आपले स्वागत आहे!

काकडी धुवून  साला सगट विळीत चोचून घेतली !

लाल टम्याटो धुवून विळीत बारिक चिरला !

दोन ही पाणी ण काढता एकत्र केले !

भाजलेले शेंगदाणे !

हिरवी मिरची मिक्सर मधून बारिक केले !

दही मिठ घातले !  मोहरी ची फोडणी दली !

हळद रंग पचन साठी घातली !

मस्त यं यामा कोशिंबीर केली !

हल्ली सर्व च्या फोडी ठेवतात !

कोशिंबीर प्रकार कमी केला आहे !

वसुधा चिवटे ! ब्लॉग वाल्या आजीबाई !

 

IMG_2784

IMG_2785

ओम मस्त कोशिंबीर ! वसुधा चिवटे यांनी केले ली !

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: