आपले स्वागत आहे!

Archive for नोव्हेंबर 1, 2019

माष्टर पुष्कर चिवटे शुभेच्छा ! वसुधा चिवटे !

माष्टर पुष्कर  चिवटे !

शुभेच्छा !

कोल्हापूर येथे आल्या बद्दल !

अभिनंदन !

आई !

dca0c87f-8204-4ecb-ad00-3806f04d3c48

ओम माष्टर पुष्कर चिवटे !

img_20191029_103212173

ओम आई ! वसुधा चिवटे !

हैद्राबाद ते बेळगाव विमान ! वसुधा चिवटे !

मी  आणि पुष्कर PONDICHERRY येथून

चैनई ( मद्रास ) हैद्राबाद विमान प्रवास केला !

नंतर हैद्राबाद ते  बेळगाव विमान प्रवास यात्रा केली !

हैद्राबाद विमानतळ   येथे मला एका सौ मुली णे

चॉकलेट दिल ! अक्षर शहा तोंडात घातलं !

काय तिच माझं ऋणानूबंधन आहे कळत नाही !

पण चॉकलेट खाल्ल्या नंतर मला खूप बरं वाटलं !

नंतर हैद्राबाद विमानतळ येथे नाष्टा केला बसलो !

बेळगाव विमानतळ येथे उतरलो ! तेथून ट्या  क्सी  ने  !

कोल्हापूर घरी आलो ! दिवाळी केली !

छान यात्रा पार पडली ! सोप नाही !

काही वेळे ला विमान रद्द होतात !

पुढच विमान मिळत नाही !

असो वसुधा चिवटे ! ब्लॉग वाल्या आजीबाई !

IMG_20191024_155449069_HDR

ओम कोल्हापुर विमानतळ ! कोल्हापुर येथे न्यारो गेज रेल्वे स्टेशन होत ! काही वर्ष पूर्वी विमानतळ झाल आहे !

कित्ती सुधारणा कोल्हापुर येथे झाली बघां ! इतिहास लिहा ! इतिहास घडवां  हो !

मी वसुधा चिवटे न्यारो गेज रेल्वे त हि बसले ! आणि विमान मध्ये हि बसले ! कोल्हापुर येथे !

2f19d337-5c97-42c9-9723-e7eeff3fa218

हैद्राबाद ते बेळगाव ! विमान ! वसुधा चिवटे ! पुष्कर चिवटे !

जूनी घोंगडी ! नवी घोंगडी ! वसुधा चिवटे !

काय आहे बघां !

खूप वर्ष पूर्वी मला माझ्या माहेर च्या निं !

घोंगडी दिली ती खूप दिवस माझ्या  कडे होती !

काही दिवस नंतर ति खराब झाली !

आणि तारिख ३१ ऑक्टोबर २०१९ ला !

मी आणि पुष्कर णे नविन घोंगडी आणली !

जुन्या घोंगडी चा फोटो माझ्या कडे आहे !

तर वाटल मला दोन हि घोंगडी चे फोटो दाखवावे !

मला दोन असं काही दाखवाव याची सवय आहे !

जोडी छान असते ! साठी मी असे ब्लॉग करत असते !

वसुधा चिवटे !

img_02841

ओम माहेर चि घोंगडी !

img_20191031_151739057_burst000_cover_top

 

 

ओम नविन कोल्हापूर येथील घोंगडी ! लक्ष्मीपुरी  दुकान येथून घेतली !

img_20191031_151631814

%d bloggers like this: