आपले स्वागत आहे!

Archive for नोव्हेंबर 21, 2019

सिताफळ ! आवळा ! मटार ! विक्री च्या सौ. आजीबाई !

काल असं चं राजारामपुरी येथे सामान आणण्या साठी चालले ली !

तर भारत हॉल जवळ रोज भाजी विक्री करणाऱ्या सौ आजी भेटतात !

ऋतु प्रमाणे फळ ! भाजी ! आवळे ! विकतात ! रोज ची च ओळख !

मागे त्यांचा जांभळ विक्री चा फोटो काढलेला ! काल म्हणाल्या !

ऑ आजी फोटो काढा कि ! माझ्या कडे क्यामेरा नव्हता !

उद्या येते बोलले ! आज सकाळी २१ तारिख ला घर च सर्व काम करून

भारत हॉल जवळ भाजी चे फोटो घेतले ! कित्ती छान आवळे ! मटार !

सिताफळ ! इतर भाजी पण ! पण मी आवळा सीताफळ ला जास्त

मानल आणि जवळ बसले ल्या

सौ. गंगू आजीबाई सौ. सखू आजीबाई !

चां फोटो घेतला !धुवून उद्या देते बोलले ! दोन हि सौ आजीबाई !

खुश ! हो बोलल्या !

आत्ता सर्व यांना मी मराठी संगणक करते तेथे फोटो लावते !

माहित आहे ! आमचे फोटो घ्या !स्वत: च बोलतात !

अस काही दिवस पूर्वी वाणी दुकान चा फोटो संगणक मध्ये लावला !

ब्लॉग स्वत: हून बघतात ! छान बोलतात ! जगभर बघतील अस बोलतात !

कित्ती आवड हौस असते माणूस यांना !

शुभेच्छा ! अभिनंदन !  फोटो दिला बद्दल !

वसुधा चिवटे ! ब्लॉग वाल्या आजीबाई !

IMG_2724

ओम सौ.सखू आजीबाई ! सौ. गंगू आजीबाई ! जोडवी कित्ती भारदत्त आहेत ! छान आहेत !

 

IMG_7753[1]

ओम वसुधा चिवटे ! चे  विकत घेतले ले घर चे ! आवळे !

 

रांगोळी श्र्लोक चि जोडी ! वसुधा चिवटे !

रांगोळी श्र्लोक चि जोडी !

दोन श्र्लोक रांगोळी चे !

वसुधा चिवटे ! ब्लॉग वाल्या आजीबाई !

untitled2

ओम वसुधा चिवटे यांनी श्र्लोक लिहिले ले !रांगोळी चे !

dscf351211

ओम वसुधा चिवटे ! यांनी लिहिले ले रांगोळी श्र्लोक !

IMG_20191026_081720949

ओम नमस्कार !

 

 

पट पट काम चि सवय ! वसुधा चिवटे !

तारिख २१ नोव्हेंबर !

कार्तिक कृष्णपक्ष !

काम करतांना !

जाग च्या जागी वस्तु ठेवली कि !

पसारा होत नाही आणि नंतर !

सर्व आवरा व याला  कंटाळा येत नाही !

कुकर लावतांना डाळ तांदूळ इतर !

वस्तू नंतर लगेच  च जागा येथे ठेवावी !

पोळी भाकरी करतांना पाहिजे तेवढे !

साहित्य घेऊन जागेत ठेवावे !

भांड मध्ये साहित्य घेतांना !

खाली एक टॉवेल ठेवावा !

ओटा ला चरे पडत नाही  त !

सांडलेले टॉवेल मध्ये नंतर पुसून धुतले जाते !

बाकी चे आवरल्या णे पोळी भाकरी करतांना

पसारा दिसत नाही स्वच्छ पण वाटत काम करतांना !

उच्छाह राहतो काम करतांना !

फोडणी आणि इतर मसाला पदार्थ मध्ये घातला

कि मिसळ णा चा डबा जागा येथे ठेवल कि

मोठ्ठ काम होत ! सर्व ओटा स्वच्छ निट निटका दिसतो !

आवराव याच काम काही च राहत नाही !

पोळपाट लाटण धुवून पुसून ठेवले कि

आणि काम कमी होते आवराव याचे  !

बाई साठी किंवा घरातील कोणी काम !

करील का वाट पाहायचं काम राहत नाही !

स्वत: ला च सर्व काम याची शिस्त लावली कि !

काम सोप आणि पट पट होत !

ओटा येथील सिंक मध्ये एक पोळपाट

न वापरेला ठेवावा ! भांड इतर विसळण घासण करतांना

सिंक चि फरशी खराब होत नाही ! उंच होत !

भांड पण चांगल घासल जात !

ताकद पण जास्त वाया जात नाही !

वसुधा चिवटे ! ब्लॉग वाल्या आजीबाई !

img_03291

ॐ  स्वच्छ ओटा ! श्र्लोक लिहिले ला ! स्वच्छ ओटा ! वसुधा चिवटे !

img_1338[1]

ॐ रांगोळी काढले ला ओटा ! स्वच्छ  ओटा ! वसुधा चिवटे !

img_20191121_070711497

ओम सिंक फरशी चि काळजी ! वसुधा चिवटे ! घेतात !

 

%d bloggers like this: