आपले स्वागत आहे!

समाज आणि  पोलीस !

हैद्राबाद येथे आम्ही राहत होतो !

मी शाळा शिकत असतांना !

कोपरा कोपरा येथे पोलीस चौकी असे !

ती पोलीस चौकी पाहून भिती आदर वाटत असे !

पोलीस च काम गुन्हेगार पकडणे !

मारणे अथवा गोळ्या घालणे नाही !

सरकार न्याय मिळे पर्यंत गुन्हेगार यांना बेड्या घालून !

कैद करणे काम करून घेणे असे !

पोलीस आणि सरकार चे काम असते !

पाय मध्ये बेड्या घातलेले कैदी !

काम करतांना मी लहान असतांना पाहिले आहे !

नर्ब वाटत होते ! असे कैदी होते !

काही गुन्हे वाईट च !

हल्ली मुले मोठ्ठी होतात लग्न होत नाही !

वाईट मार्ग शोधतात !

असे का गुन्हेगार होतात लक्ष देणे समाज चे काम आहे !

पोलीस यांनी मारणे आणि गोळ्या घालणे !

अति नोकरीला चूक आहे !

वसुधा चिवटे ! ब्लॉग वाल्या आजीबाई !

img_20191125_110817700_burst000_cover_top

वसुधा चिवटे ! ब्लॉग वाल्या आजीबाई ! लाल बस मधील फोटो आधार कार्ड च तिकीट चा फोटो !

कोल्हापूर पुणे प्रवास !

 

Comments on: "समाज आणि पोलीस ! वसुधा चिवटे !" (3)

  1. समाज व्यवस्था ढासळत चाललेली आहे. समाजाने विचार करायला हवा

    छान लिहल आहे.💐💐💐

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: