आपले स्वागत आहे!

Archive for नोव्हेंबर 3, 2019

दोन रियाज ! वसुधा चिवटे !

वसुधा चिवटे !

सोप नाही !

उगीच ! चुगीच ! फोटो जोडी लावत नाही !

कित्ती आयुष्य मध्ये घडलं !

आणि त्याचा आनंद कसा आहे !

आणि त्याचा उच्छाह ! महोच्छव कसा आहे !

आणि हो कित्ती साहित्य जवळ आहे बघां !

जोडी लावायला ! यात्रा ! कुंकू ! बळीराजा चं लिखाण लेख

बरोबर स्वत: च धान्य पूजा ! भाजी अस मी दाखवित असते !

माहिती देते  आणि माझं कित्ती काम मन लावून !

साठवून ठेवले आहे ! केले आहे ! अस दाखविण मला !

आनंद ! उच्छाह काम याच तृप्त असं वाटत असतं !

एवढ साहित्य  स्वत: च जवळ आहे साठी त्याच !

महत्व आहे ! खरं आणि बरं !

असो ! वसुधा चिवटे !

img_20191030_115447201

ओम आत्ता ची सतार ! नविन सतार ! वसुधा चिवटे !

dscf03091

ओम जुनी सतार ! हे असतांना ची सतार ! वसुधा चिवटे !

 

दोन यात्रा ! वसुधा चिवटे !

महिना ऑक्टोबर २०१९ मध्ये दोन यात्रा केल्या !

उस्मानाबाद तुळजापूर येथे  प्रणव बरोबर !

आई भवानी देवी चे दर्शन घेतले !

आधार कार्ड दाखवून प्रवास यात्रा केली !

हॉटेल मध्ये नाष्टा केला दर्शन केल !

काही हि त्रास झाला नाही पट पट बस मिळाली !

सांगायला लिहायला छान वाटत आज !

 

 

IMG_2664

ओम तुळजा भवानी चं दर्शन ! वसुधा चिवटे !

IMG_20191026_091757738_HDR

 

ओम PONDICHERRY  ASHRAM SRI AUROBINDO गुरुं दर्शन केलं !

कोल्हापुर ते PONDICHERRY प्रवास पुष्कर बरोबर केला !

काही विमान प्रवास काही ट्या क्सी ने प्रवास केला !

माणूस जस असेल तस राहत प्रवास पण तसा पद्दती ने करतो !

छान माताजीं ! SRI. AUROBINDO दर्शन केल !

कित्ती छान घडलं ! याच च अगदी बरं वाटतं ! खरं बरं वाटतं

वसुधा चिवटे !

IMG_20191024_204613503

चैन्नई मद्रास विमान तळ ! वसुधा चिवटे ! एका महिना त एवढ घडल खूप छान उच्छाह वाटतो !

शरीर! पैसा! मन! सर्व जवळ लागत ! सोप नाही घडण !  नमस्कार दोन हि यात्रा ला !

 

%d bloggers like this: