आपले स्वागत आहे!

१ )  https://1drv.ms/p/s!AmrLLJMXaeydgxr_1FkYVLmK_oNg

२ )  https://1drv.ms/p/s!AmrLLJMXaeydgz8PPsDFY3qkiAc8

 

छापील पुस्तक चांगली असतात !

पण हल्ली फार छापील पुस्तक विकत घेत नाही त !

मी वसुधा चिवटे माहित नसले ली !

माझी नविन माहिती नसलेले !

पुस्तक तर कोणी घेणार च नाही त !

माझी पुस्तक

कथा कविता ची पुस्तक नाही त !

१ स्वीट डिश ! २ छान छान माहिती च पुस्तक !

३ अमेरिका यात्रा !  ४ रांगोळी !

५  मुंबई ट्रीप ! ६ श्री रामरक्षा !

संगणक मध्ये ६ पुस्तक आहेत ! आणि हो !

वसुधालय ब्लॉग मध्ये लावलेली आहे त !

वाचक भेटी वाले संगणक चि माझी पुस्तक

आवडीने हौस याने वाचतात ! बघतात !

जास्त मला बरं आणि खरं छान वाटतं

छापून खर्च करून माझी पुस्तक कोणी हि

वाचणार नाही त ! संगणक मध्ये कायम राहून

वाचक पुस्तक वाचतिल ! याचा आनंद खूप आहे !

मला !

वसुधा चिवटे ! ब्लॉग वाल्या आजीबाई !

56196817_1256067951236639_1254375078884278272_n

ओम  !   वसुधा चिवटे !

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: