आपले स्वागत आहे!

ॐ

इसवी सन २०१९ साल मध्ये  भारत मध्ये !

कोल्हापुर सांगली भागात इतर भागात !

खुप पाऊस पडला आहे नदी काठ  ची जनता !

हतबद्ध झालेली तेंव्हा खूप मदत हि केली !

आत्ता भाजी धान्य महाग झाले आहे !

रोजच खाण महाग झाल आहे ! तरी जनता सर्व !

बाबी णां सामोरे जात आहे ! पण कांदा खूप महाग आहे !

पिक वाहून गेल आहे परदेश मधून कांदा मागितला आहे !

जनता आहे ते खाऊन राहत आहे एवढ बरोबर ! पण !

सरकार म्हणत मी फार कांदा खात नाही ! कित्ती खाता !

तो प्रश्र्न वेगळा ! जनता ला अस उत्तर नको आहे !

अस बोलून सरकार चालविण चांगल नाही !

असं मला सागायचं आहे ! एवढ च ! जनता सर्व बाबी

तून मार्ग कडून जगत आहे ! नक्की च !

वसुधा चिवटे !

IMG_2793
ओम कांदा 
IMG_7112
ओम जनता धान्य याची पूजा करते ! वसुधा चिवटे !
img_20191125_110817700_burst000_cover_top
ओम वसुधा चिवटे !

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: