आपले स्वागत आहे!

Archive for नोव्हेंबर 4, 2019

सौ संहिता देशपाण्डे ! सौ ज्योत्स्ना खेरडे !

तारिख ८ मार्च २०१८

To: vasudhasc@hotmail.com

Subject: मनोगत

ब्लॉगवाल्या आजीबाई म्हणून प्रसिद्ध असलेल्या,

इंटरनेट वर सतत active असलेल्या,

काळासोबत हातात हात घेऊन पुढे चालत तरुण
पिढीलाही अचंबित करणाऱ्या आमच्या ह्या आत्तेसासु बाई.

त्यांची कोल्हापूर भेट व सतारवादन तर केवळ अविस्मरणीय……

रांगोळी, विविध प्रकारच्या रेसिपी आणि सणवार यांची

माहिती सगळेच ब्लॉगवर वाचायला मिळते…..

त्यांचा उत्साह अगदी वाखाणण्याजोगा आहे.

त्यांच्या नवनवीन उपक्रमांना आम्हा सर्व

देशपांडे कुटुंबियांकडून मनः पूर्वक शुभेच्छा!!!
सौ. संहिता निलेश देशपांडे

BE (E&TC), ME(VLSI and embedded systems)

Pune, mob: ९४२३४७९८९८

kavitagaidhani@Rediffmail.com

Kavitadeshpande512@Gmail.com

20171215_124118

सौ भावजय माया केदार देशपाण्डे ! सौ सुनबाई संहिता देशपाण्डे ! वसुधा चिवटे ! आत्या सासूबाई !

कसं आपूल कि चं घर आहे बघां !

66594080_1330940487082718_5806275629292716032_n

श्रीमहालक्ष्मी प्रसन्न

वसुधा चिवटे–आमची पुष्पाताई!! “ब्लॉग वाल्या आजीबाई”!!

मराठवाड्यातीलनागापूरसारख्यालहानशाखेड्यातजन्मलेली. हैद्राबाद,औरंगाबादमधे बालपण. शिक्षण मुंबईत पूर्ण करुन पुण्याला चिवटेंच्या घरची गृहलक्ष्मी झाली. आणि कोल्हापुरात स्थायिक झाली. स्वच्छता,

व्यवस्थितपणा आवडणा-या ताईच्या कलागुणांना भरपूर वाव मिळाला,प्रोत्साहन मिळाले. सतार शिकली. आणि वयाच्या साठीनंतर ‘संगणक’ वापरु लागली. फोटो काढण्याच्या छंदाचा मस्त उपयोग करून छान छान ‘ब्लाॅग्स’ आणि त्यांना असंख्य भेटी!! श्रीमहालक्ष्मीच्या कृपेने तिच्या ह्या उपक्रमाला भरपूर प्रतिसाद लाभेल ही खात्री!!!

सौ. (ज्योत्स्ना)राजेश्वरी रमेश खेरडे,
B.Sc.M.A.B.Ed.
निवृत्त मुख्याध्यापिका,
गुजराती कन्या विद्यालय,गुजराती विद्या मंदीर, औरंगाबाद
पुणे.मो.9822553293

jyotsna.kherde@gmail.com

img_20191029_103212173

ओम वसुधा चिवटे बद्दल कसं छान ओळख लिहिली आहे बघां नात तर आहे च !

सौ.ज्योत्स्ना खेरडे चुलत बहिण ! यांनी छान लिखाण केल आहे माझ्या बद्दल !

सौ. संहिता देशपाण्डे भाच्चि !आत्या सासूबाई बद्दल छान लिखाण केल आहे !

दोन जोडी घरातल्या घराण तल्या  लिखाण याच्या लावल्या आहे ! वसुधा चिवटे !

 

केदार शुभेच्छा ! वसुधा चिवटे !

तारिख ४ नोव्हेंबर २०१९ !

केदार देशपाण्डे यांचा !

वाढदिवस आहे ! जन्म दिवस आहे !

शुभेच्छा ! माझा चुलत लहान भाऊ आहे !

आरे चुलत च नात नुसत ! मी त्याच्या घरी जाते !

आणि तो पण माझ्या घरी येतो !

सौ.माया भावजय सौ भाच्ची सून भाच्चे सर्वजण

छान बोलण असतं आमचं !

सौ सुनबाई णे तर माझ्या बद्दल लेख लिहिला आहे !

असो पुष्पा ताई ! वसुधा चिवटे !

IMG_1077

ओम  केदार देशपाण्डे ! वसुधा चिवटे ! चुलत बहीण भाऊ ! कित्ती मोकळ पण ! हसणं !

img_20191031_152253461-1

ओम खाऊ सिताफळ!

%d bloggers like this: