आपले स्वागत आहे!

Archive for डिसेंबर 4, 2019

जळगाव किशोर कुलकर्णी ! ब्लॉग वाल्या आजीबाई !

समाज मध्ये वावरणे ! वसुधा चिवटे !

छान झालाय ब्लॉग.

 
कामाच्या निमित्ताने झालेल्या प्रवासाची,

भेटलेल्या व्यक्ती यांचा खूप छान तपशील दिला आहे.

खर तर पाहुणचार हा खूप वेगळा विषय असतो.

खरी आणि यथायोग्य माहिती दिली ब्लॉग मध्ये .

 
आजीच्या ब्लॉगला शुभेच्छा!
किशोर कुलकर्णी

ab66d111-e93f-49d4-b70c-5a9efffacb10

ॐ किशोर कुलकर्णी ! ब्लॉग वाल्या आजीबाई पुस्तक ! शुभेच्छा ! अभिनंदन !

IMG_20191114_170150116 (1)

ओम दिवाळी वाघूर अंक २०१९ चा ! वसुधा चिवटे ! शुभेच्छा !

श्रीमंत कवयित्री बहिणाबाई चौधरी ! वसुधा चिवटे !

बहिणाबाई चौधरी मेमोरियल ट्रस्टतर्फे चौधरी वाड्यात
कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचा 3 डिसेंबरला 68 स्मृतिदिन

बहिणाई चौधरी मेमोरियल ट्रस्टतर्फे चौधरीवाडा, जुने जळगाव येथे खान्देशच्या कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचा ६८ वा स्मृतिदिन दि. 3 डिसेंबर रोजी सकाळी ११.०० वाजता साजरा होत आहे. या कार्यक्रमासाठी साहित्यिक बी.एन. चौधरी व डॉ. संजीवकुमार सोनवणे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. बहिणाबाई चौधरी मेमोरियल ट्रस्टच्या संचालिका सौ. ज्योती जैन, श्रीमती स्मिता चौधरी, दिनानाथ चौधरी व चौधरी परिवारातील सदस्य, अनुभूती स्कूलमधील मराठी विषयाचे विद्यार्थी, साहित्यिक उपस्थित असतील.
जैन इरिगेशनचे संस्थापक भवरलालजी जैन यांच्या संकल्पनेतून भवरलाल अँण्ड कांताबाई जैन फाउंडेशनतर्फे जळगावच्या चौधरी वाड्यातील बहिणाबाईंच्या घराचं रूपांतर संग्रहालयात झालेले आहे. बहिणाबाई चौधरी यांच्या रोजच्या वापरातील शेतीची अवजारं, स्वंयपाकाच्या वस्तू, भांडी, पुजेचं साहित्य ह्यांची जपवणूक केली आहे. हा अलौकिक ठेवा पुढील पिढीला पाहता येत आहे. अरे संसार संसार म्हणत संसारातील सुख दुःखांच्या साक्षीदार असलेल्या अनेक गोष्टी या संग्रहालयात बघायला मिळतात. हे संग्रहालय फक्त बहिणाबाईंच्या वस्तूंचं, आठवणींचंच संग्रहालय नाही तर या भागातील कृषीजन संस्कृतीत राबणाऱ्या, कष्टकरी महिलांच्या आठवणींचा, श्रमाचा हा ठेवा आहे. जळगावात जेव्हा लेखक कवी येतात तेव्हा ते आवर्जून ह्या वाड्याचं दर्शन घेतात.
साहित्यप्रेमींनी उपस्थित रहावे असे आवाहन बहिणाबाई चौधरी स्मृती कार्यक्रमाच्या आयोजकांनी केले आहे.

dc8c51d2-4474-46a7-93bf-76d0c9c33593 (1)

42a02e22-e117-4eec-899d-0910a280be33

ॐ छान कार्यक्रम !

6de6b3a0-9d03-4849-b1a0-edcb0dcbb77f

ॐ अभिनंदन !

e757020a-9516-4977-825a-c4af7c8f2224

ॐ कित्ती काळ असला तरी समाज कार्य स्वत: चे कार्य टिकून राहत चं ! नमस्कार !

 

img_20191130_072816185

वसुधा चिवटे !

 

समाज मध्ये वावरणे ! वसुधा चिवटे !

तारिख २८ नोव्हेंबर २०१९ !

मार्गशीर्ष शुक्लपक्ष व्दितीया !

सौ.ज्योत्स्ना रमेश खेरडे माझी चुलत बहिण !

तिची मुलगी सौ.पूर्वा जोशी तिच्या मुली चे

लग्न साठी मी पुणे येथे जाऊन आले आहे !

आमच माहेर च देशपाण्डे घराण मध्ये

सौ.मुली च्या नात हिचे लग्न !

जास्त महत्व आहे ! शुभेच्छा ! अभिनंदन !

आपला समाज कसा आहे ओळख नात कस आहे !

अस लग्न कार्य मी दाखविले आहे !

शुभेच्छा !अभिनंदन

गार्गी व डॉ. सौरभ यांच्या लग्नाच्या निमित्ताने पुणे वारी असं म्हणतात की, आपण तोरणाच्या ठिकाणी आणि मरणाच्या ठिकाणी उपस्थित राहिलं पाहिजे ही आपली संस्कृति. या बाबीचे मी तंतोतंत पालन करण्याचा प्रयत्न करत असते. लग्न हा तर अगदी आनंदाचा क्षण. पुणे येथे 28 नोव्हेंबरला चि.सौ. का. गार्गी आणि चि. डॉ. सौरभ यांच्या विवाहाच्या निमित्ताने मला 28 नोव्हेंबर ला पुणे येथे जाण्याचा योग आला. आमचं लग्न ज्यांनी जमवलं त्या बेदरकर परिवारातील सदस्य उमा ताईंनी मला आग्रहाने बोलावून घेतलं. छान पाहूणचार केला. सकाळी नास्त्याला छान छान डोसे केले. डोसे तर इतके चवदार होते की त्याची चव आजही रेंगाळतेय माझ्या जिभेवर! उमा ताई तेव्हढ्यावर नाही थांबल्या खमंग आणि रुचकर अशा पुरणपोळ्या ही आग्रहाने खायला दिल्या. मला त्यांच्याकडे आपलेपणाचा खूप मोठा अनुभव मिळाला. अनुराधा गरुड तर माझ्या अगदी जिवाभावाच्या. त्यांची भेट देखील या पुणे टूरमध्ये मला घेता आली. त्यांनी देखील माझ्यामध्ये वेळ घालवला. खरे तर या धावपळीच्या काळात कुणालाच कुणासाठी वेळ नसतो पणं सगळ्यांनी मला आपुलकी आणि मान सन्मान केला मला खूप भरून आले. आनंद वाटत गेलं की आपल्याला आनंद परत मिळत असतो. मला ब्लॉगच्या माध्यमातून आनंद वाटता येतो, आता पर्यंत जगभरातील साडेसहा लाखांहून अधिक वाचकांनी माझ्या ब्लॉगचे वाचन केले. मी या बाबीमुळे खुप समाधानी आहे. वसुधालय ब्लॉग हा तर माझा जीव की प्राण होय… सर्व वाचकांना माझा नमस्कार. – वसुधा चिवटे, ब्लॉगवाल्या आजीबाई.

78383822_1455407641302668_8252524005630672896_o

सौ मुली चे  सौ आई  वडील ! बाजूला आजोबा ! अभिनंदन  वसुधा चिवटे !

img_20191127_205525760-1

सौ. मुली ची सौ आजी ज्योत्स्ना खेरडे ! वसुधा चिवटे ! अभिनंदन !

 

कार्यालय येथील भेटी ! वसुधा चिवटे !

पुणे लग्न कार्यालय येथील भेटी !

img_20191127_184748586

ओम शुभेच्छा ! मावशी साठी येऊन बोलतात ! प्रांजळ धाट !

img_20191127_181142164_burst000_cover_top-1

ओम शुभेच्छा ! मावशी साठी येऊन बोलतात ! अभिजीत खेरडे तबला मस्त वाजवितात !

पुणे येथील कार्यालय प्रवास ! वसुधा चिवटे !

सेनापती बापट ते कार्यालय प्रवास

पुणे येथे

img_20191127_173214543

ओम मस्त !

img_20191127_165249638

ओम वसुधा चिवटे !

img_20191128_084249005_hdr

ओम वसुधा चिवटे !मस्त !

 

आधार कार्ड दाखवून पुणे प्रवास ! वसुधा चिवटे !

पुणे येथे मि लग्न ला गेले लि !तर

हक्काच आधार कार्ड तिकीट काढून गेले ली

मज्जा आणि स्वाभिमान आधार कार्ड सरकार च !

बस मधील फोटो कोल्हापुर पुणे !

वसुधा चिवटे !

img_20191125_110817700_burst000_cover_top

ओम कोल्हापुर पुणे आधार कार्ड तिकीट प्रवास बस मधील वसुधा चिवटे !

 

img_20191202_081815390-2

ओम घर  कोथरूड ते स्वारगेट प्रवास !  छान कौतुक ताई च !

 

 

%d bloggers like this: