आपले स्वागत आहे!

Archive for डिसेंबर 7, 2019

पत्रकार जळगाव आरिफ शेख ! वसुधा चिवटे !

समाज आणि  पोलीस ! वसुधा चिवटे !

वसुधालय ब्लॉग ला आलेली प्रतिक्रिया ! कॉमेंट !

image

समाज व्यवस्था ढासळत चाललेली आहे. समाजाने विचार करायला हवा

छान लिहल आहे.💐💐💐

संपादन

  • ओम जळगाव चे आरिफ शेख लिहितात ! मला प्रतिक्रिया वाचून खूप बरं ! खरं हलक वाटत आहे ! अभिनंदन शेख जी !

    संपादन

     

     

    img_20191130_104333889-1वसुधा चिवटे ! नेटकरी आजीबाई ! ब्लॉग वाल्या आजीबाई !

तांब भांडी जोडी ! वसुधा चिवटे !

हल्ली परत तांब भांडी घरी वापरतात !

स्वंयपाक करण्याची पण बुड तांब भांडी मी वापरते !

तांब कळशी कोल्हापूर घाट ची आहे माझ्या घरी !

सहज तांब गंगाळ पण !

मी कपडे देऊन बोहारीण कडे घेतले आहे !

हल्ली घरो घरी तांब  भांडी सर्रास वापरतात !

शोभा साठी पण हॉल मध्ये ठेवतात !

असे च तांब भाडी हॉल मध्ये ठेवलेले

वसुधा चिवटे दाखवित आहे त !

IMG_2789

ओम वसुधा चिवटे यांच घर ! तांब भाडी ! मस्त ! स्वच्छ !

img_20191130_072709044

ओम बेदरकर यांच घर तांब  भांडी ! देखण ! स्वच्छ !

img_20191130_072816185

वसुधा चिवटे !

समाज आणि पोलीस ! वसुधा चिवटे !

समाज आणि  पोलीस !

हैद्राबाद येथे आम्ही राहत होतो !

मी शाळा शिकत असतांना !

कोपरा कोपरा येथे पोलीस चौकी असे !

ती पोलीस चौकी पाहून भिती आदर वाटत असे !

पोलीस च काम गुन्हेगार पकडणे !

मारणे अथवा गोळ्या घालणे नाही !

सरकार न्याय मिळे पर्यंत गुन्हेगार यांना बेड्या घालून !

कैद करणे काम करून घेणे असे !

पोलीस आणि सरकार चे काम असते !

पाय मध्ये बेड्या घातलेले कैदी !

काम करतांना मी लहान असतांना पाहिले आहे !

नर्ब वाटत होते ! असे कैदी होते !

काही गुन्हे वाईट च !

हल्ली मुले मोठ्ठी होतात लग्न होत नाही !

वाईट मार्ग शोधतात !

असे का गुन्हेगार होतात लक्ष देणे समाज चे काम आहे !

पोलीस यांनी मारणे आणि गोळ्या घालणे !

अति नोकरीला चूक आहे !

वसुधा चिवटे ! ब्लॉग वाल्या आजीबाई !

img_20191125_110817700_burst000_cover_top

वसुधा चिवटे ! ब्लॉग वाल्या आजीबाई ! लाल बस मधील फोटो आधार कार्ड च तिकीट चा फोटो !

कोल्हापूर पुणे प्रवास !

 

%d bloggers like this: