ॐ
कोल्हापुर माळी कॉलनी येथे !
श्री बालाजी शॉपी प्रोव्हीजन स्टोअर्स !
जयंत रेसिडेन्सी अपार्टमेंट च्या खाली !
दुकान आहे ! प्रशांत शि. म्हेतर !
मो.985046 7404 स्वत: हून त्यांनी मला
पत्ता फोन नंबर दिला आणि फोटो पण !
माझ दुकान आणि मी सगळी कडे प्रसिध्द होईल !
जग भर माझ दुकाण बघतिलं ! मला आवडेल !
माझ दुकान आणि माझ मेहनत च काम !
लोकांना सांगायला ! दाखवाव याला !
वसुधा आजी च्या ब्लॉग मुळे माझ दुकान जग भर !
पाहिलं जाईल ! असे ते मला म्हणाले आणि माहिती दिली !
वसुधा आजी आमच्या दुकान मधून दुध !
धान्य ! टोष्ट नेत असतात !
सहज ब्लॉग मराठी संगणक चि !
माहिती दिली त्यांनी मी पण माझ्या दुकान चि माहिती !
वसुधा आजी णां दिली ! स्वच्छ दुकान स्वच्छ माल आहे !
खूप माल चि विक्री होते ! गिऱ्हाईक पण व्यवस्थित बोलतात !
उधारी नसते ! छान गिऱ्हाईक याना !
शुभेच्छा ! माल विक्री करता अभिनंदन !
सर्व माहिती वसुधा आजी ! लिहित आहेत ! असो !
ओम प्रोफेसर प्रशांत शि. म्हेतर ( मालक )
ओम प्रोफेसर प्रशांत शि. म्हेतर ( मालक ) मॉल पेक्षा हि भारी दुकान आहे !
स्वच्छ ! टाप टिप ! थोडा माल पण सर्व माल आहे !
ओम छान हस्ताक्षर आहे बघां ! प्रो. प्रशांत शि. म्हेतर यांचे !
छान दुकान चालू राहावे ! सदिच्छा ! वसुधा आजीबाई !
प्रतिक्रिया व्यक्त करा