आपले स्वागत आहे!

Archive for डिसेंबर 10, 2019

काय चुकल माझं ! वसुधा चिवटे !

फेस बुक ! काय चुकल माझं

वसुधा चिवटे !

 

Vasudha Chivate मी तेच लिहील न्याय देऊन सजा शिक्षा व्हावयाला हवी !
Edit or delete this
  • Deepak Samant tumchya gharat natyamdhe asa prakar ghadla ki nyay deun saza dyayla sanga .. aani ho tichya aai-babana bheta aani vichara nyay dilyashivay tya chaughana kse kay marle mhanun ..tabadtob uchlun baher fekun detil tumhala .aani hi adnavapramane chivtegiri sodun dya chivte baai tumhala koprapasun m
    Hide or report this
  • Deepak Samant namaskar

img_20191125_110817700_burst000_cover_top

ओम वसुधा चिवटे !

सुंदर दिवा रांगोळी जोडी ! वसुधा चिवटे !

सुंदर दिवा रांगोळी !

जोडी !

वसुधा चिवटे ! ब्लॉग वाल्या आजीबाई !

1932781_376788585831251_1753635060521446250_o

ओम सुंदर दिवा रांगोळी !वसुधा चिवटे !

10624723_354125644764212_3616928188973454311_n

ओम छान ! वसुधा चिवटे जून घर !

खेळ पण जपा खेळाडू नौ ! वसुधा चिवटे !

खेळाडू नौ खेळ पण जपा !

कोणता हि खेळ अभ्यास काम

उच्छाह ! जिम्मेदार ! मन लावून केले पाहिजे !

मैदान मध्ये नक्की च याची काळजी घेतली पाहिजे !

जगभर खेळ आणि खेळाडू बघतात !

सांगायचं एवढ  कि मला कि मला !

किती मोठ्ठ  मोठ्ठा खेळाडू असो ! अभ्यास करणारे असो !

सभ्यता येणे यावयाला  हव !

एक जणचूक करत असला !

तर दुसरा याने चूक करू नये !

आपण पण जिंकू  शकतो दाखवून

हात देऊन ओळख देवायाला हवी !

भर मैदान मध्ये कागद फाडून बरोबर

बरोबरी करणे चांगले खेळाडू णां शोभत नाही !

उलट अशा खेळाडू चा तिरस्कार  येतो !

असशील खेळणारा ! अस काम पंच पुढे दाखविण

अपमान स्पद आहे !

खेळाडू  नौ !

आपली पत ! आपला देश ! आपल काम !

आपले खेळ पण जपा !

वसुधा चिवटे ! ब्लॉग वाल्या आजीबाई !

img_20130421_071549

ओम फुट बॉल मैदान अमेरिका ! वसुधा चिवटे !

img_20130421_071714

 

ओम छान खेळ येत नाही फुट बॉल ! पण सभ्यता खूप आहे ! वसुधा चिवटे !

img_20191125_110817700_burst000_cover_top

ओम वसुधा चिवटे ! भारत !

श्री गाणगापूर दत्त क्षेत्र भक्त जोडी ! वसुधा चिवटे !

श्री गाणगापुर दत्त क्षेत्र येथील भक्त !

डॉ शरद यशवंत देशपाण्डे !

वसुधा  चिवटे ! कस छान आराम शान्त !

मन लावून बसण आहे ! भक्त यांचे ! जोडी !

वसुधा चिवटे ! ब्लॉग वाल्या आजीबाई !

dscf2821

ओम श्री दत्त क्षेत्र येथील भक्त !  नमस्कार !

dscf28201

ओम दत्त क्षेत्र वसुधा चिवटे ! नमस्कार !

श्री गाणगापूर दत्त क्षेत्र येथील जोडी ! वसुधा चिवटे !

श्री क्षेत्र गाणगापुर येथील गुरुजी ! सेवा करणारे !

श्री क्षेत्र गाणगापुर येथील टांगा वाहन सेवा चालक !

जोडी ! श्री क्षेत्र गाणगापूर येथील जोडी !

नमस्कार ! वसुधा चिवटे ! ब्लॉग वाल्या आजीबाई !

 

dscf2822

ओम सेवा करणारे गुरुजी ! नमस्कार ! वसुधा चिवटे !

dscf28831

ओम श्रु क्षेत्र गाणगापूर ! येथील टांगा सेवा ! नमस्कार ! वसुधा चिवटे !

%d bloggers like this: