आपले स्वागत आहे!

Archive for डिसेंबर 5, 2019

मार्गशीर्ष गुरुवार ! वसुधा चिवटे !

मार्गशीर्ष गुरुवार ला लक्ष्मी वृत करतात !

खर तर दत्त जन्म असतो दत्त चा उपासना करावी !

मला तिन मुलगा झाली मी दत्त आई समजते !

नर्सोबा वाडी, गाणगापूर , माहूर येथील ! औदुंबर !

दत्त दर्शन केली आहे य ! खूप बर वाटत !

श्री गाणगापूर क्षेत्र येथे ब्राह्मण गुरुजी कडून

देऊळ मध्ये  पूजा केली आहे !

सोप नाही तेथे जाणे बसणे गुरुजी मिळणे पूजा होणे

देव करून घेतात अस म्हणतात तस घडलं ! असो

कोणती हि माहिती देते तेंव्हा ते ते ठिकाण

मी पाहिलेल असतात साठी ब्लॉग छान असतात !

जास्त चं वाटत असत !

वसुधा चिवटे !

dscf2847

ओम श्री गाणगापूर क्षेत्र पूजा वसुधा चिवटे !

dsc00042a

ॐ औदुंबर   श्री क्षेत्र ! वसुधा चिवटे !

कोल्हापुर महालक्ष्मी दर्शन ! वसुधा चिवटे !

तारिख २५ नोव्हेंबर  ते २  डिसेंबर पुणे येथे जाऊन कोल्हापूर घरी आले  आहे वसुधा चिवटे !

तर भेटी मध्ये सर्व बोलण चालू असतं पूर्वीच्या  आठवणी आत्ता काय चालू आहे !

तर मी सर्व बाजूला रहाव साठी कोल्हापूर महालक्ष्मी देवी ला जाऊन आले आहे !

४ डिसेंबर ला !  आणि हो ! देवी च्या समोर असलेल्या गणपती  ला एक वस्त्र दिल आहे !

सांभाळ सर्व ! थोड चालणं थोड रिक्षा केली !  छान मन हलक वाटत आहे !

पुणे तर माझ घरं चं खूप चिवटे घराण लोक अजून हि राहतात चं !

कार्य असले कि भेटी असतात चं !  असो ! बाकी ठीक !

वसुधा चिवटे ! मला एक पदवी पद मिळाल ब्लॉग वाल्या आजीबाई !

नाव  याच मला  भारदस्त पणा वाटत आहे ! हो !

13010814_578675995642508_6029330281381026983_n

ओम वसुधा चिवटे ! कोल्हापुर घर !

%d bloggers like this: