आपले स्वागत आहे!

Archive for डिसेंबर 3, 2019

लग्न सोहळा चा उच्छाह ! वसुधा चिवटे !

सौ.ज्योत्स्ना रमेश खेरडे यांची  नात याचे लग्न येथे भेटी !

सौ.ज्योत्स्ना चुलत बहिण !

 

79661838_1455409401302492_3562814004986380288_o

ओम वसुधा चिवटे ! मस्त !

img_20191128_084616104

ओम मस्त

 

 

पुणे येथील लग्न सोहळा ! वसुधा चिवटे !

सौ.ज्योत्स्ना रमेश खेरडे यांची  नात याचे लग्न येथे भेटी !

सौ.ज्योत्स्ना चुलत बहिण !

 

img_20191127_205525760-1ओम  सौ ज्योत्स्ना खेरडे ! वसुधा चिवटे ! शुभेच्छा !

img_20191128_120615769

ओम दामोदर आराध्ये ! सौ माया आराध्ये ! वसुधा चिवटे ! शुभेच्छा !

पुणे येथील लग्न सोहळा ! वसुधा चिवटे !

सौ.ज्योत्स्ना रमेश खेरडे यांची  नात याचे लग्न येथे भेटी !

सौ.ज्योत्स्ना चुलत बहिण !

 

78383822_1455407641302668_8252524005630672896_o

ओम शुभेच्छा !

79081803_1455408634635902_6536336549678678016_o

ओम शुभेच्छा !

पुणे येथील लग्न सोहळा ! वसुधा चिवटे

सौ.ज्योत्स्ना रमेश खेरडे यांची  नात याचे लग्न येथे भेटी !

सौ.ज्योत्स्ना चुलत बहिण !

 

img_20191128_123141973_hdr

ओम शुभेच्छा !

IMG_2747

ओम शुभेच्छा

 

लग्न सोहळा भेटी ! वसुधा चिवटे !

सौ.ज्योत्स्ना रमेश खेरडे यांची  नात याचे लग्न येथे भेटी !

सौ.ज्योत्स्ना चुलत बहिण !

 

ओम आमंत्रण पत्रिका वसुधा चिवटे यांना आलेली आहे ! शुभेच्छा !

img_20191127_182334871

ओम सौ.तनुजा श्रीकांत  तळणीकर बेंगलोर येथे असतात ! त्यांनी लोकमत टी.व्ही. त

वसुधा चिवटे याची मुलाखत पाहिली आहे !

जगात भारी वसुधा आजी ! ओळख साठी भेट ! शुभेच्छा !

img_20191127_181246426

ओम सौ ज्योत्स्ना रमेश खेरडे च्या सौ सुनबाई ! सौ.मंजुश्री अभिजीत खेरडे ! शुभेच्छा !

वसुधा चिवटे !  लग्न सोहळा भेट !

 

 

लग्न सोहळा भेटी ! वसुधा चिवटे

सौ.ज्योत्स्ना रमेश खेरडे यांची  नात याचे लग्न येथे भेटी !

सौ.ज्योत्स्ना चुलत बहिण !

 

ओम वसुधा चिवटे णां आले ले लग्न आमंत्रण पत्रिका  शुभेच्छा

IMG_2753

ओम अशोक चारु देशपाण्डे  चुलत भाऊ ! वसुधा चिवटे चुलत बहीण !

IMG_2751

ओम सौ भावजय  सौ.रंजना देशपाण्डे !  नणंद वसुधा चिवटे !

img_20191128_131422994

ओम सौ मीनल देशपाण्डे ! सौ भावजय ! सौ.रंजना देशपाण्डे भावजय ! वसुधा चिवटे ! नणंद !

मेणबत्तीचादिवा ! मातीचापणतीचादिवा! जोडी! वसुधा चिवटे!

मेणबत्ती चा दिवा नाताळ सण ला लावतात !

मातीचा पणती चा दिवा दिवाळी सण ला लावतात !

दोन जोडी दिवा चिं  वसुधा चिवटे !

15665610_709734152536691_5016920907527150731_n

ओम नाताळ सण ! बैल प्राणी साठी ठेवले आहे !

IMG_2779

ओम नमस्कार !

45509227_1148711338638968_7559435417859129344_n

IMG_7713[1]

ओम  नमस्कार !

 

गूळ चा दिवा ! कणिक चा दिवा ! जोडी !वसुधा चिवटे !

नुकते च फेस बुक मध्ये वाचन केले !

चंपाषष्ठी ला गूळ चा दिवा करतात !

कणिक पेढा चा पण दिवा करतात !

काल चा चंपा षष्ठी ला गूळ चा दिवा केला आहे !

पूर्वी कणिक चा दिवा केला आहे !

अस दिवा जोडी लावत आहे !

वसुधा चिवटे !

IMG_2774

ओम गूळ चा दिवा ! नमस्कार !

15232253_697779230398850_7351259896481193177_n

ओम कणिक चा दिवा हळद तेल मिठ ! नमस्कार !

img_20191114_170150116-1

वसुधा चिवटे ! दिवाळी अंक २०१९ चां  ! वाघूर !

ब्लॉग आणि फोटो ! वसुधा चिवटे !

वसुधालय मराठी संगणक ब्लॉग !

वसुधा चिवटे लिहितात !

त्यात माहिती ब्लॉग आणि फोटो असतात !

माहिती लोक देतात आणि फोटो पण देतात !

ब्लॉग लिखाण खर आहे साठी !

ब्लॉग जसा असेल तसे फोटो लावत असते !

ब्लॉग फोटो मुळे उठावदार पणा तर येतो च !

आणि सिद्ध पण करते कि खर च !

ब्लॉग लिखाण खरा आहे !

विचार त बसले तर ब्लॉग होणार च नाही !

ज्या वेळे ला फोटोत उभे असतात तेंव्हा !

त्या ब्लॉग ला व्यक्ती कोण दाखविते !

आणि नाव पण फोटो वाले देतात साठी !

मी ब्लॉग ला फोटो लावत असते !

ब्लॉग सत्य आहे खर आहे अस दिसत !

नाही त्यांचे मी ब्लॉग करत च नाही !

आणि फोटो पण लावत  च नाही !

असं तितक खरं चं  ! बरं चं !

वसुधा चिवटे !

IMG_2666

कोल्हापुर महालक्ष्मी देऊळ ! वसुधा चिवटे !

 

पंडित जितेंद्र अभिषेकी ! आठवण दिवस ! वसुधा चिवटे !


३ डीसेंबर २०१६

पंडित जितेंद्र अभिषेकी यांचा

स्मृति दिवस निमित्त नमस्कार !

कोल्हापुर नवीन देवलक्लब येथे

संध्याकाळसाडे सहाते साडे आठपर्यंत
शौनक अभिषेक ह्यांनी गायन केले सलग

दोन तास गायले एकदा पण उठले नाहीत.

तेथेच गुढगे उंच करून मागे होऊन

परत गायचे.भिमपलास, मालंकौस
ठुमरी गायले

 
आषाढी कार्तिकी भक्त जण येती अभंग
वां ऐकण्यात चं खर मन बसतं लिहिण्या पेक्षा !

 

वसुधा चिवटे !

 

15369273_697040487139391_2213314447573689247_o

15235467_697039867139453_1453493385710148214_o

पंडित शौनक अभिषेकी  !

22853395_899161546927283_2043449407788529889_n

ओम नमस्कार !

बापू चां आठवण दिवस ! नमस्कार ! वसुधा चिवटे !

पांडुरंग दत्तात्रय बेदरकर !  सोन्या बापू नमस्कार !

मार्गशीर्ष शुक्लपक्ष सप्तमी !  स्मृती दिन ! समाधी दिवस !

चंपाषष्ठी चा दुसरा दिवस !

त्यांच्या सौ सुनबाई  सौ उमा  मुलगा आनंद यांनी !

आठवण दिवस सांगितला !

वसुधा चिवटे मी काल च त्यांच्या घरी निघून !

कोल्हापूर घरी आले आहे !

सोन्या बापू चिं आठवण मला का येते तर

त्यांनी आमच श्रीकांत चिवटे वसुधा चिवटे यांच !

लग्न ठरविल पत्रिका देण घरी नेण इतर !

आणि हो ! मी पहिला वेळे ला गरोदर होते तर !

छान भरपूर दोन डझन हिरव्या गार बांगड्या !

मला आणल्या ! गावातून हिंगणे येथे दिल्या !

माहेर वाशिण मानस माहेर वाशिण असले तरी !

खूप आगत्य केले ! बाई बापू निं ति आठवण !

पन्नास ५० वर्ष जास्त झाली तरी येते !

मला वसुधा चिवटे ला ! साठी ब्लॉग लिहित आहे !

वर्तमानपत्र जसे माहिती देतात !

तसे माझे ब्लॉग आहेत !

वसुधा चिवटे ! ब्लॉग वाल्या आजीबाई !

img_20191130_172707124

ओम पांडूरंग दत्तात्रय बेदरकर नमस्कार ! वसुधा चिवटे !

सौ उमा णे च फोटो घेण्यास दिला !

72541051_1407466762763423_1912611145215115264_n

कोल्हापूर महालक्ष्मी देऊळ ! वसुधा चिवटे !

 

%d bloggers like this: