आपले स्वागत आहे!

Archive for डिसेंबर 9, 2019

दत्त देऊळ जोडी ! वसुधा चिवटे !

कोल्हापुर राजारामपुरी येथील वाडा येथील दत्त देऊळ !

श्रीक्षेत्र गाणगापूर येथील दत्त देऊळ !

दोन दत्त देऊळ जोडी !

वसुधा चिवटे यांनी च दोन ही घेतले ले फोटो !

img_20191209_185010571

ओम कोल्हापूर येथील दत्त देऊळ ! नमस्कार !

dscf2828

ओम श्री क्षेत्र गाणगापूर ! नमस्कार !

IMG_6793[1]

ओम कोल्हापुर जवळ प्रयाग येथील दत्त देऊळ ! येथे प्रणव चिवटे बसले आहेत !

श्रीमंत ब्लॉगवाल्या आजीबाई चिं जोडी ! वसुधा चिवटे !

बेदरकर यांचे घर !

एक च घर चे ब्लॉग वाल्या आजीबाई चे बसणं

आणि तेही एक च ठिकाण चे वसुधा चिवटे

यांचे फोटो जोडी ! हं ! हम्म !

 

img_20191130_104333889

ओम वसुधा चिवटे  रूप !

img_20191130_072816185

ओम वसुधा ब्लॉग वाल्या आजीबाई ! पद पदवी ब्लॉग चि ! असो !

img_20191130_072709044

ओम तांब भांडी !

जिवंत लिखाण ! वसुधा चिवटे !

कोल्हापुर येथून वसुधा चिवटे बोलतांना !

जळगाव येथील पत्रकार यांच्या बरोबर बोलतांना !

आरिफ शेख बोलले आहे ! जिवंत लिखाण आहे !

सहज फोन मध्ये बोलतांना ! बोलले !

वसुधालय ब्लॉग चे लिखाण जिवंत लिखाण आहे !

अस बोलण ऐकल !

खरं चं च वसुधालय ब्लॉग लिखाण !

स्वच्छ ! अनुभव ! स्वत: च काम ! वाचन !

असे च लिखाण आहे !

एकदम जिवंत लिखाण !

ऐकून खूप भरून आल !

कित्ती पटकन शब्द !

बोलला गेला आहे !

सहज चं ! बोलता बोलता !

अस लिखाण क्वचित सापडणार !

असो वसुधा चिवटे ! नेटकरी आजीबाई !

ब्लॉग वाल्या आजीबाई !

img_20191130_104333889

 

ओम छान वसुधा चिवटे !

IMG_2785

कांदा ! वसुधा चिवटे !

ॐ

इसवी सन २०१९ साल मध्ये  भारत मध्ये !

कोल्हापुर सांगली भागात इतर भागात !

खुप पाऊस पडला आहे नदी काठ  ची जनता !

हतबद्ध झालेली तेंव्हा खूप मदत हि केली !

आत्ता भाजी धान्य महाग झाले आहे !

रोजच खाण महाग झाल आहे ! तरी जनता सर्व !

बाबी णां सामोरे जात आहे ! पण कांदा खूप महाग आहे !

पिक वाहून गेल आहे परदेश मधून कांदा मागितला आहे !

जनता आहे ते खाऊन राहत आहे एवढ बरोबर ! पण !

सरकार म्हणत मी फार कांदा खात नाही ! कित्ती खाता !

तो प्रश्र्न वेगळा ! जनता ला अस उत्तर नको आहे !

अस बोलून सरकार चालविण चांगल नाही !

असं मला सागायचं आहे ! एवढ च ! जनता सर्व बाबी

तून मार्ग कडून जगत आहे ! नक्की च !

वसुधा चिवटे !

IMG_2793
ओम कांदा 
IMG_7112
ओम जनता धान्य याची पूजा करते ! वसुधा चिवटे !
img_20191125_110817700_burst000_cover_top
ओम वसुधा चिवटे !
%d bloggers like this: