आपले स्वागत आहे!

काल असं चं राजारामपुरी येथे सामान आणण्या साठी चालले ली !

तर भारत हॉल जवळ रोज भाजी विक्री करणाऱ्या सौ आजी भेटतात !

ऋतु प्रमाणे फळ ! भाजी ! आवळे ! विकतात ! रोज ची च ओळख !

मागे त्यांचा जांभळ विक्री चा फोटो काढलेला ! काल म्हणाल्या !

ऑ आजी फोटो काढा कि ! माझ्या कडे क्यामेरा नव्हता !

उद्या येते बोलले ! आज सकाळी २१ तारिख ला घर च सर्व काम करून

भारत हॉल जवळ भाजी चे फोटो घेतले ! कित्ती छान आवळे ! मटार !

सिताफळ ! इतर भाजी पण ! पण मी आवळा सीताफळ ला जास्त

मानल आणि जवळ बसले ल्या

सौ. गंगू आजीबाई सौ. सखू आजीबाई !

चां फोटो घेतला !धुवून उद्या देते बोलले ! दोन हि सौ आजीबाई !

खुश ! हो बोलल्या !

आत्ता सर्व यांना मी मराठी संगणक करते तेथे फोटो लावते !

माहित आहे ! आमचे फोटो घ्या !स्वत: च बोलतात !

अस काही दिवस पूर्वी वाणी दुकान चा फोटो संगणक मध्ये लावला !

ब्लॉग स्वत: हून बघतात ! छान बोलतात ! जगभर बघतील अस बोलतात !

कित्ती आवड हौस असते माणूस यांना !

शुभेच्छा ! अभिनंदन !  फोटो दिला बद्दल !

वसुधा चिवटे ! ब्लॉग वाल्या आजीबाई !

IMG_2724

ओम सौ.सखू आजीबाई ! सौ. गंगू आजीबाई ! जोडवी कित्ती भारदत्त आहेत ! छान आहेत !

 

IMG_7753[1]

ओम वसुधा चिवटे ! चे  विकत घेतले ले घर चे ! आवळे !

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: