आपले स्वागत आहे!

तारिख २५ नोव्हेंबर  ते २  डिसेंबर पुणे येथे जाऊन कोल्हापूर घरी आले  आहे वसुधा चिवटे !

तर भेटी मध्ये सर्व बोलण चालू असतं पूर्वीच्या  आठवणी आत्ता काय चालू आहे !

तर मी सर्व बाजूला रहाव साठी कोल्हापूर महालक्ष्मी देवी ला जाऊन आले आहे !

४ डिसेंबर ला !  आणि हो ! देवी च्या समोर असलेल्या गणपती  ला एक वस्त्र दिल आहे !

सांभाळ सर्व ! थोड चालणं थोड रिक्षा केली !  छान मन हलक वाटत आहे !

पुणे तर माझ घरं चं खूप चिवटे घराण लोक अजून हि राहतात चं !

कार्य असले कि भेटी असतात चं !  असो ! बाकी ठीक !

वसुधा चिवटे ! मला एक पदवी पद मिळाल ब्लॉग वाल्या आजीबाई !

नाव  याच मला  भारदस्त पणा वाटत आहे ! हो !

13010814_578675995642508_6029330281381026983_n

ओम वसुधा चिवटे ! कोल्हापुर घर !

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: