आपले स्वागत आहे!

Archive for डिसेंबर 2, 2019

जेजुरी ! वसुधा चिवटे !

भारत महाराष्ट्र मधील जेजुरी !

 

dscf39311

ॐ जेजुरी !

dscf39323

ॐ  जेजुरी दर्शन पूर्वी केले ले ! भंडारा ! हळद !  मध्ये वसुधा चिवटे ! ची सावली !

मी च घेतलेला फोटो !

IMG_7924[1]

मार्गशीर्ष नवरात्र चंपाषष्ठी! वसुधा चिवटे!

मार्गशीर्ष महिना  त शुक्लपक्ष मध्ये !

देव दिवाळी करतात !

खंडोबा चे वृत असते !

म्हाळसा ! खंडोबा  ! असतात !

पार्वती ! महादेव रूप !

|| सदानंदा चा  यळकोट यळकोट  ||

असे म्हणतात ! गूळ खोबर वाटतात ! नैवेद्द !

पेढा किंवा गूळ याचा दिवा करतात !

बाजरी ची भाकरी किंवा खरडा ( खिचडी ) करतात !

कांदा पात ची भाजी करतात ! वांग याचे प्रकार करतात !

वांग भरीत करतात नैवेद्द साठी !

साडेतीन मुहूर्त पैकी एक मुहूर्त पण !

काही जण माणतात ! चंपाषष्ठी ला !

मी महाराष्ट्र येथील जेजुरी खंडोबा येथे

दोन वेळा जाऊन आले ली आहे !

सदानंद याचा येळकोट येळकोट येळकोट
सदानंद याचा येळकोट येळकोट येळकोट
सदानंद याचा येळकोट येळकोट येळकोट
सदानंद याचा येळकोट येळकोट येळकोट
सदानंद याचा येळकोट येळकोट येळकोट

ॐ नमो मार्तण्ड भैरवाय || ॐ नमो मार्तण्ड भैरवाय || ॐ नमो मार्तण्ड भैरवाय ||
ॐ नमो मार्तण्ड भैरवाय || ॐ नमो मार्तण्ड भैरवाय | |ॐ नमो मार्तण्ड भैरवाय ||
ॐ नमो मार्तण्ड भैरवाय || ॐ नमो मार्तण्ड भैरवाय || ॐ नमो मार्तण्ड भैरवाय ||
ॐ नमो मार्तण्ड भैरवाय || ॐ नमो मार्तण्ड भैरवाय || ॐ नमो मार्तण्ड भैरवाय ||

बाकि ठिक छान

IMG_2774

ओम गूळ याचा दिवा ! नमस्कार !

img_2316

ओम वांग भात

 

 

 

बोल भिडू वर्तमान संगणकचे ! 650,676 भेटी ! पूर्ण केले ! वसुधालय मराठी ब्लॉग चे ! वसुधा चिवटे !

बोल भिडू वर्तमानपत्र संगणक मध्ये !

कोल्हापूर च्या ब्लॉग वाल्या आजीबाई वसुधा चिवटे !

बद्दल लेख लिहिले ला  आहे !

त्यात त्यांनी सहा लाख पन्नास हजार वाचक आहेत !

लिहिले आहे ! थोडा आकडा जास्त च लिहिला आहे  !

पण त्यांना खात्री आहे कि सहा लाख पन्नास हजार !

वाचक वसुधालय  ब्लॉग ला वसुधा आजी च्या लेखन !

संगणक मध्ये मिळतील च ! खात्री णे आकडा लिहिला !

तो आकडा पूर्ण झाला आहे वाचक वाचन केले आहे !

याचा आनंद उच्छाह ब्लॉग वाल्या आजीबाई !

वसुधा चिवटे पूर्ण आकडा केल्या बद्दल तृप्त आहेत !

खाली बोल भिडू ची लिंक देत आहे !

कोल्हापूरच्या “ब्लॉगवाल्या आजींच्या” गोष्टी ६.५ लाख लोक वाचतात.

 

df98e075-4f67-481f-b8b7-f19001f11929

ओम संगणक आणून शिकवून देणारे पुष्कर चिवटे ! वसुधा चिवटे ! ब्लॉग वाल्या आजीबाई !

IMG_1387[1]

ओम रांगोळी सत्कार वसुधा चिवटे ! रांगोळी आजीबाई !

 

श्रीमंत बहिणाबाई चौधरी स्मृती दिन ! नमस्कार ! वसुधा चिवटे !

तारिख ३ डिसेंबर दिवस ला !

श्रीमंत बहिणाबाई चौधरी यांचा

स्मृती दिन ! दिवस आहे !

भारत महाराष्ट्र खानदेश !

खानदेश जळगाव येथील माहिती !

वसुधा चिवटे  !

ब्लॉग वाल्या आजीबाई देत आहेत ! जरूर वाचां !

आरे  संसार  संसार हाताला चटके ! तेंव्हा मिळते भाकर !

गीत खूप चं छान श्रीमंत बहिणाबाई नि लिहिले  ले आहे !

त्यांचा स्मृती दिन आठवण हवी चं चं !

बहिणाबाई चौधरी मेमोरियल ट्रस्टतर्फे चौधरी वाड्यात
कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचा 3 डिसेंबरला 68 स्मृतिदिन

बहिणाई चौधरी मेमोरियल ट्रस्टतर्फे चौधरीवाडा, जुने जळगाव येथे खान्देशच्या कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचा ६८ वा स्मृतिदिन दि. 3 डिसेंबर रोजी सकाळी ११.०० वाजता साजरा होत आहे. या कार्यक्रमासाठी साहित्यिक बी.एन. चौधरी व डॉ. संजीवकुमार सोनवणे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. बहिणाबाई चौधरी मेमोरियल ट्रस्टच्या संचालिका सौ. ज्योती जैन, श्रीमती स्मिता चौधरी, दिनानाथ चौधरी व चौधरी परिवारातील सदस्य, अनुभूती स्कूलमधील मराठी विषयाचे विद्यार्थी, साहित्यिक उपस्थित असतील.
जैन इरिगेशनचे संस्थापक भवरलालजी जैन यांच्या संकल्पनेतून भवरलाल अँण्ड कांताबाई जैन फाउंडेशनतर्फे जळगावच्या चौधरी वाड्यातील बहिणाबाईंच्या घराचं रूपांतर संग्रहालयात झालेले आहे. बहिणाबाई चौधरी यांच्या रोजच्या वापरातील शेतीची अवजारं, स्वंयपाकाच्या वस्तू, भांडी, पुजेचं साहित्य ह्यांची जपवणूक केली आहे. हा अलौकिक ठेवा पुढील पिढीला पाहता येत आहे. अरे संसार संसार म्हणत संसारातील सुख दुःखांच्या साक्षीदार असलेल्या अनेक गोष्टी या संग्रहालयात बघायला मिळतात. हे संग्रहालय फक्त बहिणाबाईंच्या वस्तूंचं, आठवणींचंच संग्रहालय नाही तर या भागातील कृषीजन संस्कृतीत राबणाऱ्या, कष्टकरी महिलांच्या आठवणींचा, श्रमाचा हा ठेवा आहे. जळगावात जेव्हा लेखक कवी येतात तेव्हा ते आवर्जून ह्या वाड्याचं दर्शन घेतात.
साहित्यप्रेमींनी उपस्थित रहावे असे आवाहन बहिणाबाई चौधरी स्मृती कार्यक्रमाच्या आयोजकांनी केले आहे.

ac20459f-4855-4252-b915-2bb9ac8b8739

 

dc8c51d2-4474-46a7-93bf-76d0c9c33593 (1)

 

इसवी  सन २०१९ मध्ये पण संसार बाई घर स्वंयपाक काम करतात !

img_20191201_123218673_hdr

सौ उमा बेदरकर ! पुणे !

img_20191201_123303341

ओम पुरण पोळी ! सौ.उमा बेदरकर ! वसुधा चिवटे !

img_20191130_121858106

सौ उमा बेदरकर पाय मध्ये जोडवी ! बसून भाजी चिरतात ! इसवी सन २०१९ साल मध्ये पण

शुभेच्छा !

 

%d bloggers like this: