आपले स्वागत आहे!

Archive for नोव्हेंबर 12, 2019

पणत्या चिं दिवाळी ! वसुधा चिवटे !

तारिह १२ नोव्हेंबर २०१९ !

कार्तिक पौर्णिमा ! त्रिपुरारि पौर्णिमा  !

पणत्या चिं  दिवा चिं दिवाळी !

शुभेच्छा ! शाहू तलाव जवळ च आहे !

माळी कॉलनी येथे एक बाग आहे ! रोज सकाळी

नागरिक तेथे जमतात हास्य क्लब ! व्यायाम करतात !

आज त्रिपुरारि ! कार्तिक पौर्णिमा निमित्त तेथे खूप नागरिक

यांनी दिवा लावला आहे ! मेणबत्ती दिवा लावला आहे !

मी पणती दोन वात तेल घरून च नेले ! छान खूप वेळ

तेल चा दिवा राहील ! आणि हो !

तेल पणती ला च दिवा दिवाळी  म्हणतात ! असो

घरून सर्व साहित्य नेऊन दिवा लावणे उच्छाह

७८ वय ला पण माझा आहे ! जास्त बरं वाटतं !

खरं ! वसुधा चिवटे ! ब्लॉग वाल्या आजीबाई !

img_20191112_185336100

ओम पणती  दिवाळी !  पणती चा दिवा समोर पुढे येतो ! मेणबत्ती चा दिवा उंच उभा येतो !

वसुधा चिवटे !

img_20191112_185142412

ओम पणती दिवाळी ! वसुधा चिवटे !

img_20191112_185512101

ओम दिवा दिवाळी !

 

 

 

 

गुरुं नानक जयंती ! नमस्कार ! वसुधा चिवटे !

तारिख १२ नोव्हेंबर २०१९

गुरुं नानक जयंती !

नमस्कार !

IMG_41281.jpg

ओम कार्तिक पौर्णिमा ला पणत्या लावून पूजा करतात !

download.jpg

 

त्रिपुरारि पौर्णिमा ! कार्तिक पौर्णिमा ! वसुधा चिवटे !

तारिख १२ नोव्हेंबर २०१९ !

कार्तिक पौर्णिमा ! त्रिपुरारि  पौर्णिमा !

गुरुं नानक जयंती !

दिवाळी चा आधी !

यात्रा केल्या ! फराळ च विकत आणल !

आकाश कंदील घरी केले !

दिवा पणत्या माती च्या लावल्या !

रांगोळ्या काढल्या दिवाळी छान केली !

आज थोडी शेव केली !

आज दिवाळी चा च दिवस आहे !

सुका मेवा ठेवला ! नैवद्द केला !

वसुधा चिवटे ! ब्लॉग वाल्या आजीबाई !

img_20191112_095047791_hdr

ओम कार्तिक पौर्णिमा असली तरी ! सूर्य ला पण नैवेद्द दिला ! नमस्कार !

img_20191112_100841630

काय काम आहे णां ! येथे पण सूर्य आहे ! नैवेद्द ! चं ! वास्तू  पूजा छान राहो ! वसुधा चिवटे !

23472098_905529799623791_869098241569110247_n

ओम प्रणव चिवटे शुभेच्छा !  छान दिसता ! अभिनंदन !

 

आपल अस्तित्व ! वसुधा चिवटे !

कस हि राहिलं तरी आपल अस्तित्व माणूस ठेवत !

काही सोडायचं ! काही ठेवायचं ! आणि आपल

काम पुढे चालू ठेवायचं ! ठराविक मर्यादा नंतर !

काम लिखाण राहणं बदल केला !

तरी काही फरक पडत नाही !

आपण च आपल विश्र्व निर्माण करू शकतो !

करतो ! आणि ते पण टिकत !

बदल केला साठी आपण संपत नाही !

वेगळा प्रवास सुरु होतो ! नविन काम सुरु करतो !

वेगळ शिकण होत ! असो वसुधा चिवटे !

IMG_2666

नणंद ! भावजय ! सौ.अलका पाटील !

 

dscf0481-1

जूने फोटो !  जोडवी दिसतात ! सौ अलका पाटील चं घर !  गोवा येथील !

dscf0496

काय राहणं णां ! जोडवी दिसतात ! मोठ्ठ कुंकू !

 

 

%d bloggers like this: