आपले स्वागत आहे!

Archive for नोव्हेंबर 16, 2019

बाकर वडी चि जोडी ! वसुधा चिवटे !

बाकर वडी कोल्हापुर चि प्रसिद्ध वडी !

कोल्हापूर तांबडा रस्सा ! पांढरा रस्सा पेक्षा हि !

बाकर वडी प्रसिद्ध आहे ! कोल्हापूर चि !

एक च घडी आणि खमंग तिखट असते !

पुडा चि वडी गोल गोल घड्या असतात !

तिखट पणा कमी असतो !

मी वसुधा चिवटे घरी पण बाकर वडी तयार करते !

हरबरा डाळ चे पीठ जास्त घातले कि !

कडक खमंग कुरकुरीत असते ! मी जास्त हरबरा डाळ पीठ घालून

बाकर बडी करते ! तिळ !खोबर !लसून भाजून बारिक करते !

हल्ली चावायला पचायला त्रास होतो पण जिभ खमंग खाते णां !

कोथिंबीर घालते ! सारण मस्त होत तिखट मिठ चे !

विकत च्या वडी मध्ये !

पातळ लाटण्या साठी कणिक किंवा मैदा घालतात !

ति चव वेगळी च असते ! असो ! कोल्हापूर येथे

हल्ली बाकर वडी पण कमी मिळते !

घडी चि  वडी जास्त  मिळते ! असो !

वसुधा चिवटे ! ब्लॉग वाल्या आजीबाई !

15042187_685978078245632_4882308879689771400_o

ओम वसुधा चिवटे ! चि घर चि बाकर वडी !

कोल्हापूर बाकर वडी वसुधा

ओम मागच्या वर्षी बाकर वडी विकत आणले ली ! घनश्याम दिवाळी फराळ येथून !

वसुधा चिवटे ! च घर !आणि भर गच्च बांगड्या !दिवाळी चांदी च ताट छोटस !दिवाळी !

 

 

 

वर्तमानपत्र लेख चि जोडी ! वसुधा चिवटे !

तारिख १६ नोव्हेंबर २०१९ !

पत्रकार दिन शुभेच्छा ! अभिनंदन !

वसुधा चिवटे बद्दल चे लेख

कोल्हापुर वर्तमानपत्र ! जळगाव वर्तमानपत्र !

मध्ये छापून आले आहे त  !

अमेरिका यात्रा बद्दल !

मराठी संगणक ब्लॉग बद्दल !

अभिनंदन ! शुभेच्छा !

img_1127

ओम अमेरिका यात्रा बद्दल सकाळ वर्तमानपत्र चा लेख ! वसुधा चिवटे !

कित्ती जुना लेख आहे बघां ! अभिनंदन !

untitled

ओम जळगाव येथील वर्तमानपत्र देशदूत ! मराठी संगणक लिखाण बद्दल !

वसुधा चिवटे ! ब्लॉग वाल्या आजीबाई ! नेटकरी आजीबाई ! अभिनंदन !

 

बाकर वडी ! वसुधा चिवटे !

बाकर वडी!
दिवाळी तं करायचा राहिलेला पदार्थ !
प्रथम तिळ भाजून घेतले. सुक खोबर भाजून घेतले.
चावण्या साठि दोन ही वेग वेगळे मिक्सर मधून बारीक केले.
तिखट मीठ हिंग हळद कोथिंबीर  घातली. एकत्र केले.
जास्त हरबरा डाळ याचे पीठ घेतले. कणिक थोडी घेतली.
त्यात मीठ तिखट हळद तेल घालून गोळा केला.
गोळा लाटून सारण भरले. तेल मध्ये तळून काढले.
बाकर वडी चा आकार निट येईना साठि करंजी केल्या.
करंजी म्हटली की मोदक आला चं मोदक पण केला.
हरबरा डाळी चे पीठ मुळे खुशखुशीत व खमंग बाकर वडी
चवीला लागली. तेल मुळे चव मस्त च आली.

काही वेळे ला सारण बाहेर येते साठी बंद सारण केले !

15042187_685978078245632_4882308879689771400_o

15129660_685977918245648_4699810238775508177_o

नदी चि जोडी ! भारत ! अमेरिका ! वसुधा चिवटे !

नदी चि जोडी !

कुठून कुठ पर्यंत आहे बघां !

साता समुद्र पार ! नदी पार !

वसुधा चिवटे ! ब्लॉग वाल्या आजीबाई !

 

dscf3911

ओम देहू चि इंद्रायणी नदी  भारत ! महाराष्ट्र ! वसुधा चिवटे !

img_20130512_194126

ओम चटाहूची नदी अमेरिका ! अटलांटा ! जॉर्जिया स्टेट ! वसुधा चिवटे !

%d bloggers like this: