आपले स्वागत आहे!

हल्ली लाईट बिल ८००  / १००० च्या घरात जात !

मोबाईल फोन ! टी. व्ही ! रेडीओ ! फ्रीज

आणि काही  किरकोळ असेल ते ! बाप रे !

सोयी तितका खर्च !

पूर्वी वर्तमानपत्र वाचल कि !

सर्व बातम्या समजत !

कागद  पण उपयोगी येत असे !

पत्र आल कि खुशाली कळत असे !

कित्ती फोन मध्ये बोलत बसायचं !

फोन च बिल लाईट च बिल !

असा च पैसा जातो !

खर बोलण पण नाही !

बडबड नुसती !

१९६७ मध्ये घर भाड लाईट पाणी एकत्र देत !

पगार पण तसेच असणार म्हणाल !

पण शान्त घर असायचं !

सोन अंगावर असून भिती वाटत नव्हती !

एवढ मात्र खरं !

संगणक मुळे  संगणक  मराठी भाषा ब्लॉग मुळे

लिहण  जास्त चांगल वाटत. चांगल लिहण असल कि

जग भर पसरत ! असं लिहीण चांगल ! ओळख पण वाढते !

चांगल लिहीण करा ! जग भर पसरावा !

नुसत गप्पा त वेळ काढू नका !

तर नविन यंत्र चा फायदा होईल !

बिल आल्या च त्रास होणार नाही ! असो !

वसुधा चिवटे ! ब्लॉग वाल्या आजीबाई !

IMG_2427

हा फोन साधा आहे ! स्मार्ट फोन चार्ज करायला खूप वेळ लागतो ! असो !

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: