आपले स्वागत आहे!

Archive for नोव्हेंबर 13, 2019

लाल पान ! अटलांटा ! वसुधा चिवटे !

हो !

नोव्हेंबर / डिसेंबर  मध्ये झाड यांची  पान गळून पडतात !

शरद ऋतु / हेमंत ऋतु मध्ये पान गळून पडतात !

नविन पान येतात लाल होतात !

अटलांटा तेथे पुष्कर सौ सुनबाई च्या घर जवळ

आणि आजुबाजू चा परीसर येथे आत्ता च

झाड यांना लाल पान आली आहेत !

नोव्हेंबर मध्ये च ! ते म्हणतात !

लाल पान होतात ते गळून पडतात !

नंतर हिरवी पान येतात !

निसर्ग दाखविते लाल पान याचा !

आपल्या कडील बदाम ची पान लाल दिसतात !

अटलांटा येथील निसर्ग लाल पान याचा

दाखविते ! वसुधा चिवटे ! ब्लॉग वाल्या आजीबाई !

IMG_20191113_093709269_HDR

ओम अटलांटा ! खाली गुलाब झाड पण आहे ! पण गुलाब काही दिवस नंतर येतील !

झाड आहे चं ! सौ. सुनबाई पुष्कर चं घर अंगण !

IMG_20191113_093723831_HDR

ओम काय सूर्य आहे बघां ! तरी रात्री चा दिवा चा खांब उभा आणि

लाल पान चं झाड याचा आजू बाजू चा परिसर ! स्वच्छ आहे !

 

 

 

 

दिवाळी फराळ चा आनंद ! किशोर कुलकर्णी !

भारत संस्कृती मध्ये दर महिना ला !

काही तरी देव पूजा आणि अन्न दान !

करण्याची पद्दत आहे !

दिवाळी सण तर नविन धान्य आले ले !

त्याचे पदार्थ घरोघरी करतात !

दुकान मधून  पण विकत आणतात !

पण काही लोक  फराळ घरी करत नाहीत  !

किंवा विकत घेऊ शकत नाहीत !

त्यांना फराळ खाऊ देणे याचा आनंद खूप असतो !

जळगाव येथील पत्रकार  किशोर कुलकर्णी यांनी !

लेख च लिहिला आहे !

दिवाळी  सण ! फराळ कसा दिला !बद्दल !

758ad3c2-0d5f-444b-beac-f933975018db

ओम दिवाळी चांगली केली बद्दल अभिनंदन ! वसुधा चिवटे !

मी पण दिवाळी फराळ मारुती च्या बाहेर शनिवार ला असे च

लोक बसतात त्यांना फराळ घरी केले ला देत असते !

ब्लॉग वाल्या आजीबाई ! वसुधा चिवटे !

विणकाम चि जोडी ! वसुधा चिवटे !

दोन विणकाम चि जोडी !

विणकाम  छान आहे बघां !

कित्ती लांब  लांब विणल आहे बघां !

मी !

वसुधा चिवटे ! ब्लॉग वाल्या आजीबाई !

ओम

मी लग्न आधी मशीन इम्ब्रोडरी करत असे !

सुई णे हाताने पण विणकाम केले ! माझे चुलत भाऊजी

नाना चिवटे ! माधव चिवटे !

P.H. D. केमेस्टी चे प्राध्यापक मला बघायला आहे ले !

तर त्यांना माझी एर्ब्मोडरी आवडली ! मला पसंत केले !

घरी  पुणे येथे कळविले ! छान आहे ! काम !

कशा मुळे कोणाची आठवण येईल आणि लक्षात राहील !

बघां ! कित्ती काळ झाला तरी ! असो !

वसुधा चिवटे !

8092a0b1-6d69-445d-982b-a09016c20001

ओम सौ.सुनबाई पुष्कर कडे अमेरिका येथे केले ले विणकाम !

3cf549a3-0824-4f43-bfc9-4dac4acb11c3

ओम छान रंग विणकाम ! कसं चौकट मध्ये विणल आहे ! वसुधा चिवटे !

छान वेळ जातो !आणि मन काम एकाग्र होत ! विणण्यात ! ब्लॉग वाल्या आजीबाई !

%d bloggers like this: