आपले स्वागत आहे!

बाकर वडी कोल्हापुर चि प्रसिद्ध वडी !

कोल्हापूर तांबडा रस्सा ! पांढरा रस्सा पेक्षा हि !

बाकर वडी प्रसिद्ध आहे ! कोल्हापूर चि !

एक च घडी आणि खमंग तिखट असते !

पुडा चि वडी गोल गोल घड्या असतात !

तिखट पणा कमी असतो !

मी वसुधा चिवटे घरी पण बाकर वडी तयार करते !

हरबरा डाळ चे पीठ जास्त घातले कि !

कडक खमंग कुरकुरीत असते ! मी जास्त हरबरा डाळ पीठ घालून

बाकर बडी करते ! तिळ !खोबर !लसून भाजून बारिक करते !

हल्ली चावायला पचायला त्रास होतो पण जिभ खमंग खाते णां !

कोथिंबीर घालते ! सारण मस्त होत तिखट मिठ चे !

विकत च्या वडी मध्ये !

पातळ लाटण्या साठी कणिक किंवा मैदा घालतात !

ति चव वेगळी च असते ! असो ! कोल्हापूर येथे

हल्ली बाकर वडी पण कमी मिळते !

घडी चि  वडी जास्त  मिळते ! असो !

वसुधा चिवटे ! ब्लॉग वाल्या आजीबाई !

15042187_685978078245632_4882308879689771400_o

ओम वसुधा चिवटे ! चि घर चि बाकर वडी !

कोल्हापूर बाकर वडी वसुधा

ओम मागच्या वर्षी बाकर वडी विकत आणले ली ! घनश्याम दिवाळी फराळ येथून !

वसुधा चिवटे ! च घर !आणि भर गच्च बांगड्या !दिवाळी चांदी च ताट छोटस !दिवाळी !

 

 

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: