आपले स्वागत आहे!

Archive for नोव्हेंबर 9, 2019

नविन साडी चिं घडी ! वसुधा चिवटे !

घर कसं  आपण ठेवाव तसं ठेवलं जात !

आपलं वास्तव्य आणि कला कृती पण !

घर मध्ये हवीं ! ओळख चि जपणूक पण हवीं !

असो ! वसुधा चिवटे ! ब्लॉग वाल्या आजीबाई !

7eb66e74-5920-4c00-8193-1cca79d3d214

ओम नविन साडी चि घडी चा फोटो ! वसुधा चिवटे !

कराची चि आठवण ! रामचंद्र चिवटे !

तारिख ९ नोव्हेंबर २०१९ !

हे ! श्रीकांत चिवटे ! नेहमी बोलत सांगत !

मी कराची पाहिली ! कसं  तर !

माझे सासरे रामचंद्र चिवटे ! बाबा !

पुणे येथे L. I. C. येथे नोकरी ला होते !

त्यांची बदली कराची येथे झाली !

तरी ते इतक्या लांब   नोकरी केली !

काही दिवस नंतर माझ्या आत्या सासूबाई आक्का !

माझी मोठ्ठी नणंद नंदू चिवटे लहान असतांना  !

श्रीकांत चिवटे ! कराची येथे गेले ! नंदू वन्स शाळेत जात !

हे श्रीकांत चिवटे घरी राहत ! आक्का आत्या सासूबाई !

बाहेर जातांना मुल घरी ठेवत कुलूप लावत !

दोघ बहिण भाऊ घरी रहात ! असं हे श्रीकांत चिवटे

मला सांगत मी कराची पाहिली ! रेल्वे णे गेलो लो !

कित्ती कराची पाहिली  ! बद्दल कराची च आकर्षण !

आहे बघा मन मध्ये त्यांच्या होत ! आणि

मला पण त्यांची आणि माझे सासरे बाबा !

कित्ती लांब नोकरी साठी स्वाभिमान याने जाऊन

काम केल ! याच मला अभिमान आहे !

इतिहास लिहा ! इतिहास घडवा !

वसुधा चिवटे ! ब्लॉग वाल्या आजीबाई !

IMG_6942[1]

ओम रामचंद्र नारायण चिवटे ! माझे सासरे ! बाबा ! माझे बोलते ! कित्ती मन भरत ! बघां !

नमस्कार ! आणि हो ! कार्तिक व्दादशी ! तुळशी च लग्न ला बाबा चां वाढ दिवस असतो !

IMG_20171019_192904

सौ सुनबाई पुष्कर चं घर !

 

IMG_7791[1]

ओम आवळा चि सुपारी ! आवळी भोजन ! पूजा ! वसुधा चिवटे !

 

 

 

%d bloggers like this: