आपले स्वागत आहे!

Archive for डिसेंबर, 2019

वसुधालय छान लिखाण ! वसुधा चिवटे कोल्हापुर करं !


तारिख ३१ डिसेंबर २०१९!
वसुधालय मराठी संगणक लिखाण!
वसुधा चिवटे कोल्हापुर करं!
लिहितात!
ब्लॉग मध्ये समाज कार्य म्हणण्या पेक्षा!

त्याची माहिती आहे!

ऋतु प्रमाणे सण पदार्थ माहिती दिली आहे!
कोणत्या ऋतु फळ भाजी येते पचते असे लिहिले आहे!
फिरतांना लाल बस रिक्षा भाड चि मोटार!
गावाला जातांना आधार कार्ड चा उपयोग!
फिरतांना भाजीवाले,
धनगर मालक असे लोक दाखविल्र आहेत!
समाज कसा आहे असं फोटो तून दिसतं!
नात असणारे फोटो माहिती गावं भेट पण आहे!
कार्य मध्ये कसे वावराव असे दिसते!
कसे ओळखतात मला असे दिसत!
नुसते परिचय असलेले चिं आठवण!
भेट पण लिहिली आहे!
ब्लॉग लिहितांना ओळख!
माणूस कि दाखविली आहे!
पदार्थ करून दाखविले आहे!
रांगोळी समाज मध्ये जावून काढली आहे!
खेळ दाखविले आहे!
आलेल्या पाहूणे चं स्वागत आहे!
मी गेले ली पाहुणे तेथील स्वागत आहे!
संगणक बातमी वाचन लिहिले आहे!
वेग वेगळे गुरुं चिं माहिती नमस्कार आहे!
तिर्थक्षेत्र पाहिलेली आहेत!
प्राणी दाखविले आहे!
चित्रकला दाखविली आहे!
परदेश प्रवास करतांना!
विमान चा मी काढलेला फोटो आहे!
रिक्षा पासून विमान चे फोटो आहेत !
पत्रकार आहेत!हस्ताक्षर आहे!
रेडीओ! टी.व्ही. बातमी आहे!
ब्लॉग चि पुस्तक केली आहेत!
संगीत सतार चे लिखाण आहे!
शिंकाळ कसे विणाव!व्यायाम आहे!
कागद कलाकृती दाखविली आहे!
अधिक महिना चि माहिती आहे!
३६ अनारसे वाण दिले आहे!
इतक लिखाण तयार आहे!

सगळ लिखाण समाज लिखाण आहे!

सर्व वाचक यांनी सर्व वाचन केले!
बद्दल धन्यवाद! अभिनंदन!

वसुधालय मराठी संगणक!
वसुधा चिवटे कोल्हापुर करं!

france1
ओम फ्रान्स विमानतळ!
बस मधून घेतलेला फोटो!
वसुधा चिवटे कोल्हापुर करं!

IMG_1689[1]

ओम छत्रपती शाहू राजे रेल्वे स्टेशन! वसुधा चिवटे कोल्हापुर करं!

IMG_2827
ओम शुभेच्छा! अभिनंदन! वसुधा चिवटे कोल्हापुर करं!

गाजर कोशिंबीर ! वसुधा चिवटे कोल्हापुर करं !


तारिख ३० डिसेंबर २०१९ ला!
गाजर! पालक पाले भाजी! लाल टम्याटो!
सर्व भाजी ४० रुपये ला घेतली!
घरी आल्या नंतर धुवून चाळणी त ठेवली!

आज गाजर किसून दही, लाल तिखट.
मिठ,हळद तेल मोहरी चि फोडणी दिली!
घालून कोशिंबीर केली.
शेंगदाणे कूट नाही घातला! चटणी ठेवली!

मस्त गाजर कोशिंबीर!
गोड गाजर ची पोळी बरोबर खाऊ!

IMG_2861
ओम गाजर कोशिंबीर!
45509227_1148711338638968_7559435417859129344_n

मंत्रिपद सतेज पाटील ! वसुधा चिवटे कोल्हापुर करं !


इसवी सन २०१९ मध्ये!
शाहू राजे चं गावं कोल्हापुर!

महाराष्ट्र विधानसभा मध्ये कोल्हापुर येथे जिंकून
मंत्रिपद खाते मिळविणारे !

कोल्हापुर चे माननीय सतेज पाटील
यांचे अभिनंदन !

छान काम करतात!
छान कोल्हापुर शहर चा!
विस्तार महोच्छव करतात!

महिला चां गौरव करतात!

माननीय सतेज पाटील
परत शुभेच्छा अभिनंदन !

वसुधा चिवटे कोल्हापुर करं!

IMG_1463[1]

ओम अभिनंदन वसुधा चिवटे कोल्हापुर करं!

IMG_1477[1]
ओम छान काम वसुधा चिवटे कोल्हापुर करं!

15823413_715766331933473_836465155547321861_n

ओम शाहू राजे कोल्हापुर! नमस्कार!
काय सावली आहे णां!साठी असा फोटो!
वसुधा चिवटे कोल्हापुर करं यांनी घेतला आहे!

माकड जोडी ! क्यामेरा ! वसुधा चिवटे कोल्हापुर करं !

वसुधा चिवटे कोल्हापुर करं यांनी!
जुन्या घरी घेतलेले फोटो!

क्यामेरा आणि वसुधा चिवटे एक नंबर भारी!

चक्क पत्रा गच्ची त माकड जून महिना त आले ले!
पाऊस सर पडून गेले ला

मला फोटो घेण्यास अजिबात भिती वाटली नाही!

माकड चे फोटो जोडी!
वसुधा चिवटे कोल्हापुर करं!

19875195_837514249758680_5828690305197906800_n

ओम वसुधा चिवटे कोल्हापुर करं!
प्राणी चे पण फोटो घेतात उच्छाह णे जगतात!
क्यामेरा आणि त्या सोबत बरोबर!

20031757_837512949758810_7203745738496796507_n

ओम छान आराम मध्ये फोटो काढू दिला बघां !प्राणी पण सरळ वागतात! माणस पाहून!

19875209_837511476425624_6839658347274146679_n

ओम मस्त उडी मारणारे माकड जोडी! वसुधा चिवटे कोल्हापुर करं खुश उडी सारखे च खुश!

कर्डई चि भाजी ! वसुधा चिवटे कोल्हापुर करं!

ऋतु प्रमाणे भारत मध्ये भाजी फळ मिळतात!
थंडी त डिसेंबर जानेवारी पौंष महिना त

कर्डई ची पाले भाजी मिळते! भाजीवाले कडे
खूप कर्डई चि भाजी आहे!

कर्डई चि भाजी चि आठवण वेगळी च आहे!

असो क्षेम!

वसुधा चिवटे कोल्हापुर करं!

IMG_2858

ओम कर्डई चि महाराष्ट्र मधील पाले भाजी! वसुधा चिवटे कोल्हापुर करं!

img_50162
ओम वसुधा चिवटे कोल्हापुर करं!

क्यामेरा आणि ! वसुधा चिवटे कोल्हापुर करं !


तारिख ३० डिसेंबर २०१९!

रोज राजारामपुरी आठवी गल्ली येथे!
भारत हॉल जवळ भाजी वाले!
दिवस संध्याकाळ पर्यंत बसतात!

मध्यंतरी सौ. आजीबाई चे भाजी चे फोटो घेतले!
ओं करून बोलावतात आणि फोटो घ्या कि बोलतात!
मी सांगते उद्या येते आज क्यामेरा नाही!

असे चं तेथे पुरुष पण भाजी वाले बसतात!
सौआजी चें फोटो पाहून!
आमचे पण फोटो घ्या कि बोलले!

तर आज भाजीवाले पुरुष चे फोटो घेतले!
धुवून देते बोलले !

रोज पाहणारे व्यक्ती बाजार करणारे!
व्यक्ती पण ओळख ठेवतात!

क्यामेरा वाल्या बाई!

सहज जगन आठवण ठेवण असतं !

वसुधा चिवटे कोल्हापुर करं!

IMG_2855

ओम रोज जगन मध्ये काम मध्ये आत्मविश्र्वास हवां!
वसुधा चिवटे कोल्हापुर करं!

IMG_2859

ओम नमस्कार! वसुधा चिवटे कोल्हापुर करं!

img_50942

पपई ! वसुधा चिवटे कोल्हापुर करं !

तारिख २९ डिसेम्बर २०१९ ला!
१० रुपये एक पपई आणली!

गोड आहे अगदी!
पपई त बी होत्या!

माझ्या आई (वहिनी) च्या काकू होत्या
त्यांना बी बोलत म्हणत!

याला म्हणतात आठवण!
आपल्याला कोणाची तरी आठवण येते!

उरल म्हणून नाही तर आपल म्हणून
कोण साठी खायला ठेवण याला मन म्हणतात!

वसुधा चिवटे कोल्हापुर करं!

IMG_2853
ओम छान पपई दोन चार दिवस लागेल संपायला!
नाही तर माझा मारुती आहे च त्याला देईन!

IMG_2803
ओम स्वागतम्|| वसुधा चिवटे कोल्हापुर करं!

वन्स भावजय जोडी ! वसुधा चिवटे कोल्हापुर करं !

पूर्वी चे हे श्रीकांत चिवटे असतांना चे फोटो

वन्स भाऊ च्या बहिण ला वन्स नणंद म्हणतात!
भाऊ च्या बायको ला भावजय वहिनी म्हणतात!

असे फोटो पूर्वी चे आहेत.

untitled

सौ सुनिती रे.देशपाण्डे भावजय! वसुधा चिवटे! वन्स!

dscf0481-1

ओम सौ.अलका अरुण पाटील वन्स! वसुधा चिवटे भावजय!

IMG_2839
ओम स्वागतम्||

माणस मिळविली ! वसुधा चिवटे कोल्हापुर करं !

वसुधालय ब्लाग लिहिते!
वसुधा चिवटे कोल्हापुर करं!

एक मेक चिं माहिती लिहिली जाते!
ओळख असणारे माहिती देतात!
फोटो पण देतात!
त्या प्रमाणे मी लिहिते!
फोटो घालते!

ब्लॉग तयार केला जातो!
काही ब्लॉग संगणक वाचून
ब्लॉग केले जातात!
तस मला वावग वाटल नाही!
काही फेस बुक वाचून ब्लॉग केले जातात!

कोणाची बरोबरी ब्लॉग मध्ये नाही!
माझ काम मी लिहिले आहे!

ते जेंव्हा माहिती फोटो देतात!
तेंव्हा त्यांना माझ

लिखाण काम आवडत असेल चं!
अस मला वाटल आणि

मी त्याची माहिती घेऊन ब्लॉग केलेत!
चूक वाटत नाही नक्की चं!

असो बाकि ठिक!
वसुधा चिवटे कोल्हापुर करं!

58698565_2244762839109625_7625286676780154880_n
ओम वसुधा चिवटे कोल्हापुर करं!

IMG_2827

कांदा साबुदाणा उसळ ! वसुधा चिवटे कोल्हापुर करं !

कांदा महाग आहे! तरी पण कांदा ण खाता राहवत नाही!

रोज भाजी! कड धान्य चि उसळ खाण बाजूला ठेवलं!
कालचीपोळी कांदा कच्च तेल मिठ लाल तिखट घालून खाल्ली!

दुपारी काही तरी खाण हव चं!
थोडा साबुदाणा भिजविला!
भाजलेले शेंगदाणे कूट मिक्सर मधून केले!
हिरवी मिरची मिठ लिंबू तेल चि फोडणी केली!
मस्त साबुदाणा घालून उसळ केली!

हैद्राबाद मराठवाडा कडे साबुदाणा उसळ चं म्हणतात!
पुणे मुंबई येथे साबुदाणा खिचडी म्हणतात हिरवी चि असते!
उसळ लाल तिखट चि असते!
दोन हि प्रकार करून

कांदा परतून साबुदाणा खिचडी केली!
खमंग लागली!खरं चं!

खमंग कांदा चवीचा कांदा!
असा वापरला!
वसुधा चिवटे कोल्हापुर करं!

IMG_2852

ओम कांदा साबुदाणा खिचडी! खमंग खाण!

dscf0481-1
सौ नणंद भावजय!

छान रांगोळी जोडी ! वसुधा चिवटे कोल्हापुर करं !


रांगोळी जोडी!

वसुधा चिवटे कोल्हापुर करं!

img_50162
ओम रांगोळी

img_50942
रांगोळी

IMG_2828
ओम नमस्कार वसुधा चिवटे कोल्हापुर

नैसर्गिक शरीर व्यायाम ठेवां! वसुधा चिवटे कोल्हापुर करं !

तारिख २१ जुन योग चा दिवस!
असला तरी एक दिवस मध्ये!
सर्व योग किंवा शरीर काम होत नाही!
वर्ष नं वर्ष शरीर काम केल तर ते साध्य होत!
शरीर काम कायम राहत!
जास्त महत्व आहे!

योग करतात ते वेगळे पण आहे!
सहज शरीर हालचाल केली ते वेगळ असत!
नैसर्गिक शरीर काम करा!जास्त चांगल असत!

शरीर लचकणार नाही हाड तुटणार नाही!
याची काळजी तर असते च

नैसर्गिक शरीर हालचाल मध्ये तस भिती नसते!
अनुभव माझा आहे!

वसुधा चिवटे कोल्हापूर करं!
७८ वय ला पण
एक मांडी घालून बसते!
दुसरी पालथी मांडी घालून बसते!
दोन हि मांडी पालथी घालून बसते!
गुडघे त पण वाकते!
व्यायाम नाही शरीर च नैसर्गिक काम आहे!
अस राहणं चांगल!व्यायाम करून मिळविण ते वेगळ!

नैसर्गिक शरीर मध्ये ताज तवान च तेज असतं

असो वसुधा चिवटे कोल्हापुर करं!

DSC00059

ओम दोन हि मंड्या पालथ्या! वसुधा चिवटे कोल्हापुर करं!

IMG_0745[1]
ओम मांडी घालून बसणे!

img_20191030_115455097
ओम एक मांडी पालथी व एक सरळ मांडी घालून बसणे!

IMG_1968[1]
ओम वाकून काम करणे सर्व नैसर्गिक हालचाली आहेत!
अस काम योग किंवा व्यायाम !पेक्षा
शरीर सुदृढ राहणे नियम नैसर्गिक काम आहेत !
वसुधा चिवटे कोल्हापुर करं!

दोडके भाजी स्वादिष्ट ! वसुधा चिवटे कोल्हापुर करं !


तारिख २६ डिसेंबर २०१९ ला!
१५ रुपये चे तिन दोडके मिळाले!
धुवून ठेवले!चाळणी त!

आज सकाळी दोडके किसणी णे किसले!
किस तेल मध्ये परतला!काढून घेतला!
तिखट मिठ लावले !
दोडके किस चटणी केली!

तेल मध्ये च दोडके चिरून घातले!
पाणी घालून शिजविले!
तिळ भाजलेले मिक्सर मधून काढले!
पाणी घालून पातळ केले दोडके भाजीत घातले.
मिठ तिखट हळद घातली!
काळा मसाला घातला नाही!
तिळ कूट खूप आहे त्याची चव राहील!

मस्त दोडका किस चटणी दोडका किस भाजी!
स्वादिष्ट खमंग तिळ कूट साठी झाली!
पोळी बरोबर खाऊ!

आयर्न साठी मुद्दाम लोखंडी कढई भाजी केली आहे!
वसुधा चिवटे कोल्हापुर करं!

IMG_2848
ओम दोडका किस चटणी!

IMG_2850
ओम दोडके भाजी! स्वादिष्ट!

चार हजार हस्ताक्षर गृप ! मधील वसुधा चिवटे कोल्हापुर करं !

हस्ताक्षर गृप !
इसवी सन २०१८ मध्ये!
४००० चार हजार गृप मध्ये!

वसुधा चिवटे कोल्हापुर करं यांनी!
नुसत्या प्रतिक्रिया दिल्या आहेत!

तर तिसरा नंबर आला आहे !
कित्ती छान ओळख आहे बघां !
मज्जा !मस्त वाटत आहे!
वसुधा चिवटे कोल्हापुर करं

51654231_2095188947184896_2247846747260846080_n

ओम अभिनंदन! वसुधा चिवटे कोल्हापुर करं!

IMG_2827
ओम शुभेच्छा !वसुधा चिवटे कोल्हापुर करं!

पुस्तक भेट जोडी ! वसुधा चिवटे कोल्हापुर करं !

वसुधालय मराठी संगणक काम्पुटर मध्ये!
लिखाण चालू आहे तर वाचक वाचन करतात!

आणि हो ! वसुधा चिवटे कोल्हापुर करं!
यांना पुस्तक भेट पण देतात!

पुस्तक हस्ताक्षर चि आहेत अभ्यास चि आहेत!
ब्लॉग मध्ये इतर वाचक जेंव्हा ब्लॉग वाचतात त्यांना
हस्ताक्षर चि माहिती कोठे मिळेल पुस्तक दाखवित आहे!

हस्ताक्षर आणि इतर एक एक पुस्तक भेट
मिळाली आहे!
काय आहे बघां !

आपण वसुधालय मराठी लिखाण वसुधा चिवटे यांना
भेटाव वाटण आणि पुस्तक भेट देण कित्ती मोठ्ठी बाब आहे!
अस वसुधालय लिखाण वाचून कळत!

असो
मी आत्ता

अमित भोरकडे सोलापुर यांची पुस्तक!
किशोर कुलकर्णी जळगाव यांची पुस्तक!

वसुधा चिवटे कोल्हापुर करं यांना दिलेली
पुस्तक भेट दाखवित आहे!

IMG_2840

ओम अमित भोरकडे सोलापुर! अभिनंदन वसुधा चिवटे कोल्हापुर करं!

IMG_2842

ओम किशोर कुलकर्णी जळगाव अभिनंदन! वसुधा चिवटे कोल्हापुर करं!

IMG_2828

ओम सोप नाही वाचन करून स्वत: ओळख पुस्तक देतात! असो! बाकि ठिक!
वसुधा चिवटे कोल्हापुर करं!

अमित भोरकडे सच्चा कलाकार सोलापुर! वसुधा चिवटे कोल्हापुर करं !

अमित भोरकडे सच्चा कलाकार!
सोलापुर!

मंगळवेढेसारख्या ग्रामीण भागातून सुरू झालेला अमित भोरकडे यांचा प्रवास गल्लीपासून दिल्लीपर्यंत झाला. सोड्डी येथे प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत असताना चित्रकला, अक्षरे, मेहंदी, फोटोग्राफी व रांगोळी यासारखे अनेक छंद स्वतःपासून ते इतरांना निरपेक्षपणे देण्याचे कार्य करीत आहेत.

त्यांनी नुकतीच कोल्हापूरला भेट दिली..
त्यांनी 2 पुस्तके भेट दिली
वसुधा चिवटे कोल्हापुर करं यांना!
दोघांना हि भेटून खूप आनंद वाटला…

त्याचप्रमाणे रांगोळी काढताना लाईटचे किडे, मध्येच सुटणारा वारा, बोचरी थंडी, यांचाही सामना करावा लागतो. रात्रभर जागून चोरांची भीती न बाळगता एकट्याने रांगोळी काढणे खरेच कौतुकास्पद आहे. ते केवळ आपल्या कलेवरील प्रेमापोटी व कला प्रेमींच्या आग्रहाखातर ह्या अडचणींना तोंड देतात. आपली कला पाहून रसिक सुखावले की त्यांना आकाश ठेंगणे झाल्यासारखे वाटते. अमित बोरकडे कलाकार शिक्षक आपली सदैव जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करीत असताना कोणतीही कलाकृती पाहणाऱ्याच्या डोळ्यांचे पारणे फेडते पण त्या कलेच्या मागे असणारे अनेक अडथळे पार केलेले कष्ट लोकांना लवकर उमजत नाहीत. पण त्या कलेला दाद दिलेली पाहून तो कलाकार तृप्त होतो आणि सुखावतो. रांगोळी किंवा कलेची कोणतीही प्रशिक्षण नसताना आज प्रत्येक वळणावर त्यांची रांगोळी मनाला भावून जाते. मंगळवेढे येथील प्रसिद्ध गणेश मंदिरासमोर महारांगोळी बरोबर इतर नैमित्तिक रांगोळ्या काढताना त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले, पण एक कलाकार म्हणून त्यांनी कधीच माघार घेतली नाही. त्यांनी प्रत्येक अडचणीवर मात करून आपली कला रसिकांपर्यंत पोहोचवली.(साभार- सकाळ)

IMG_2845

ओम अमित भोरकडे सोलापुर यांचे पुस्तक चित्रकला! अभिनंदन! वसुधा चिवटे कोल्हापुर करं!

IMG_2846

ओम अमित भोरकडे सोलापुर हस्ताक्षर पुस्तक अभिनंदन! वसुधा चिवटे कोल्हापुर करं!

IMG_2840
ओम अमित भोरकडे सोलापुर! यांची पुस्तक भेट वसुधा चिवटे कोल्हापुर करं यांच्या घरी!

IMG_2839
ॐ स्वागतम्|| वसुधा चिवटे कोल्हापुर करं!

कसे जगावे ! वसुधा चिवटे कोल्हापुर करं

कोण कुणा बद्दल बोलत आणि कोण
कुणाचा नाश करतो तेच समजत नाही
आणि का अस वृत्ती होते ती भयंकर वाईट !

दगड भेक गाड्या जाळणे टोचून बोलणे!
समाज ला अस काम करण कस आवडत!
त्यातून कोणाला च उपयोग तर होत नाही
पण नाश मात्र होतो!

घरी पण तस च असत!
आधी टोचून बोलणे वस्तू खराब करणे!
नको त्या वस्तू आणणे !
कोणाचा नाश करतां !
अस समजत नाही

काही ठिकाणी मात्र
बापा च दुकान चालवून वाढ करून
बापा च कमाई ठेवतात
एका पासून कित्ती तरी फायदा मिळवितात

काही जण स्वत: चा अभ्यास कलेला त्यात गुंगून
स्वत: ची छान प्रगती पण करतात
अस जास्त चांगल आहे.

याला व्यवहार आपल समजून
काम करण म्हणतात

कसे जगावे ज्याने त्याने ठरवावे!

वसुधा चिवटेकोल्हापुर करं!

IMG_2827
वसुधा चिवटे कोल्हापुर करं!

आवळा झाड ! चिंच झाड ! चिं जोडी ! वसुधा चिवटे कोल्हापुर करं !


आवळा झाड!
चिंच झाड!
ची जोडी!

phyllanthus-emblica-l-aml-indian-gooseberry-kemloko

ओम आवळा च झाड कोल्हापुर येथील भारत हॉल जवळ होत!

dscf3868 (1)

ओम चिंच झाड नर्सोबा वाडी येथील आहे! वसुधा चिवटे कोल्हापुर करं यांनी घेतलेला फोटो!

IMG_2839
ओम स्वागतम्|| कोल्हापुर घरं!

पूर्व पंतप्रधान अटलजीं ! वसुधा चिवटे कोल्हापुर करं !


तारिख २५ डिसेंबर २०१८

पूर्व पंतप्रधान अटलजी !
चां जन्म दिवस!

नमस्कार!

Vasudha Chivate पूर्व पंतप्रधान अटल जी गेले तेंव्हा!
सकाळी नेमकी मी पुरण पोळी केलेली !आणि नैवेद्द झाला! आणि बातमी आली!
मला मनात आल त्यांच्या पर्यंत पुरण पोळी गेली ! श्रावण महिना होता!
गुरुवार होता!

वसुधा चिवटे कोल्हापुर करं!

48413300_2126779464044791_1282213441989246976_n

ओम नमस्कार वसुधा चिवटे कोल्हापुर करं!

25594351_928951083948329_3844538988920272923_n
ओम छान!कोल्हापुर घरं!

नाताळ ! वसुधा चिवटे कोल्हापुर ! चं घरं !


तारिख २५ डिसेंबर २०१९!

नाताळ!
येशू चां जन्म दिवस!

गुरुं णां नमस्कार!

कोणी शिकविलेल! काही अनुभव लिहिलेलं!
वाचले तर त्याचा उपयोग आपल मन याला होतो!
इच्छा शक्ती तयार होत असते! चांगल काम करण्याची!
ती शक्ती मुळे आपण चांगल जिवन जगत असतो!

मी खूप वेग वेगळे गुरुं बद्दल लिखाण केले आहे!

सर्व गुरुं णां नमस्कार!

असो बाकि ठिक वसुधा चिवटे कोल्हापुर करं!

IMG_2839

ओम वसुधा चिवटे कोल्हापुर करं चं घर! शुभेच्छा! मेरी ख्रिसमस!

IMG_1055[1]
ओम नाताळ प्राणी चां घोटा घुंगरू लावून आहे अगदी!

IMG_1096[1]
ओम घंटा नाद! कोल्हापुर घरं! रोज चं घरं!

मेरी ख्रिसमस ! वसुधा चिवटे कोल्हापुर करं !जन्मकथा नाताळ गोठ्याची !
गेली दोन हजार वर्षे श्रध्दावंत ख्रिसमस हा येशू चा जन्मदिन
मोठ्या उत्साहाने सागरा करत आले आहेत.नाताळ ख्रिसमस
25डिसेंबर २५ डिसेंबर ला सागरा केला जात असला तरी
२४ डिसेंबर चा मध्यरात्रीचा धर्मविधी महत्वाचा असतो.
ख्रिस्त मंदिरात धार्मिक विधिव्यक्तिरिक्त नाताळ सण साजरा
करताना ख्रिस्ती घरोघरी अनेक परंपरा पाळल्या जातात.
गच्ची वर शुभ्र तारा लावणे ख्रिसमस वृक्ष उभारणेगोड पदार्थ तयार करणे.
गोठा बनवून तिथे साकारलेला येशू च्या जन्म रूपाचा देखावा करणे.
यांच्या मूर्ती ठेवल्या जातात.-
अवती भवती गाय बैल गाढव शेळ्या -मेंढ्या ठेवल्या जातात.
बेथलेहेम मधील गाव ,डोंगर दऱ्या नदी घरे समावेश करतात.
गोठा बनविण्याची प्रथा पहिल्या शतका पासून सुरु झाली.
देवपुत्र येशू चे व परंपरे नुसार मारिया माता व पिता योसेफ
यांच्या सोबत बाळ येशू यांच्या मूर्ती ठेवल्या जातात.
आज जगभर प्रसिध्द असलेल्या नाताळ अनावलेल्या गोठ्याचा संत
फ्रान्सिस हाच जनक !ज्या हेतूने त्यांनी बेथलेहेम मधील
येशूने जन्म घेतलेल्या गाईचा गोठ्याची प्रतिकृती बनवून
ख्रिस्ती श्रध्दावंत यांना तारणमय घटनेचा अनुभव देण्याचा प्रयत्न केला.
तोच अनुभव आजही ख्रिस्ती जन घरोघरी
बनवलेल्या गोठ्याव्दारे घेतात.

नाताळ या शब्दाचा अर्थ जन्म असा असल्याचे ख्रिस्ती पुराणात म्हटले आहे.
त्यावरुन येशू ख्रिस्ता च्या जन्मोत्सवाला हे नाव मिळाले. इ.स.३५३ मध्ये रोम च्या
धर्माध्यक्षाने येशूचा जन्मदिवस २५ डिसेंबर असल्याचे निश्चित करून हा सण
२५ डिसेंबर ते ६ जानेवारी या काळात साजरा करावा असा आदेश काढला.
झाड तयार करून त्या झाडाला वस्तू लटकवून सजवून ठेवतात. सकाळी झाडावरची
आवडती वस्तू पाहून सर्वजन आनंदीत होतात. पांढरी दाढी टोकदार रंगीत टोपीवाला नाताळ
बाबाचे आकर्षण असते.आपल्याला सारे कांही देतो या विश्वासाने ती या जादूचा झाडाची
आराधना करत राहतात.
मेरी ख्रिसमस! क्रिसमस!नाताळ!

वसुधा चिवटे कोल्हापुर करं

12391021_530587387118036_8627864939357066349_n

ओम येशू गुरुं णां नमस्कार !वसुधा चिवटे कोल्हापुर करं

15741264_709887465854693_1442095882018860590_n
ओम वसुधा चिवटे यांनी कागद टोपी केल्या !

img_08431

ओम कोल्हापुर शिवाजी पुतळा येथील येशू चर्च नमस्कार वसुधा चिवटे कोल्हापुर करं !

कोथिंबीर वडी ! वसुधा चिवटे कोल्हापुर करं !

महागाई आहे!
पूर्वी पाच रुपये ला पाले भाजी जुडी मिळत असे!
आत्ता आत्ता दहा रुपये ला पाले भाजी जुडी मिळते!
ति पण लहान पेंडी असते !

मी दहा रुपये ला कोथिंबीर पेंडी आणली!
निवडून ठेवली!धुतली! कोरडी केली!
थोडी कोथिंबीर चिरली विळी णे बसून !

हरबरा डाळ पिठ अंदाज याने घेतले!
हिरवी मिरची मिठ कच्च तेल घातले!पाणी मध्ये भिजविले!
थोडावेळ ठेवले!कुकर मध्ये पाणी घालून ग्यास वर ठेवला
कोथिंबीर वडी चे पीठ मध्ये अर्धा चमचा युनो घातला!
डबा ला तेल लावले कुकर डबा त ठेवला वाफ आणली !
गार कुकर केला कोथिंबीर वडी चा ढोकळा वडी केली !
मस्त गरम तेल मोहरी चि फोडणी दिली !

थोडा शेजारी कोथिंबीर वडी ढोकळा दिला!
मस्त वाटल कोथिंबीर वडी ढोकळा दिला!
ढोकळा देतांना मस्त वाटलं!

IMG_2833
कोथिंबीर वडी ढोकळा! वसुधा चिवटे कोल्हापुर करं!

IMG_2831
img_39772

कोल्हापुर करं ! ब्लॉग वाल्या आजीबाई ! वसुधा चिवटे !

इसवी सन २०१९ मे मध्ये मुंबई त गेले ली!
डॉ शरद देशपाण्डे यांचा ८० वां वाढ दिवस!

सहस्त्रचंद्र दर्शन चा कार्यक्रम !

रांगोळी, कणिक चे दिवे, साटोरी,
फुगे, फुल सर्व छान
घर सजविले सर्वांनी!

फोटो काढले ! क्यामेरा णे फोटो काढले!
गुरुजीं आले माझा क्यामेरा आणि
मी फोटो काढते पाहून
मज्जा वाटली गुरुजीं णां!
कोण कोठे असतां विचारण केलं!
सर्व कार्यक्रम छान झालां!

गुरुजीं निघतांना म्हणाले
कोल्हापूर करं !
कोल्हापूर मी पाहिलं आहे!
परत या मी बोलले! येतो बोलून
सर्व छान कार्यक्रम झालां!

माझ्या मन मध्ये गुरुजीं नि
स्वत: कोल्हापुर करं करून बोलले !
डोक्यात राहिल!

एक किस्सा असा कोल्हापूर करं चां!

नोव्हेंबर मध्ये पुणे येथे लग्न ला गेले ली !
माझा क्यामेरा आणि मी तर आहे चं!
निघतांना सौ मुली चे आजोबा बोलले !
या कोल्हापुर करं !

असा किस्सा कोल्हापूर करं!

असे दोन किस्से कोल्हापुर करं चे आहेत !

पूर्वी मी ब्लॉग वाल्या आजीबाई लिहीत!
आत्ता कोल्हापुर करं लिहिते !

काय फरक आहे! वसुधालय ब्लॉग चं
महत्व आहे
मराठी संगणक शिकल्याचे महत्व!
प्रसिद्धी म्हणण्या पेक्षा !
नाव कुठ पर्यत लिखाण च आहे!
जास्त महत्व आहे!

सर्वांना शुभेच्छा! अभिनंदन!

वसुधा चिवटे कोल्हापुर करं! ब्लॉग वाल्या आजीबाई!

IMG_2052[1]

ओम नमस्कार! वसुधा चिवटे! कोल्हापूर करं!

IMG_1986[1]

ओम नमस्कार! वसुधा चिवटे कोल्हापुर करं!

78383822_1455407641302668_8252524005630672896_o

ओम लग्न सोहळा! अभिनंदन! वसुधा चिवटे कोल्हापुर करं!

शेतकरी दिन ! वसुधा चिवटे कोल्हापुर करं !

तारिख २३ डिसेंबर!
शेतकरी दिन!
जय शेतकरी !
शुभेच्छा! अभिनंदन!

मी संगणक मध्ये वाचन केले ले!
एका शेतकरी कुंटुंब यांनी

स्वत: चि दहा एकर जमीन
आणि
भाड यांनी दहा एकर जमीन
मध्ये कांदा पेरला सर्व कुटुंब यांनी
भर पाऊस मध्ये त्याची राखण केली!

आणि कांदा उत्पादन इतक आल कि
विचारू च नका !

आज कांदा महाग आहे त्याचा फायदा!
शेतकरी कुटुंब यांना होत आहे!

काम आणि वेळ विचार सर्व करून
निट जगल तर माणूस यशस्वी होतो !

छान काम छान उत्पन्न
शेतकरी राजा णां मिळेल!

शेतकरी काय!
सर्वजण लोक यांनी अस काम करायला हवं!

वसुधा चिवटे कोल्हापुर करं!

Panjabrao_Deshmukh_1999_stamp_of_India

ओम इसवी सन १८९८ डिसेंबर २३ जन्म दिवस नमस्कार!
अमरावती येथील जन्म दिवस!
१९३६ मध्ये पहिले कृषी मंत्री पद!
राष्ट्रीय शेतकरी दिन आहे!

IMG_1534[1]

ओम करडई चि पाले भाजी! महाराष्ट्र! वसुधा चिवटे कोल्हापुर करं!
सर्व भाज्या सगळ्या प्रांत मध्ये मिळत नाही!

IMG_0880[1]

ओम वसुधा चिवटे कोल्हापूर करं घर शेती!

गणित विषय शाळा तिल आठवण ! वसुधा चिवटे कोल्हापुर करं !

शाळा तिल गणित विषय चि आठवण !

R. Y. Deshpande. माझे मोठ्ठे भाऊ यांनी घरी बीज गणित शिकविले होते.
S.S.C. ला गणित विषय घेतलेला.बोर्ड साठी चाचणी परीक्षा शाळा ने घेतलेली

गणित विषय चे पेपर सर यांनी दिले मी पास झाले.

.पण थोड्या वेळाने खुणवून मला पेपर मागितला.

मी भित भित गणित याचा पेपर दिला.

सर यांनी गणित चा माझा पेपर परत तपासला.

आणि दोन मार्क वाढवून दिले आत्ता कित्ती ते सांगता येणार नाही

पण छान पास झाले आणि बोर्ड परीक्षा ला

पण गणित व सर्व विषय मध्ये पास झाले

एका झटक्यात सर्व विषय मध्ये पास आहे.

जास्त छान आहे गणित विषय घेऊन.

सर यांच आडनाव माहित नाही . नमस्कार !

वसुधा चिवटे कोल्हापुर करं!

20181221_060024

ओम R.Y. Deshpande PONDICHERRY! नमस्कार!
वसुधा चिवटे कोल्हापुर करं!

IMG_2827
कोल्हापुर करं घरं!

गणित दिन ! वसुधा चिवटे कोल्हापुर करं !


तारिख २२ डिसेंबर!

गणित दिन!

पुष्पा देशपाण्डे! सध्याचि वसुधा चिवटे!

मी S.S.C. ला गणित विषय घेतलेला आहे!
एकदम सर्व विषय मध्ये पास झाले आहे!

चिवटे कडे प्रथम आले! तर बाबा माझे सासरे निं
मला विचारले कोणता विषय आवडतो !
मी गणित बोलले!

S.S.C. ला किती मार्क पडले विचारले!
मी ४० सांगितले!
मला रागावले सर्व!एवढे कमी मार्क सांगितले बद्दल!

आणि खरं बोलले!साठी मला पसंत केले!
आणि मी चिवटे घराण चि सून झाले!

इतक जून कसं आठवत तर!
मानसिक तां असते आयुष्य मध्ये!

वसुधा चिवटे कोल्हापूर करं!

IMG_6942[1]
ओम रामचंद्र चिवटे! बाबा! माझे सासरे! नमस्कार!
वसुधा चिवटे कोल्हापुर करं!

IMG_2828
ओम नमस्कार ! कोल्हापुर करं!

धारवाडी साडी चि जोडी ! वसुधा चिवटे कोल्हापुर करं !


धारवाडी साडी! जोडी !
धारवाडी खण !

पदर लाल पट्टे असतात!
तेच महत्व काठ पण मोठ्ठे असतात!
साडी दाखवाव याच महत्व!
कित्ती भारदस्त साडी उठावदार साडी!
कॉटन थोड रेशमी सूत आहे!
साडी ला गोंडे असतात!
धारवाडी खण पण मऊ सूत आहे!

उठावदार राहणं! शान साडी चि!

धारवाडी साडी धारवाडी खण चि जोडी!
वसुधा चिवटे कोल्हापुर करं!

15965769_720149088161864_6623297901562113736_n

ओम धारवाडी साडी चि जोडी! वसुधा चिवटे कोल्हापुर करं!

15894388_720148834828556_1116712095166440481_n
ओम धार वाडी साडी! वसुधा चिवटे कोल्हापुर करं!

सहा चा आकडा ! वसुधा चिवटे ! कोल्हापुर करं !


संगणक कांपुटर मराठी ब्लॉग!

वसुधालय वसुधा चिवटे कोल्हापुर करं !

याचे वाचक भेटी!
आकडा मध्ये!

६६६, ६६६ ! ६ ६ ६, ६ ६ ६!
666, 666 ! 6 6 6, 6 6 6!

अक्षर मध्ये!

सहा लाख सहाशे सासष्ठ हजार, सहा शे सासष्ठ!

कोणता हि आकडा असला तरी आपलं वर्चस्व गाजवितो!

ब्लॉग मध्ये कोणाला शिकविण्याचे फायदा साठी ब्लॉग
नसतात!

आपण काय काम केले कसे कोठे वावरतो!
कोणाच्या भेटी घेतो! याच्या त च शिकविल जात!

कोण कोण समाज बरोबर आहे अस दिसत!
राहण कस आहे याने पण शिकविल जात!

वेगळ लिहित बसायला नको चं !
आपल्या ब्लॉग मध्ये!

मी जेंव्हा ब्लॉग लिहिते! तेंव्हा माझ महत्व!
माझ्या कडे कोणत साहित्य आहे! अस दाखविते!

कोणा चे हि माहिती देतांना ब्लॉग मध्ये

माझी वसुधा चिवटे कोल्हापुर करं! माहिती देते!
माझी माहिती असते त्याला महत्व आहे!

लोक कसे बोलतात!
कसे लोक आहेत!असे पण मी दाखविते!
माझ मत त्यांच्या बद्दल काय असतं पण दाखविते!

तर च ब्लॉग चांगला असतो!
एवढे वाचक होण सोप आहे कां!
जग भर पाहतात!

त्या साठी वाचक वाचन करतात!
त्याला महत्व आहे ! मी पण नसत!

नविन वर्ष २०२० वर्ष साठी !

वाचक भेटी यांना!
शुभेच्छा! धन्यवाद! अभिनंदन!

वसुधा चिवटे! कोल्हापुर करं!

IMG_2827

ओम नमस्कार! वसुधा चिवटे! कोल्हापुर करं!

58698565_2244762839109625_7625286676780154880_n

ओम वसुधा चिवटे!कोल्हापूर करं!

उठाव दार राहण चं ! निरीक्षण ! वसुधा चिवटे ! कोल्हापुर करं !

पुरुष यांची दाढी वाढविणे
किंवा मिशा तरी ठेवणे!

एक रुबाब पुरुषार्थ आहे!

महिला यांचा बांगड्या घालणे!
किण किण नाजूक आवाज करणे!

महिला चिं शान आहे!

सर्व महिला कुंकू लावतात असं नाही!
बांगड्या मात्र भरतात !

वसुधा चिवटे! कोल्हापुर करं!

50100609_1191809990995769_5921132907442733056_n

ओम वसुधा चिवटे कोल्हापुर करं! चि सोसायटी!

img_20191029_103212173
ओम वसुधा चिवटे कोल्हापुर करं! घरं!

IMG_2828
ओम वसुधा चिवटे कोल्हापुर करं! चं घरं!

रवा लाडू ! मुग डाळ लाडू ! चि जोडी ! वसुधा चिवटे ! कोल्हापुर करं !

रवा! हरबरा डाळ पिठ! याचे लाडू!

मुग डाळ पिठ! याचे लाडू!

लाडू चि जोडी!

वसुधा चिवटे! कोल्हापुर करं !

IMG_0533[1]

ओम रवा बेसन लाडू वसुधा चिवटे कोल्हापुर करं!

22450118_890707351106036_3082181486565891733_n

ओम मुग डाळ लाडू वसुधा चिवटे कोल्हापुर करं!

IMG_20191026_081720949

ओम वसुधा चिवटे! कोल्हापुर करं!

मुंबई येथे मुलाखत ! साहित्य विषय ! नामदेव कोळी ! वसुधा चिवटे कोल्हापुर करं !

तारिख ३० डिसेंबर २०१९ ला!
मुंबई आकाश वाणी केंद्र
येथे साहित्य चा आढावा !
विषय आहे !

त्याची मुलाखत
साहित्यिक नामदेव कोळी यांची आहे!
माहिती देत आहेत!

वसुधा चिवटे! कोल्हापुर करं!

Vasudha Chivate येथे टेप लावा नंतर !ऐकू आम्ही !
1
Edit or delete this
Like
· Reply · 2h
Namdev KoliActive Now
Namdev Koli Vasudha Chivate आजी आता, टेप करायची गरज नसते, लिंक मिळवतो त्यावर आपल्याला ऐकता येईल
1
Hide or report this
Like
· Reply · 2h
Vasudha Chivate
Vasudha Chivate हो !बरोबर !
1
Edit or delete this
Like
· Reply · 2h
Vasudha Chivate
Vasudha Chivate तुमची लिंक वसुधालय माझ्या ब्लॉग ला लाविन!
Edit or delete this
Like
· Reply · 2h
Vasudha Chivate

80365449_2774400692621859_6902213930177789952_o
ओम अभिनंदन !वसुधा चिवटे! कोल्हापुर करं!
ओम धन्यवाद आजी

IMG_2827
ओम वसुधा चिवटे कोल्हापुर करं!

भाड ची मोटार कार जोडी ! वसुधा चिवटे ! कोल्हापुर करं !


दर्शन साठी भारत मध्ये वसुधा चिवटे!कोल्हापुर करं!
भाड चि मोटार! कार घेतात! आणि दर्शन करून येतात!
भाड मोटार कार जोडी!

IMG_1586[1]

ओम भारत महाराष्ट्र! नर्सोबा वाडी ला जातांना भाड चि मोटार कार घेऊन दर्शन केले ले!
वसुधा चिवटे!कोल्हापुर करं!

dscf3413

ओम भारत महाराष्ट्र!गोंदवले येथे जातांना भाड चि मोटार कार घेऊन दर्शन केले ले!

वसुधा चिवटे! कोल्हापुर करं!

dscf3419
ओम नमस्कार! वसुधा चिवटे! कोल्हापुर करं!

ब्रह्मचैतन्य ! नमस्कार ! वसुधा चिवटे ! कोल्हापुर करं !


मार्गशीर्ष कृष्णपक्ष दशमी!
गोंदवले!
ब्रह्मचैतन्य महाराज!
समाधी दिवस!

नमस्कार!
वसुधा चिवटे! कोल्हापुर करं!

download (4)
ओम नमस्कार! वसुधा चिवटे! कोल्हापुर करं!

37948142_1070496126460490_7970989187140681728_n
ओम वसुधा चिवटे! कोल्हापुर करं!

dscf3426

ओम वसुधा चिवटे! कोल्हापुर करं! नमस्कार!

शुभम् करोति कल्याणम् ! वसुधा चिवटे ! कोल्हापुर करं !

तारिख २० डिसेंबर २०१९!
मार्गशीर्ष कृष्णपक्ष!

शुभेच्छा!
अभिनंदन!


शुभम् करोति| कल्याणम्| आरोग्यम्|
घनसंपदा| दृष्ट बुध्दि विनाशाय||
दिप्त ज्योति नमोस्तुते||

दिव्या दिव्या दिप्तकार|
कानिकुण्डल मोतिहार||
दिवा लवला देवा पाशी|
माझा नमस्कार सर्व देवा पाशी||

किती ही काळ वर्ष नं वर्ष गेले तरी!
संध्याकाळी!
शुभम् करोति! श्री गणपती स्त्रोत्र ! नारद उवाच !
तोंडात बसलेल असतं!

याला एक संस्कृती म्हणतात!
प्रत्येक यांची प्रार्थना वेग वेगळी असते!
पण साध्य एक असतं!
गुरुं नौ देव नौ सर्व सर्वांना सांभाळा !

IMG_2825

ॐ सुस्वागतम् || वसुधा चिवटे! कोल्हापुर करं!

IMG_2828
IMG_2827

ॐ नमस्कार !वसुधा चिवटे! कोल्हापुर करं!

IMG_2633

ॐ आई भवानी नमस्कार! वसुधा चिवटे! कोल्हापुर करं!

नैसर्गिक झाड जोडी ! वसुधा चिवटे ! कोल्हापुर करं !


जग भर वेग वेगळी झाड आहेत !

झाड यांना नाव पण असतात!
ख्रिसमस झाड! क्रिसमस झाड! गुरुं च झाड !
नाताळ!

दोन ही नाव आहेत! ख्रिश्चन!

कैलासपति झाड शंकर देव चं झाड!

दोन ही झाड मी पहिले ली आहे भारत मध्ये!

ख्रिसमस सण पण उच्छाह च वातावरण आहे!
जग भर !
वसुधा चिवटे! कोल्हापुर करं !

img_20121128_065707

ओम कैलासपति झाड!

img_20121128_065504
ओम डॉ. शरद यशवंत देशपाण्डे यांनी लावले ले कैलासपति झाड!मुंबई तिल झाड!
शुभेच्छा !वसुधा चिवटे!कोल्हापूर करं !

15622205_706684609508312_4302770013946055039_n
ओम ख्रिसमस झाड कोल्हापुर येथील वसुधा चिवटे कोल्हापुर करं यांनी घेतलेला फोटो!

IMG_1918[1]
ओम कैलासपति फुल !

साहित्य अकादमी पुरस्कार शशी थरूर ! वसुधा चिवटे !कोल्हापुर करं !


इसवी सन २०१९ चा
विश्रवातिल प्रतिष्ठा चा सस्मान आहे !

साहित्य अकादमी पुरस्कार शशी थरूर !
यांना मिळाला आहे!

इंग्रजी भाषा त कथा गद्य इंग्रजी भाषातिल

कथेत्तर गद्य ‘एन अॅरा ऑफ़ डार्कनेस’ ला
पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
उर्दूत ‘शाफ़े किदवई’ ला
जीवनीच्या ‘सवनेह-ए-सर-सैयद- एक बाज़दीद’
साठी हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे!

अभिनंदन शशी थरूर!

वसुधा चिवटे! कोल्हापुर करं!

BBY77Dn
ओम अभिनंदन! शशी थरूर! वसुधा चिवटे! कोल्हापुर करं!

img_20191130_104333889
ओम वसुधा चिवटे! कोल्हापुर करं!

पाणी पिण्याचे नियम ! वसुधा चिवटे ! कोल्हापुर करं !

पाणी पिण्या चे नियम!

आमचे कोल्हापुर चे डॉक्टर कारंडे यांनी सांगितले कि!
जेवण झाले कि लगेच पाणी पिऊ नका!

आज वसुधा चिवटे यांनी संगणक मध्ये माहिती वाचली!
जेवणा नंतर लगेच पाणी पिऊ नये!

१)जठराग्नि समाप्त होतो!
२) ग्यास यासिडीटी निर्माण होते!
३) प्रोटीन अन्न पचत नाही!
४)पोट दुखी होते!
५) जेवण च्या आधी अर्धा तस पाणी प्यावे!

झोपण्या पूर्वी एक ग्लास पाणी प्यावे!
हृदय रोग होत नाही!
आंगोळ नंतर पाणी प्यावे! थकत माणूस!
थकलेल शरीर ला पाणी चि गरज असते!
सकाळी उठले कि पाणी प्यावे!
गरम अथवा नेहमी चे पाणी प्यावे!
फ्रीज चे पाणी पिऊ नये!
माठ धातू तांब चे पाणी प्यावे!

वाचून लिहून पाणी चि माहिती दिली आहे!
कॉपी पेस्ट नाही!
कोणता हि अभ्यास करतांना!
वाचून स्वत: लिहून करावा!
कॉपी पेस्ट करू नये
जास्त लक्षात राहत! मेंदू ला चालना मिळते!
डोक अभ्यास मन शरीर ताज तावन उच्छाह चे राहते!

वसुधा चिवटे! कोल्हापुर करं !

IMG_1907[1]

ओम माठ घट तांब भांड कळशी! जोडी! कोल्हापुर करं!

img_62451
ओम नैवद्द साठी पाणी ठेवले ले असते!

IMG_2751
ओम सौभावजय ! नणंद जोडी !

मटार शेपू भाजी ! वसुधा चिवटे ! कोल्हापूर करं !

आधी एका ठिकाणी शेपू पेंडी जुडी १० रुपये घेतली.
येतांना शेतकरी सौ.आजीबाई निं मटार दिला!

नुकतेच मटार सामोसे केले मी!

आज शेपू मटार चि कुरकुरीत चविष्ट कडक भाजी केली!
मस्त मस्त भाकरी बरोबर खाऊ!

IMG_2821

ओम लोखंडी कढई त मस्त परतून लाल मिरची देठ सगट घालून
मटार शेपू भाजी! वसुधा चिवटे! कोल्हापूर करं!

72541051_1407466762763423_1912611145215115264_n
ओम नमस्कार!

प्रगती पत्रक जोडी ! वसुधा चिवटे !कोल्हापूर कर !

काय म्हणता!
वेळ जाण्या साठी शिकले असले तरी!
खूप मोठ्ठा अभ्यास केला गेला आहे!

असे प्रगती पत्रक लावण धाडस च आहे!

प्रगती पत्रक चिं जोडी!
वसुधा चिवटे! कोल्हापुर कर!

15747352_718454764997963_2529144757252508689_n
ॐ सवाई गांधर्व परीक्षा! सध्या पुणे सवाई गांधर्व
भीमसेन जोशी यांचे कार्यक्रम चालू आहेत!
मला सवाई गांधर्व परीक्षा चि आठवण आली! नमस्कार !
सवाई गांधर्व यांना! वसुधा चिवटे कोल्हापूर कर!

vasudha1

ॐ इसवी सन २०११ साल चे संगणक चे उत्तेजन बक्षिस!

img_20191030_115455097

thumbnail_image

शेतकरी सौ.आजीबाई ! मटार भेट ! वसुधा चिवटे !


काय म्हणता!

मध्यंतरी सौ.शेतकरी आजीबाई चें भाजी!
आवळा बरोबर फोटो घेतले!
धुवून पण दिले! खुश आजीबाई!
मी त्यावेळेला फोटो धुण्याचे पैसे घेतले नाही!

वसुधा चिवटे यांनी!

आज सहज मटार सौ.आजीबाई नि. खाऊ साठी मटार दिला!
मी पैसे देत होते तर नको! बोलून पिशवीत ओतला च! घातला!

माणूस कि साधे जन लोक पण पाळतात!

मध्यंतरी शेतकरी प्रदर्शन भरलेली!
पण मला प्रदर्शण पाहायला मिळाल नाही!

पण मन आपुलकी च प्रदर्शन एक टक्का ते!
किती हि पुढे शुण्य दिले तरी कमी च आहे त!

शुण्य आणि माणुस सर्व त्यात आहे! असो !

वसुधा चिवटे! ब्लॉग वाल्या आजीबाई!

IMG_2819
ओम हिवाळी अधिवेशन ऋतु चि मटार चि भेट! सौ. शेतकरी आजीबाई कडून!

IMG_2724
ओम सौ.शेतकरी आजीबाई!

चहा ! आई चि ओळख ! वसुधा चिवटे !


चहा चि ओळख
काय झाल प्रणव नां !
सागितलं चहा आणायचा !
नेहमी च्या वाणी किराणा माल
दुकान मध्ये गेले .
कोणता तरी चहा मागितला
तर
दुकान मालक म्हणाले
तुमच्या आई असा चहा नेतात

आणि दुकान मालक ने
आई ची आठवण काम धंदा
पण केला
चहा ! बाज

15181122_688318711344902_4939056995627098583_n

ओम मस्त ओळख!

img_20191104_182233774_burst000_cover

चहा चा शोध ! वसुधा चिवटे !


ख्रिस्त पूर्व ३० शतक २१ वा शतक.
मध्ये चिन यथे चहा चा शोध लागला.

चिं चे शेन नुंग सम्राट !
एका झाडा खाली गरम पाणी पीत बसले.
त्या पाणी मध्ये काही पण पडली.
रंग काळा पाणी चा झाला.

अस पाणी चहा चव सम्राट णां आवडली.
असे च चहा पाणी पित.
नंतर चिं भर चहा चा प्रचार केला.

भारत मध्ये नंतर इंग्रज यांनी चहा लागवड केली.
आणि हो भारत मध्ये तेंव्हा पासून.
चहा ला सुरुवात झाली पिण्यास!

प्रथम चिं मध्ये चहा चा शोध लागला आहे.
एक नंबर!

भारत मध्ये नंतर चहा चा शोध लागला आहे.
दोन नंबर!

चहा केंव्हा हि पितात! चटक पण लागले ली असते.
चहाची! मस्त गरम पाणी औषध पान चहा मस्त!

वसुधा चिवटे! ब्लॉग वाल्या आजीबाई!

15181122_688318711344902_4939056995627098583_n

ओम मस्त तरतरी आणणारा उच्छाह ठेवणारा चहा! वसुधा चिवटे!

vasudha1

ओम अभिनंदन! वसुधा चिवटे!

img_20191027_133757588

माणूस कि चा चहा ! वसुधा चिवटे !


माणूस कि चा चहा !

वसुधालय रोज लिखाण करणाऱ्या वसुधा चिवटे !
ब्लॉग ला वाचक खिळून ठेवणाऱ्या !

ब्लॉग वाल्या आजीबाई च्या घरी चक्क भेटण्या साठी
आपूल कि साठी जळगाव कोल्हापूर प्रवास करणारे
वाचक किशोर कुलकर्णी
एक दिवस ब्लॉग ब्लॉग वाल्या आजीबाई साठी वेळ दिला !
चहा घेतला !

ब्लॉग वाल्या आजीबाई निं असा चहा कधी कोण ला दिला नाही!
याच ब्लॉग वाल्या आजीबाई म्हणतात !

भरपूर नात गोत असणाऱ्या आजीबाई असा चहा देऊन मन हलक करून घेतलं

चहा रोज पितो पण असा चहा कोठे हि दिला नाही आजीबाई निं !
वसुधा चिवटे !ब्लॉग वाल्या आजी बाई!

IMG_1404[1]

52014089_2108084442562013_4459216470420750336_n

51840034_2108084502562007_8352411694961524736_n

दुध भाकरी ! वसुधा चिवटे !


ज्वारी चि भाकरी केले ली!
मुद्दाम शिळी ठेवली!
मस्त कुस्करुण दुध मिठ घालून खाल्ली!
छान हलक पोट भर खान केल!
वसुधा चिवटे!

IMG_2817
वसुधा चिवटे निं खाल्ली!

IMG_1845[1]

चहा !

पूर्वी पुणे येथे रोज सकाळ दुपार ला सात आठ कप चहा होत असे!
दुपारी दुध ची साय काढून दही विरजण लावत असत!एकी कडे ग्यास
शेगडीत ठेवत एकीकडे चहा पाणी साखर भरपूर घातले ले
पाणी उकळत असे चहा तयार केला कि मोठ्ठ्यापातेले त गाळून
दुध घालूण चहा कप बशीत देत असे!

हल्ली कोल्हापूर येथे मग मध्ये मी च चहा एकटी चा करते!
साखर नसते चहा त दुध भरपूर घालून चहा मग मधून पिते!

स्वतंत्र तां अति झाली कि तब्येती ला त्याचा परिणाम होतो!
वसुधा चिवटे !

मटार चे सामोसे ! वसुधा चिवटे !

मध्यंतरी मटार गाजर आणले ली !
काही मटार गाजर ची भाजी केली!

आज मटार चे सामोसे केले!
मैदा मिठ तेल घालून पाणी त भिजवून ठेवला!
तिळ भाजलेले मिक्सर मधून बारिक केले!
मटार सोललेले दाणे गरम केले! मिक्सर मधून काढले!
लाल तिखट, मिठ. हळद,काळा मसाला. लिंबू रस!
!एकत्र केले !बारिक केले कि सर्व एकत्र चव येते!
आणि हल्ली मला चावण्यास बर वाटतं!
मैदा पात लाटून निम्म केली त्यात सारण घातले बंद केले!
तेल मध्ये सर्व एक एक तळून काढले

मस्त सामोसे खाल्ले मी ! खूप छान च चव आली
मटार सामोसे णां !
वसुधा चिवटे! पद ब्लॉग वाल्या आजीबाई!

IMG_2814

IMG_2809

thumbnail_20160602_202811

जगा उच्छाह णें ! वसुधा चिवटे !

जगा उच्छाह णें !

काळजी करायचं काम नाही!
कोणाचही वाईट चिंतन करायचं नाही!
वाईट बोलायचं नाही!
कोणासाठी जगायचं नाही!
कोणावर विश्र्वास ठेवावयाचा नाही!
देव निट करेल असा पण!
विश्र्वास ठेवावयाचा नाही!

आपण आपल काम आणि!
प्रामाणिक पण ठेवून जगायचं!

सुंदर जगा!
जन्म आयुष्य परत मिळत नाही!
जगा उच्छाह् णे!

वसुधा चिवटे! नेटकरी आजीबाई !

7eb66e74-5920-4c00-8193-1cca79d3d214

मार्गशीर्ष संकष्ट चतुर्थी ! वसुधा चिवटे !

मार्गशीर्ष संकष्ट चतुर्थी!

गूळ तूप दोन कापूस वाती चा दिवा!

खोबर चा दिवा!

पंच खाद्य नैवेद्द!

गणपती शुभेच्छा !अभिनंदन !

इथ पर्यंत छान प्रवास केला!
किर्ती! प्रसिद्धी! मुल! सर्व साठी

तृप्तता दिली! नमस्कार!
वसुधा चिवटे!

पद ब्लॉग वाल्या आजीबाई!

IMG_2804

IMG_2803

कार मोटार चि जोडी ! वसुधा चिवटे !

कार मोटार चि जोडी !

कष्ट करी नोकरी चि कार मोटार!
सौ. सुनबाई पुष्कर चिवटे यांची कार! मोटार !

एक गृहिणी सत्कार चि कार!
मराठी संगणक मराठी भाषा चा प्रचार चि कार!

कार मोटार चि जोडी!

वसुधा चिवटे! पद ब्लॉग वाल्या आजीबाई!

1798575_255525297957581_1350018688_n

ॐ अमेरिका! वसुधा चिवटे!

IMG_1439[1]

ॐ भारत कोल्हापुर वसुधा चिवटे!

79661838_1455409401302492_3562814004986380288_o

ॐ पुणे वसुधा चिवटे!

शाई दोरा चे चित्र जोडी ! वसुधा चिवटे !

कागद चि एक घडी करायची!

दोरा शाई त बुडवाव याचा!

कागद घडी घालून!

दोरा दोनही बाजूने हालवाव याचा!

चित्र तयार होत शाळा करी मुल अस करतात!

दोन हि शाई चे चित्र आहे!

निळी शाई! काळी शाई!

ची जोडी चित्र!

वसुधा चिवटे यांनी पण!

शाई दोरा कागद मध्ये चित्र केल आहे! य! हम्म्म!

img_69121

ॐ वसुधा चिवटे निं केले ळ चित्र !

15965250_721043574739082_1295858154379804386_n

ॐ छान!

IMG_20191101_193006031

दत्त जन्म राजारामपुरी ! वसुधा चिवटे !


दत्त जन्म !

राजारामपुरी आठवी ८ गल्ली !

दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा !

15123392_703464019830371_433702505715098354_o

IMG_2721

%d bloggers like this: