आपले स्वागत आहे!

वसुधा चिवटे !

सोप नाही !

उगीच ! चुगीच ! फोटो जोडी लावत नाही !

कित्ती आयुष्य मध्ये घडलं !

आणि त्याचा आनंद कसा आहे !

आणि त्याचा उच्छाह ! महोच्छव कसा आहे !

आणि हो कित्ती साहित्य जवळ आहे बघां !

जोडी लावायला ! यात्रा ! कुंकू ! बळीराजा चं लिखाण लेख

बरोबर स्वत: च धान्य पूजा ! भाजी अस मी दाखवित असते !

माहिती देते  आणि माझं कित्ती काम मन लावून !

साठवून ठेवले आहे ! केले आहे ! अस दाखविण मला !

आनंद ! उच्छाह काम याच तृप्त असं वाटत असतं !

एवढ साहित्य  स्वत: च जवळ आहे साठी त्याच !

महत्व आहे ! खरं आणि बरं !

असो ! वसुधा चिवटे !

img_20191030_115447201

ओम आत्ता ची सतार ! नविन सतार ! वसुधा चिवटे !

dscf03091

ओम जुनी सतार ! हे असतांना ची सतार ! वसुधा चिवटे !

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: