आपले स्वागत आहे!

Archive for नोव्हेंबर 8, 2019

लाल कृष्ण अडवाणी शुभेच्छा ! वसुधा चिवटे !

तारिख ८ नोव्हेंबर २०१९ !

भारत देश चे जेष्ठ नेते !

लाल कृष्ण अडवाणी यांचा आज !

जन्म दिवस आहे ! वाढदिवस आहे !

तारिख ८ नोव्हेंबर १९२७ ! चा जन्म दिवस !

पूर्वी च कराची भारत मधील जन्म गाव !

खूप खूप शुभेच्छा !

अडवाणी ! राष्ट्रपती ! पंतप्रधान नं झाल्या चि !

खंत भारत देश लोक ! जनता यांना लागली आहे !

असो शुभेच्छा ! भारत देश चे कार्य केल्या बद्दल अभिनंदन !

1480738_366202710223172_3259772607582224914_n

ओम पक्ष नसून ! भारत देश एक असल्याची चर्चा ! अभिनंदन ! शुभेच्छा !

58698565_2244762839109625_7625286676780154880_n

ओम नमस्कार ! लाल कृष्ण अडवाणी ! शुभेच्छा ! अभिनंदन ! वसुधा चिवटे !

 

लाईट बिल ! वसुधा चिवटे !

हल्ली लाईट बिल ८००  / १००० च्या घरात जात !

मोबाईल फोन ! टी. व्ही ! रेडीओ ! फ्रीज

आणि काही  किरकोळ असेल ते ! बाप रे !

सोयी तितका खर्च !

पूर्वी वर्तमानपत्र वाचल कि !

सर्व बातम्या समजत !

कागद  पण उपयोगी येत असे !

पत्र आल कि खुशाली कळत असे !

कित्ती फोन मध्ये बोलत बसायचं !

फोन च बिल लाईट च बिल !

असा च पैसा जातो !

खर बोलण पण नाही !

बडबड नुसती !

१९६७ मध्ये घर भाड लाईट पाणी एकत्र देत !

पगार पण तसेच असणार म्हणाल !

पण शान्त घर असायचं !

सोन अंगावर असून भिती वाटत नव्हती !

एवढ मात्र खरं !

संगणक मुळे  संगणक  मराठी भाषा ब्लॉग मुळे

लिहण  जास्त चांगल वाटत. चांगल लिहण असल कि

जग भर पसरत ! असं लिहीण चांगल ! ओळख पण वाढते !

चांगल लिहीण करा ! जग भर पसरावा !

नुसत गप्पा त वेळ काढू नका !

तर नविन यंत्र चा फायदा होईल !

बिल आल्या च त्रास होणार नाही ! असो !

वसुधा चिवटे ! ब्लॉग वाल्या आजीबाई !

IMG_2427

हा फोन साधा आहे ! स्मार्ट फोन चार्ज करायला खूप वेळ लागतो ! असो !

 

%d bloggers like this: