आपले स्वागत आहे!

Archive for डिसेंबर 6, 2019

बहिणाबाई स्मृती दिन ! व्हिडीओ ! वसुधा चिवटे !

श्रीमंत बहिणाबाई यांचा   नुकताच जळगाव येथे !

स्मृती दिन केला जळगाव येथे केला आहे !

त्याची बातमी टी. व्ही. णे दिली आहे

बातमी जरूर ऐका !

वसुधा चिवटे ! ब्लॉग वाल्या आजीबाई !

ओम

ओम कित्ती जण यांची नाव आहेत बघां !

IMG_1715[1]

ओम भाकर ! वसुधा चिवटे !

शेतकरी सौ.आजीबाई ! धनगर मालक जोडी ! वसुधा चिवटे !

सौ.शेतकरी सौ.आजीबाई  ! धनगर मालक !

सर्व माहिती ब्लॉग मध्ये लिहिली आहे य !

पण आज शेतकरी खेडे येथील राहणारे !

समुदाय कसा आहे ! दाखवित आहे जोडी !

कोल्हापूर येथे बावडा येथे कृषी प्रदर्शन भरले आहे !

मी कृषी ची शेती ची झळक दाखवित आहे !

रिक्षा करून कृषी प्रदर्शन बघून येईन म्हणते !

वसुधा चिवटे ! ब्लॉग वाल्या आजीबाई !

img_68181

ओम धनगर मेंढरे मालक ! वसुधा चिवटे !

IMG_6831[1]

ओम सौ.सखू आजीबाई !सौ.गंगू आजीबाई ! वसुधा चिवटे यांनी घेतलेला फोटो !

img_20191130_104333889

ओम बेदरकर यांच घर ! वसुधा चिवटे !

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर ! वसुधा चिवटे !

तारिख ६ डिसेंबर २०१९ !

आठवण दिवस !

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर

भीम नमस्कार !

वंदन !

ॐ  शान्ति:| शान्ति:|| शान्ति:|||

वसुधा चिवटे ! ब्लॉग वाल्या आजीबाई !

images

ॐ नमस्कार ! वसुधा चिवटे !

thumbnail_20160602_202811

ओम मुंबई घरी जाऊन आले ! जात माणूस कि ची !

ओम माझा  वसुधालय ब्लॉग मध्ये सर्व धर्म लिखाण आहे !

वसुधा चिवटे ! सौ.शीतल शिंदे !

thumbnail_20160910_105806

ओम सौ.शीतल शिंदे जठार !  शुभेच्छा ! अभिनंदन !

IMG_2785

काकडी लाल टम्याटो ची कोशींबर !वसुधा चिवटे !

काकडी धुवून  साला सगट विळीत चोचून घेतली !

लाल टम्याटो धुवून विळीत बारिक चिरला !

दोन ही पाणी ण काढता एकत्र केले !

भाजलेले शेंगदाणे !

हिरवी मिरची मिक्सर मधून बारिक केले !

दही मिठ घातले !  मोहरी ची फोडणी दली !

हळद रंग पचन साठी घातली !

मस्त यं यामा कोशिंबीर केली !

हल्ली सर्व च्या फोडी ठेवतात !

कोशिंबीर प्रकार कमी केला आहे !

वसुधा चिवटे ! ब्लॉग वाल्या आजीबाई !

 

IMG_2784

IMG_2785

ओम मस्त कोशिंबीर ! वसुधा चिवटे यांनी केले ली !

चुलत बहीण भाऊ जोडी ! वसुधा चिवटे !

लग्न कार्य मध्ये चुलत बहीण भाऊ भेटतात !

तसे च आम्ही भेटलो !

अशोक चारू देशपाण्डे ! वसुधा चिवटे !

केदार देशपाण्डे ! वसुधा चिवटे !

IMG_2753

ओम नागोराव काका चां  अशोक देशपाण्डे ! वसुधा चिवटे ! यशवंतराव यांची लेक ! अभिनंदन !

IMG_1077

ओम आनंदराव काका चां केदार देशपाण्डे ! वसुधा चिवटे ! यशवंतराव याची लेक ! अभिनंदन !

ओम कित्ती मोकळे पणा आहे णां ! भेटी तं ! आपली बहीण छान सासर ची आहे !

एक स्वाभिमान आहे !

 

%d bloggers like this: