आपले स्वागत आहे!

Archive for डिसेंबर 8, 2019

छान दोन फोटो जोडी ! वसुधा चिवटे !

घर आणि सतार रुबाब उच्छाह अभ्यास केले ल

पूर्वी  केलेला रियाज आज ही तेज  फोटो त दिसतो !

दोन सतार चे फोटो जोडी !

वसुधा चिवटे !

 

img_20191030_115455097

ओम वसुधा चिवटे !

img_20191114_170150116

ओम घर पण दिसत सतार मध्ये ! वसुधा चिवटे !

महिला सुरक्षा ! वसुधा चिवटे !

महिला सुरक्षा त लहान २० ते ३० वय च्या  मुली पण येतात !

अस वय तर भंयकर च असतं ! काही चिं लग्न झालेली असतात !

काही चिं लग्न न झालेली असतात !

दोन हि असले तरी शिक्षण नोकरी निमीत्त हल्ली

मुली महिला बाहेर पडतात त्यातून ही बस णे ण जाता

एक एक स्वतंत्र वाहन घेऊन फिरतात !

रोज पाहणारी महिला असते ती एकाच रस्ताने जाते !

तो पर्यंत  ठिक असते ओळख असते ! सुखरूप घरी येते !

महिला जेंव्हा बाहेर पडते तेंव्हा!

आपल अंग निट झाकल आहे कि नाही !

नाही तर ओडणी ,पदर सारख खाली खाली पडला कि

नजर तरुण असो जेष्ठ लोक असो !

विचित्र नजर देऊन बघतात !

अस चांगल नाही ! हल्ली तर मुली महिला

घट्ट कपडे घालून अंग मोकळे ठेवतात !

चेहरा सहज दिसेल असा हवां !

मेकप णे पण नजर वाईट दिसते !

चालणे साध हव लचकत चालू नये ! नजर जाते !

आमच्या लहान वय  मध्ये !

मी दोन्ही अंगभर पदर घेत असे !

सासूर  वाशीण म्हणून पदर खोचून काम करत असे !

असे घर पण वाटत !  बोलतांना महिला मुली निं !

इतर बरोबर बोलतांना आरे ण म्हणता मान देऊन तुम्ही बोलल तर !

धाक आदर वाटून कोणी आपल्या मागे लागणार नाही !

अति जवळीक करू नये हात हातात घेणे धक्का देणे  इतर

तर आपल्या वाटेला कोणी जाणार नाही ! पाठ झाकून घ्यावी !

बांगड्या घातल्या कि कोणी काही करत असल तर आवाज जाऊन इतर

जागे होऊन सोडवू शकतात साठी महिला बांगड्या घालतात !

एक शरीर ला बंधन ठेवून राहायला हव कोणी धक्का लावू शकत नाही !

मी आज ७८ वर्ष ची आहे कोणाची च वाईट नजर माझ्या कडे गेली नाही !

समारंभ येथे गेले तर कोल्हापूर कर असे बोलतात !

सख्खे भाऊ पण काही जवळ बसत नाही माझ्या !

मात्र चुलत भाऊ आपूल कि आदर याने खुश होऊन जीव लावतात !

ते वेगळ ! मुल पण लांब बसतात आई आई गळ्यात पडत नाहीत !

आपल पण ठेवाव आणि मोकळ रहाव तर महिला सुरक्षित राहतील !

मी वसुधालय मराठी संगणक ब्लॉग लिहिते ! सर्व वाचक

आदर ठेवून प्रतिक्रिया Like करतात !  लिखाण करण माहिती देण असतं हवं !

उपदेश कधी च नाही माझ्या लिखाण मध्ये ! कथा ! कविता माझ्या नसतात !

ईतर जण यांचा कविता ब्लॉग मध्ये मी लिहिल्या आहेत ते वेगळ !

आपला ठसा ठेवा वाहत जाऊ नका नक्की !

जग चांगल म्हणत आपण सुरक्षित राहू शकतो !

वसुधा चिवटे !  नेटकरी आजीबाई !

52736778_591643817975313_1687869319230259200_n

घरी आले ले एफ एम रेडीओ चे शरद जी !मराठी भाषा साठी मुलाखत ! घर रहाण ! वसुधा चिवटे !

img_20191128_084616104

समाज मध्ये जातांना उच्छाह च रहाण !  वसुधा चिवटे णां  कोल्हापूर कर म्हणतात !

 

 

 

 

 

 

%d bloggers like this: