आपले स्वागत आहे!

तारिह १२ नोव्हेंबर २०१९ !

कार्तिक पौर्णिमा ! त्रिपुरारि पौर्णिमा  !

पणत्या चिं  दिवा चिं दिवाळी !

शुभेच्छा ! शाहू तलाव जवळ च आहे !

माळी कॉलनी येथे एक बाग आहे ! रोज सकाळी

नागरिक तेथे जमतात हास्य क्लब ! व्यायाम करतात !

आज त्रिपुरारि ! कार्तिक पौर्णिमा निमित्त तेथे खूप नागरिक

यांनी दिवा लावला आहे ! मेणबत्ती दिवा लावला आहे !

मी पणती दोन वात तेल घरून च नेले ! छान खूप वेळ

तेल चा दिवा राहील ! आणि हो !

तेल पणती ला च दिवा दिवाळी  म्हणतात ! असो

घरून सर्व साहित्य नेऊन दिवा लावणे उच्छाह

७८ वय ला पण माझा आहे ! जास्त बरं वाटतं !

खरं ! वसुधा चिवटे ! ब्लॉग वाल्या आजीबाई !

img_20191112_185336100

ओम पणती  दिवाळी !  पणती चा दिवा समोर पुढे येतो ! मेणबत्ती चा दिवा उंच उभा येतो !

वसुधा चिवटे !

img_20191112_185142412

ओम पणती दिवाळी ! वसुधा चिवटे !

img_20191112_185512101

ओम दिवा दिवाळी !

 

 

 

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: