आपले स्वागत आहे!

Archive for नोव्हेंबर 5, 2019

मावशी चे घर ! वसुधा चिवटे !

PONDICHERRY येथील

कमल मावशी चे घरं !

शुभेच्छा ! अभिनन्दन !

वसुधा चिवटे ! ब्लॉग वाल्या आजीबाई !

IMG_20191026_081445239

ओम पुष्कर चिवटे ! कमल मावशी ! शुभेच्छा ! अभिनंदन ! सोप नाही !असो !

IMG_20191026_081720949

ओम कमल मावशी चे घर ! वसुधा चिवटे ! नमस्कार !

 

मग ! वसुधा चिवटे !

२०१९ चि दिवाळी !

तारिख ४ नोव्हेंबर २०१९ !

कार्तिक शुक्लपक्ष !

पुष्कर दिवाळी साठी कोल्हापूर येथे आले !

PONDICHERRY यात्रा केली !

तुळजा भवानी देवी दर्शन केले !

आकाश कंदील घरी केले !

दिवाळी  त !

माती च्या पणत्या लावल्या !

अभ्यंगस्नान केले !

शेवया चि खीर केली !

सिताफळ विकत आणली !

घोंगडी विकत आणली !

ईतर फराळ विकत आणले !

सातू चे पिठ केले !

सतार वादन केले मी !

काल रविवार ला || महालक्ष्मी ||

देवी  चे कोल्हापुर येथील दर्शन केले !

गणपती दर्शन केले !

पुष्कर ने आणलेला खाऊ दिला !

साक्षी गणपती दर्शन केले !

महाव्दार येथे चिंचा कोवळ्या विकत घेतल्या !

गुजरी च्या कोपरा येथे काचे चे मोठ्ठ आनंद दुकान आहे !

तेथे गेले दोन मग विकत आणले !

माझा मग खराब झाला साठी आणला !

आणि एक असू द्यावा साठी दोन मग आणले !

एकशे ऐंशी रुपये दिले दोन मग चे रिक्षा करून घरी आले !

पुष्कर चा फोन आला ! मी पोहचलो ! छान दिवाळी झाली !

मग चहा पिण्या साठी आणला !

असो वसुधा चिवटे !

img_20191104_182233774_burst000_cover

ओम नविन मग ! वसुधा चिवटे !

IMG_1382[1]

ओम पूर्वी असे च मग आणले ले ! वसुधा चिवटे !

 

%d bloggers like this: