आपले स्वागत आहे!

Archive for नोव्हेंबर 7, 2019

श्री बालाजी शॉपी स्टोअर्स ! कोल्हापुर !

कोल्हापुर माळी कॉलनी येथे !

श्री बालाजी शॉपी प्रोव्हीजन स्टोअर्स !

जयंत रेसिडेन्सी अपार्टमेंट च्या खाली !

दुकान आहे ! प्रशांत शि. म्हेतर !

मो.985046  7404 स्वत: हून त्यांनी मला

पत्ता फोन नंबर दिला आणि फोटो पण !

माझ दुकान आणि मी सगळी कडे प्रसिध्द होईल !

जग भर माझ दुकाण  बघतिलं ! मला आवडेल !

माझ दुकान आणि माझ मेहनत च काम !

लोकांना सांगायला ! दाखवाव याला !

वसुधा आजी च्या ब्लॉग मुळे माझ दुकान जग भर !

पाहिलं जाईल ! असे ते मला म्हणाले आणि माहिती दिली !

वसुधा आजी आमच्या दुकान मधून दुध !

धान्य ! टोष्ट नेत असतात !

सहज ब्लॉग मराठी संगणक चि !

माहिती दिली त्यांनी मी पण माझ्या दुकान चि माहिती !

वसुधा आजी णां दिली ! स्वच्छ दुकान स्वच्छ माल आहे !

खूप माल चि विक्री होते ! गिऱ्हाईक पण व्यवस्थित बोलतात !

उधारी नसते !  छान गिऱ्हाईक याना !

शुभेच्छा ! माल विक्री करता  अभिनंदन !

सर्व माहिती वसुधा आजी ! लिहित आहेत ! असो !

img_20191107_122726727_burst000_cover

ओम प्रोफेसर प्रशांत शि. म्हेतर  ( मालक )

img_20191107_122643042_burst000_cover

ओम प्रोफेसर प्रशांत शि. म्हेतर ( मालक ) मॉल पेक्षा हि भारी दुकान आहे !

स्वच्छ ! टाप टिप ! थोडा माल  पण सर्व माल आहे !

img_20191107_131311602

ओम छान हस्ताक्षर आहे बघां ! प्रो. प्रशांत शि. म्हेतर यांचे !

छान दुकान चालू राहावे ! सदिच्छा ! वसुधा  आजीबाई !

 

आध्यात्म ! वसुधा चिवटे !

अध्यात्म विषय समजण ! आणि घडण अवघड  आहे !

मला वाटतं आपलं मन आणि आपल काम !

एकत्र आल कि ते आध्यात्म !

एखादी यात्रा करावी वाटली ती घडली कि !

आध्यात्म होतं ! मन शक्ती काम करते ते !

आध्यात्म ! एखाध चं शब्द पाळणं आणि त्या

ठिकाणी जाऊन येण !

आणि कावळा नं  एकदा च मन मुक्त हाक मारण !

व्यक्ती भेटायला आली अस वाटण ! अस आध्यात्म आहे !

अस मला वाटतं ! कर्तव्य पार पाडणं अस पण आध्यात्म  आहे  !

कोणी सहज वस्तू मागितली दिली आणि परत मागितली !

दिली नाही ! स्वत: ची ओळख ठेवण आध्यात्म आहे !

खूप  वर्ष पूर्वी  केले ला अभ्यास आपल्या लक्षात आहे !

थोड फार आणि मूळ बोट बसणं अस पण आध्यात्म आहे !

चिड चिड फेका फेकी अस घडत असत राग मध्ये ! पण

आपल ठिकाण धय्य आपण ठेवण आध्यात्म आहे !

कोठे हि धावणं धय्य नाही ! एक एक गोष्ट सारख सारख

करण त्यात मन शरीर गुंतून जाण आध्यात्म आहे !

कोणता देव ! माणूस याचा ध्यास घेण ! भेटणं आध्यात्म आहे !

कठोर राहाण आध्यात्म आहे ! एखाद वर्षभर पदार्थ सोडणं !

आध्यात्म आहे ! अति देव देव ! गुरुं गुरुं करून परत स्थिर राहाण !

आध्यात्म आहे ! आपण आहोत तसे राहाण आध्यात्म आहे !

असो अस सर्व आध्यात्म घडण सोप नाही ! मन सारख घडण !

वसुधा चिवटे ! ब्लॉग वाल्या आजीबाई ! अस नाव मिळविण !

अभ्यास च आध्यात्म आहे ! हं ! हं !

img_20191106_182828288_burst000_cover_top

ओम छान घर ! काम ! आध्यात्म आहे !

img_20191031_151739057_burst000_cover_top

ओम घोंगडी !

 

 

दोन मुलाखत ! वसुधा चिवटे !

तारिख ८ नोव्हेंबर २०१८ ला !

कोल्हापुर आकाशवाणी सरकारी केंद्र येथे

वसुधा चिवटे ! माझी मुलाखत झाली आहे !

वर्ष होत आहे ! कित्ती छान लहान पण

संसार ! ब्लॉग वाल्या आजीबाई असं मुलाखत

च स्वरूप आहे ! सोप नाही असं सर्व मिळणं !

आणि सरकारी आकाशवाणी केंद्र येथे मुलाखत होणं !

साहित्य लागत तर चं बोलता येत असो !

वसुधा चिवटे ! ब्लॉग वाल्या आजीबाई !

IMG_0840[1]

कोल्हापूर आकाशवाणी केंद्र !

 

IMG_1006[1]

वसुधा चिवटे ! मुलाखत चा कागद !

ओम

IMG_1420[1]

तारिख २६ फेब्रुवारी २०१९ ला  ! तारिख २७ फेब्रुवारी राज्यभाषा साठी !

कोल्हापुर एफ.एम . आकाशवाणी !  शरद जी ! वसुधा चिवटे !

मराठी भाषा संगणक मध्ये लिहित आहे ! तर मराठी भाषा चा प्रचार !

भारत संस्कृती ची प्रचार  वसुधालय ब्लॉग मध्ये आहे ! साठी मुलाखत

घेतली आहे ! वसुधा चिवटे चिं ! ब्लॉग वसुधालय संगणक मराठी ब्लॉग साठी !

img_20191030_115447201

ओम  वसुधा चिवटे ! दोन दोन च्या माहिती च्या जोड्या लावत आहे ! तर कित्ती

लिखाण ! माहिती ! फोटो ! जवळ आहे असं दाखवित आहे ! ईतिहास राहील !

संगणक मध्ये  काम याचा ! सोप नाहो एवढ साहित्य मिळणं ! असो !

ब्लॉग वाल्या आजीबाई !

%d bloggers like this: