आपले स्वागत आहे!

तारिख २१ नोव्हेंबर !

कार्तिक कृष्णपक्ष !

काम करतांना !

जाग च्या जागी वस्तु ठेवली कि !

पसारा होत नाही आणि नंतर !

सर्व आवरा व याला  कंटाळा येत नाही !

कुकर लावतांना डाळ तांदूळ इतर !

वस्तू नंतर लगेच  च जागा येथे ठेवावी !

पोळी भाकरी करतांना पाहिजे तेवढे !

साहित्य घेऊन जागेत ठेवावे !

भांड मध्ये साहित्य घेतांना !

खाली एक टॉवेल ठेवावा !

ओटा ला चरे पडत नाही  त !

सांडलेले टॉवेल मध्ये नंतर पुसून धुतले जाते !

बाकी चे आवरल्या णे पोळी भाकरी करतांना

पसारा दिसत नाही स्वच्छ पण वाटत काम करतांना !

उच्छाह राहतो काम करतांना !

फोडणी आणि इतर मसाला पदार्थ मध्ये घातला

कि मिसळ णा चा डबा जागा येथे ठेवल कि

मोठ्ठ काम होत ! सर्व ओटा स्वच्छ निट निटका दिसतो !

आवराव याच काम काही च राहत नाही !

पोळपाट लाटण धुवून पुसून ठेवले कि

आणि काम कमी होते आवराव याचे  !

बाई साठी किंवा घरातील कोणी काम !

करील का वाट पाहायचं काम राहत नाही !

स्वत: ला च सर्व काम याची शिस्त लावली कि !

काम सोप आणि पट पट होत !

ओटा येथील सिंक मध्ये एक पोळपाट

न वापरेला ठेवावा ! भांड इतर विसळण घासण करतांना

सिंक चि फरशी खराब होत नाही ! उंच होत !

भांड पण चांगल घासल जात !

ताकद पण जास्त वाया जात नाही !

वसुधा चिवटे ! ब्लॉग वाल्या आजीबाई !

img_03291

ॐ  स्वच्छ ओटा ! श्र्लोक लिहिले ला ! स्वच्छ ओटा ! वसुधा चिवटे !

img_1338[1]

ॐ रांगोळी काढले ला ओटा ! स्वच्छ  ओटा ! वसुधा चिवटे !

img_20191121_070711497

ओम सिंक फरशी चि काळजी ! वसुधा चिवटे ! घेतात !

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: