे पीठ जास्त घातले कि !

कडक खमंग कुरकुरीत असते ! मी जास्त हरबरा डाळ पीठ घालून

बाकर बडी करते ! तिळ !खोबर !लसून भाजून बारिक करते !

हल्ली चावायला पचायला त्रास होतो पण जिभ खमंग खाते णां !

कोथिंबीर घालते ! सारण मस्त होत तिखट मिठ चे !

विकत च्या वडी मध्ये !

पातळ लाटण्या साठी कणिक किंवा मैदा घालतात !

ति चव वेगळी च असते ! असो ! कोल्हापूर येथे

हल्ली बाकर वडी पण कमी मिळते !

घडी चि  वडी जास्त  मिळते ! असो !

वसुधा चिवटे ! ब्लॉग वाल्या आजीबाई !

15042187_685978078245632_4882308879689771400_o

ओम वसुधा चिवटे ! चि घर चि बाकर वडी !

कोल्हापूर बाकर वडी वसुधा

ओम मागच्या वर्षी बाकर वडी विकत आणले ली ! घनश्याम दिवाळी फराळ येथून !

वसुधा चिवटे ! च घर !आणि भर गच्च बांगड्या !दिवाळी चांदी च ताट छोटस !दिवाळी !

 

 

 

वर्तमानपत्र लेख चि जोडी ! वसुधा चिवटे !

तारिख १६ नोव्हेंबर २०१९ !

पत्रकार दिन शुभेच्छा ! अभिनंदन !

वसुधा चिवटे बद्दल चे लेख

कोल्हापुर वर्तमानपत्र ! जळगाव वर्तमानपत्र !

मध्ये छापून आले आहे त  !

अमेरिका यात्रा बद्दल !

मराठी संगणक ब्लॉग बद्दल !

अभिनंदन ! शुभेच्छा !

img_1127

ओम अमेरिका यात्रा बद्दल सकाळ वर्तमानपत्र चा लेख ! वसुधा चिवटे !

कित्ती जुना लेख आहे बघां ! अभिनंदन !

untitled

ओम जळगाव येथील वर्तमानपत्र देशदूत ! मराठी संगणक लिखाण बद्दल !

वसुधा चिवटे ! ब्लॉग वाल्या आजीबाई ! नेटकरी आजीबाई ! अभिनंदन !

 

बाकर वडी ! वसुधा चिवटे !

बाकर वडी!
दिवाळी तं करायचा राहिलेला पदार्थ !
प्रथम तिळ भाजून घेतले. सुक खोबर भाजून घेतले.
चावण्या साठि दोन ही वेग वेगळे मिक्सर मधून बारीक केले.
तिखट मीठ हिंग हळद कोथिंबीर  घातली. एकत्र केले.
जास्त हरबरा डाळ याचे पीठ घेतले. कणिक थोडी घेतली.
त्यात मीठ तिखट हळद तेल घालून गोळा केला.
गोळा लाटून सारण भरले. तेल मध्ये तळून काढले.
बाकर वडी चा आकार निट येईना साठि करंजी केल्या.
करंजी म्हटली की मोदक आला चं मोदक पण केला.
हरबरा डाळी चे पीठ मुळे खुशखुशीत व खमंग बाकर वडी
चवीला लागली. तेल मुळे चव मस्त च आली.

काही वेळे ला सारण बाहेर येते साठी बंद सारण केले !

15042187_685978078245632_4882308879689771400_o

15129660_685977918245648_4699810238775508177_o

नदी चि जोडी ! भारत ! अमेरिका ! वसुधा चिवटे !

नदी चि जोडी !

कुठून कुठ पर्यंत आहे बघां !

साता समुद्र पार ! नदी पार !

वसुधा चिवटे ! ब्लॉग वाल्या आजीबाई !

 

dscf3911

ओम देहू चि इंद्रायणी नदी  भारत ! महाराष्ट्र ! वसुधा चिवटे !

img_20130512_194126

ओम चटाहूची नदी अमेरिका ! अटलांटा ! जॉर्जिया स्टेट ! वसुधा चिवटे !

वाघूर दिवाळी अंक २०१९ चा ! वसुधा चिवटे !

तारिख १४ नोव्हेंबर २०१९

कार्तिक कृष्णपक्ष !

घरो घरी वाघूर दिवाळी अंक ! २०१९ चा !

माननीय !

वाघूर दिवाळी  अंक  इसवी सन २०१९  चे संपादक !

नामदेव माधव कोळी !

महाराष्ट्र मंडळ चे अध्यक्ष !

नमस्कार !

फेस बुक मधील कविता वाचन आणि प्रतिक्रिया ची ओळख !

वाघूर  ! नदी ! चा अंक मला मिळाला ! घरी पाठविल्या बद्दल

धन्यवाद ! अभिनंदन !

छान ओळख आणि छान वाघूर दिवाळी अंक !

फेस बुक चांगल आहे ! माणूस  माणस जुळवितो !

आणि हो !

आपूल कि चे असतात ! वाटतात ! असो !

वाघूर दिवाळी अंक वाचक !

वसुधा चिवटे ! मला ब्लॉग वाल्या आजीबाई !

पण म्हणतात ! संगणक मराठी ब्लॉग लिहित आहे !

खूप वाचक ब्लॉग वाचतात ! सध्या भेटी ! वाचक !

सहा लाख ३५  हजार आहेत !

शुभेच्छा ! अभिनंदन !

 

img_20191114_170150116-1

ओम इसवी सन २०१९ चा वाघूर दिवाळी अंक ! अभिनंदन ! शुभेच्छा ! वसुधा चिवटे !

img_20191114_170110328

ओम  वसुधा चिवटे च घर ! घरोघरी वाघूर दिवाळी अंक ! शुभेच्छा ! अभिनंदन !

img_20191029_103212173

दिवाळी चा च आकाश कंदील ! वसुधा चिवटे !

 

 

 

 

गाय वासरू ! वसुधा चिवटे !

दिवाळी तर वसू बारस ला गाई चि पूजा करतात !

खाण्यास देतात ! पण

गाय वासरू तर कोल्हापुर येथे रोज असतात !

रोज काही तरी गाई ला किंवा वासरू ला खाण्यास दिले जाते !

वसुधा चिवटे ! आत्ता नविन नाव !

मग वाल्या आजीबाई !

 

15665951_708519975991442_7248722463968580212_n

IMG_6512[1]

बिस्कीट ! हैद्राबाद ! वसुधा चिवटे !

तारिख १४ नोव्हेंबर २०१९

बाल दिन चि आठवण !

 

74326484_2690690667659529_2713188797171892224_n

ओम

Vasudha Chivate आम्ही लहान असतांना हैद्राबाद येथे हात गाडी बिस्कीट ची दारावर येत असे वेग  वेगळे आकार असे ! बिस्कीट चे ! आई कधी तरी असे बिस्कीट घेत असे !
Edit or delete this
IMG_0271[1]
ओम बिस्कीट ! वसुधा चिवटे !

बाल दिन ! शुभेच्छा ! वसुधा आजी !

तारिख १४ नोव्हेंबर २०१९ !

बाल दिन ! दिवस च्या शुभेच्छा !

वसुधा आजी !

 

thumbnail_NBTA1                                           ॐ शुभेच्छा

69263772_505585900192366_199964666460372992_n

IMG_0814[1]

ॐ केक घरी केले लि !

बोट याची रांगोळी जोडी ! वसुधा चिवटे !

दिवाळी !

कित्ती काय काय करून ठेवल आहे बघां !

विणकाम ! रांगोळी ! पदार्थ !

बोट याची रांगोळी ! जोडी !

वसुधा चिवटे यांनी काढले ली !

ब्लॉग वाल्या आजीबाई !

img_51222

IMG_43402.jpg

नेहरू चाचा ! वसुधा चिवटे !

पूर्व पंतप्रधान

जवाहरलाल नेहरू चाचा

तारिख १४ नोव्हेंबर  १८८९ जन्म तारिख !

तारिख १४ नोव्हेंबर २०१९ ला पण

लोक त्यांची ओळख ठेवतात !

जास्त चांगल वाटत !

असं आपली आठवण पण !

आपल काम याने राहायला हवी !

माझी पण आठवण राहिलं !

वसुधा चिवटे ! ब्लॉग वाल्या आजीबाई !

ठस ठासित  लिखाण काम साठी !

download3_thumb.jpg

ओम पूर्व पंतप्रधान नेहरू चाचा ! वंदन ! वसुधा चिवटे !

46195092_1153186578191444_3705893083741683712_n

 

गुलाब ! महालक्ष्मी देऊळ कोल्हापुर येथील आहेत !

लाल पान ! अटलांटा ! वसुधा चिवटे !

हो !

नोव्हेंबर / डिसेंबर  मध्ये झाड यांची  पान गळून पडतात !

शरद ऋतु / हेमंत ऋतु मध्ये पान गळून पडतात !

नविन पान येतात लाल होतात !

अटलांटा तेथे पुष्कर सौ सुनबाई च्या घर जवळ

आणि आजुबाजू चा परीसर येथे आत्ता च

झाड यांना लाल पान आली आहेत !

नोव्हेंबर मध्ये च ! ते म्हणतात !

लाल पान होतात ते गळून पडतात !

नंतर हिरवी पान येतात !

निसर्ग दाखविते लाल पान याचा !

आपल्या कडील बदाम ची पान लाल दिसतात !

अटलांटा येथील निसर्ग लाल पान याचा

दाखविते ! वसुधा चिवटे ! ब्लॉग वाल्या आजीबाई !

IMG_20191113_093709269_HDR

ओम अटलांटा ! खाली गुलाब झाड पण आहे ! पण गुलाब काही दिवस नंतर येतील !

झाड आहे चं ! सौ. सुनबाई पुष्कर चं घर अंगण !

IMG_20191113_093723831_HDR

ओम काय सूर्य आहे बघां ! तरी रात्री चा दिवा चा खांब उभा आणि

लाल पान चं झाड याचा आजू बाजू चा परिसर ! स्वच्छ आहे !

 

 

 

 

दिवाळी फराळ चा आनंद ! किशोर कुलकर्णी !

भारत संस्कृती मध्ये दर महिना ला !

काही तरी देव पूजा आणि अन्न दान !

करण्याची पद्दत आहे !

दिवाळी सण तर नविन धान्य आले ले !

त्याचे पदार्थ घरोघरी करतात !

दुकान मधून  पण विकत आणतात !

पण काही लोक  फराळ घरी करत नाहीत  !

किंवा विकत घेऊ शकत नाहीत !

त्यांना फराळ खाऊ देणे याचा आनंद खूप असतो !

जळगाव येथील पत्रकार  किशोर कुलकर्णी यांनी !

लेख च लिहिला आहे !

दिवाळी  सण ! फराळ कसा दिला !बद्दल !

758ad3c2-0d5f-444b-beac-f933975018db

ओम दिवाळी चांगली केली बद्दल अभिनंदन ! वसुधा चिवटे !

मी पण दिवाळी फराळ मारुती च्या बाहेर शनिवार ला असे च

लोक बसतात त्यांना फराळ घरी केले ला देत असते !

ब्लॉग वाल्या आजीबाई ! वसुधा चिवटे !

विणकाम चि जोडी ! वसुधा चिवटे !

दोन विणकाम चि जोडी !

विणकाम  छान आहे बघां !

कित्ती लांब  लांब विणल आहे बघां !

मी !

वसुधा चिवटे ! ब्लॉग वाल्या आजीबाई !

ओम

मी लग्न आधी मशीन इम्ब्रोडरी करत असे !

सुई णे हाताने पण विणकाम केले ! माझे चुलत भाऊजी

नाना चिवटे ! माधव चिवटे !

P.H. D. केमेस्टी चे प्राध्यापक मला बघायला आहे ले !

तर त्यांना माझी एर्ब्मोडरी आवडली ! मला पसंत केले !

घरी  पुणे येथे कळविले ! छान आहे ! काम !

कशा मुळे कोणाची आठवण येईल आणि लक्षात राहील !

बघां ! कित्ती काळ झाला तरी ! असो !

वसुधा चिवटे !

8092a0b1-6d69-445d-982b-a09016c20001

ओम सौ.सुनबाई पुष्कर कडे अमेरिका येथे केले ले विणकाम !

3cf549a3-0824-4f43-bfc9-4dac4acb11c3

ओम छान रंग विणकाम ! कसं चौकट मध्ये विणल आहे ! वसुधा चिवटे !

छान वेळ जातो !आणि मन काम एकाग्र होत ! विणण्यात ! ब्लॉग वाल्या आजीबाई !

पणत्या चिं दिवाळी ! वसुधा चिवटे !

तारिह १२ नोव्हेंबर २०१९ !

कार्तिक पौर्णिमा ! त्रिपुरारि पौर्णिमा  !

पणत्या चिं  दिवा चिं दिवाळी !

शुभेच्छा ! शाहू तलाव जवळ च आहे !

माळी कॉलनी येथे एक बाग आहे ! रोज सकाळी

नागरिक तेथे जमतात हास्य क्लब ! व्यायाम करतात !

आज त्रिपुरारि ! कार्तिक पौर्णिमा निमित्त तेथे खूप नागरिक

यांनी दिवा लावला आहे ! मेणबत्ती दिवा लावला आहे !

मी पणती दोन वात तेल घरून च नेले ! छान खूप वेळ

तेल चा दिवा राहील ! आणि हो !

तेल पणती ला च दिवा दिवाळी  म्हणतात ! असो

घरून सर्व साहित्य नेऊन दिवा लावणे उच्छाह

७८ वय ला पण माझा आहे ! जास्त बरं वाटतं !

खरं ! वसुधा चिवटे ! ब्लॉग वाल्या आजीबाई !

img_20191112_185336100

ओम पणती  दिवाळी !  पणती चा दिवा समोर पुढे येतो ! मेणबत्ती चा दिवा उंच उभा येतो !

वसुधा चिवटे !

img_20191112_185142412

ओम पणती दिवाळी ! वसुधा चिवटे !

img_20191112_185512101

ओम दिवा दिवाळी !

 

 

 

 

गुरुं नानक जयंती ! नमस्कार ! वसुधा चिवटे !

तारिख १२ नोव्हेंबर २०१९

गुरुं नानक जयंती !

नमस्कार !

IMG_41281.jpg

ओम कार्तिक पौर्णिमा ला पणत्या लावून पूजा करतात !

download.jpg

 

त्रिपुरारि पौर्णिमा ! कार्तिक पौर्णिमा ! वसुधा चिवटे !

तारिख १२ नोव्हेंबर २०१९ !

कार्तिक पौर्णिमा ! त्रिपुरारि  पौर्णिमा !

गुरुं नानक जयंती !

दिवाळी चा आधी !

यात्रा केल्या ! फराळ च विकत आणल !

आकाश कंदील घरी केले !

दिवा पणत्या माती च्या लावल्या !

रांगोळ्या काढल्या दिवाळी छान केली !

आज थोडी शेव केली !

आज दिवाळी चा च दिवस आहे !

सुका मेवा ठेवला ! नैवद्द केला !

वसुधा चिवटे ! ब्लॉग वाल्या आजीबाई !

img_20191112_095047791_hdr

ओम कार्तिक पौर्णिमा असली तरी ! सूर्य ला पण नैवेद्द दिला ! नमस्कार !

img_20191112_100841630

काय काम आहे णां ! येथे पण सूर्य आहे ! नैवेद्द ! चं ! वास्तू  पूजा छान राहो ! वसुधा चिवटे !

23472098_905529799623791_869098241569110247_n

ओम प्रणव चिवटे शुभेच्छा !  छान दिसता ! अभिनंदन !

 

आपल अस्तित्व ! वसुधा चिवटे !

कस हि राहिलं तरी आपल अस्तित्व माणूस ठेवत !

काही सोडायचं ! काही ठेवायचं ! आणि आपल

काम पुढे चालू ठेवायचं ! ठराविक मर्यादा नंतर !

काम लिखाण राहणं बदल केला !

तरी काही फरक पडत नाही !

आपण च आपल विश्र्व निर्माण करू शकतो !

करतो ! आणि ते पण टिकत !

बदल केला साठी आपण संपत नाही !

वेगळा प्रवास सुरु होतो ! नविन काम सुरु करतो !

वेगळ शिकण होत ! असो वसुधा चिवटे !

IMG_2666

नणंद ! भावजय ! सौ.अलका पाटील !

 

dscf0481-1

जूने फोटो !  जोडवी दिसतात ! सौ अलका पाटील चं घर !  गोवा येथील !

dscf0496

काय राहणं णां ! जोडवी दिसतात ! मोठ्ठ कुंकू !

 

 

रांगोळी सरस्वती जोडी ! वसुधा चिवटे !

सहा चि सरस्वती रांगोळी !

IMG_7725

अकरा टिपके देऊन सहा बाजूने एक पर्यंत करणे !

10470824_400265396816903_693878016327140061_n

मध्ये गोल टिपका देऊन आठ बाजूने पाच टिपके देणे मध्ये पाच रेषा करणे त्या जुळविणे !

फोटो ग्राफी ! सतार ! वसुधा चिवटे !

वसुधा चिवटे सतार वाजवितात !

थोड स भूप राग वाजविला ! तर !

पुष्कर चिवटे ! यांनी व्हीडीओ केला !

त्यातिल मला सतार आणि मी चा

जवळीक सतार खुंटी चा फोटो आवडला !

कित्ती गुंगले मी !

सतार मध्ये थोड वाजविण असल तरी !

जो रियाज अभ्यास  आहे !

तो डोळ्या पुढे दिसत आहे !

त्याच जास्त वाटत ! नुसत वाजविण !

आणि त्यात एक पण येण जास्त चांगल आहे !

असो ! वसुधा चिवटे ! ब्लॉग वाल्या आजीबाई !

ba6ac486-6656-46c9-bfcc-1a35a438a6ca (1)

ओम मतदान करून आले चि चिन्ह पण आहे ! वसुधा चिवटे !

 

img_20191030_115447201

नविन साडी चिं घडी ! वसुधा चिवटे !

घर कसं  आपण ठेवाव तसं ठेवलं जात !

आपलं वास्तव्य आणि कला कृती पण !

घर मध्ये हवीं ! ओळख चि जपणूक पण हवीं !

असो ! वसुधा चिवटे ! ब्लॉग वाल्या आजीबाई !

7eb66e74-5920-4c00-8193-1cca79d3d214

ओम नविन साडी चि घडी चा फोटो ! वसुधा चिवटे !

कराची चि आठवण ! रामचंद्र चिवटे !

तारिख ९ नोव्हेंबर २०१९ !

हे ! श्रीकांत चिवटे ! नेहमी बोलत सांगत !

मी कराची पाहिली ! कसं  तर !

माझे सासरे रामचंद्र चिवटे ! बाबा !

पुणे येथे L. I. C. येथे नोकरी ला होते !

त्यांची बदली कराची येथे झाली !

तरी ते इतक्या लांब   नोकरी केली !

काही दिवस नंतर माझ्या आत्या सासूबाई आक्का !

माझी मोठ्ठी नणंद नंदू चिवटे लहान असतांना  !

श्रीकांत चिवटे ! कराची येथे गेले ! नंदू वन्स शाळेत जात !

हे श्रीकांत चिवटे घरी राहत ! आक्का आत्या सासूबाई !

बाहेर जातांना मुल घरी ठेवत कुलूप लावत !

दोघ बहिण भाऊ घरी रहात ! असं हे श्रीकांत चिवटे

मला सांगत मी कराची पाहिली ! रेल्वे णे गेलो लो !

कित्ती कराची पाहिली  ! बद्दल कराची च आकर्षण !

आहे बघा मन मध्ये त्यांच्या होत ! आणि

मला पण त्यांची आणि माझे सासरे बाबा !

कित्ती लांब नोकरी साठी स्वाभिमान याने जाऊन

काम केल ! याच मला अभिमान आहे !

इतिहास लिहा ! इतिहास घडवा !

वसुधा चिवटे ! ब्लॉग वाल्या आजीबाई !

IMG_6942[1]

ओम रामचंद्र नारायण चिवटे ! माझे सासरे ! बाबा ! माझे बोलते ! कित्ती मन भरत ! बघां !

नमस्कार ! आणि हो ! कार्तिक व्दादशी ! तुळशी च लग्न ला बाबा चां वाढ दिवस असतो !

IMG_20171019_192904

सौ सुनबाई पुष्कर चं घर !

 

IMG_7791[1]

ओम आवळा चि सुपारी ! आवळी भोजन ! पूजा ! वसुधा चिवटे !

 

 

 

लाल कृष्ण अडवाणी शुभेच्छा ! वसुधा चिवटे !

तारिख ८ नोव्हेंबर २०१९ !

भारत देश चे जेष्ठ नेते !

लाल कृष्ण अडवाणी यांचा आज !

जन्म दिवस आहे ! वाढदिवस आहे !

तारिख ८ नोव्हेंबर १९२७ ! चा जन्म दिवस !

पूर्वी च कराची भारत मधील जन्म गाव !

खूप खूप शुभेच्छा !

अडवाणी ! राष्ट्रपती ! पंतप्रधान नं झाल्या चि !

खंत भारत देश लोक ! जनता यांना लागली आहे !

असो शुभेच्छा ! भारत देश चे कार्य केल्या बद्दल अभिनंदन !

1480738_366202710223172_3259772607582224914_n

ओम पक्ष नसून ! भारत देश एक असल्याची चर्चा ! अभिनंदन ! शुभेच्छा !

58698565_2244762839109625_7625286676780154880_n

ओम नमस्कार ! लाल कृष्ण अडवाणी ! शुभेच्छा ! अभिनंदन ! वसुधा चिवटे !

 

लाईट बिल ! वसुधा चिवटे !

हल्ली लाईट बिल ८००  / १००० च्या घरात जात !

मोबाईल फोन ! टी. व्ही ! रेडीओ ! फ्रीज

आणि काही  किरकोळ असेल ते ! बाप रे !

सोयी तितका खर्च !

पूर्वी वर्तमानपत्र वाचल कि !

सर्व बातम्या समजत !

कागद  पण उपयोगी येत असे !

पत्र आल कि खुशाली कळत असे !

कित्ती फोन मध्ये बोलत बसायचं !

फोन च बिल लाईट च बिल !

असा च पैसा जातो !

खर बोलण पण नाही !

बडबड नुसती !

१९६७ मध्ये घर भाड लाईट पाणी एकत्र देत !

पगार पण तसेच असणार म्हणाल !

पण शान्त घर असायचं !

सोन अंगावर असून भिती वाटत नव्हती !

एवढ मात्र खरं !

संगणक मुळे  संगणक  मराठी भाषा ब्लॉग मुळे

लिहण  जास्त चांगल वाटत. चांगल लिहण असल कि

जग भर पसरत ! असं लिहीण चांगल ! ओळख पण वाढते !

चांगल लिहीण करा ! जग भर पसरावा !

नुसत गप्पा त वेळ काढू नका !

तर नविन यंत्र चा फायदा होईल !

बिल आल्या च त्रास होणार नाही ! असो !

वसुधा चिवटे ! ब्लॉग वाल्या आजीबाई !

IMG_2427

हा फोन साधा आहे ! स्मार्ट फोन चार्ज करायला खूप वेळ लागतो ! असो !

 

%d bloggers like this: