आपले स्वागत आहे!

Archive for डिसेंबर 11, 2019

जळगाव चे भाऊ यांचा ८२ वा आठवण दिवस ! नमस्कार ! वसुधा चिवटे !

तारिख १२ डिसेंबर चा  आठवण दिवस !

जळगाव चा आठवण दिवस !

डॉ भवरलाल जैन भाऊ  !

८२ व्वां जन्म दिवस आठवण दिवस !

नमस्कार !

वसुधा चिवटे ! ब्लॉग वाल्या आजीबाई

क्राॅफोरड रीड मेमोरीयल याअमेरिकन पुरस्काराने गौरवण्यात आलेले ते पहिले भारतीय व दुसरे आशियाई नागरिक आहे. त्यानी भारतीय शेतीस नवसंजीवनी दिली त्या भवरलाल जैन यांचा 12 डिसेंम्बरला जन्म दिवस…
त्यांचे या निमित्त समरण…

ती आणि मी’ मध्ये कोणतीही गोष्ट ओढून-ताणून आणलेली नाही. दुसरे असे, की कोणत्याही प्रकारचा अलंकार या पुस्तकात देण्याचा प्रयत्न केलेला नाही. जे काही लिहिले आहे ते वास्तव आहे. वास्तव हे जर नागडे असेल, तरीसुद्धा ते चांगले दिसते, या विचारातून हे पुस्तक मी लिहिले आहे. ज्या वेळी आंतरिकरीत्या दोन जीव एकत्र येतात, त्या वेळी भाषेला नि शब्दांना विराम मिळतो, फक्त शांततेतूनच हे घडते आणि ती शांतता आम्ही आयुष्यभर अनुभवली.
‘स्त्री’ला काही भावना असतात, त्यांचा आदर आपण करायला हवा, अगदी मनापासून. ती स्त्रीसुद्धा तोलामोलाची तशी असली पाहिजे; मग तुम्हाला तो आविष्कार वेगळा वाटणार नाही. तुमच्याच व्यक्तित्वाचा तो आविष्कार आहे, असे वाटले पाहिजे. दोघांना बोलायचा असा कधी प्रसंग आलाच नाही म्हणून मी या पुस्तकात लिहिले आहे, की पंचेचाळीस वर्षे बरोबर राहून पंचेचाळीस ताससुद्धा लौकिकदृष्ट्या ज्याला संवाद म्हणतात, तो ही नाही साधला गेला. आमच्या जीवनात विषयच काय होते बोलायला? तिने तिच्या जीवनाचे ध्येय निश्चित केले होते व मी माझ्या जीवनाचे ध्येय निश्चित केले होते. दोन्ही ध्येयांची गोळाबेरीज करूनच जीवन जगावे, यातच आनंद आहे, हेही निश्चित झालेले होते आणि तो आनंद आम्ही उपभोगत होतो. पदोपदी आम्हाला त्याचा अनुभव येत होता.
जर तुम्हाला असे डोळे असतील; मग ते अंतर्मनाचे असो किंवा बाह्य शरीराचे असो; तर तुम्हाला बोलण्याची गरज तेवढी भासू नये, मला तरी भासली नाही. तिने स्वीकारलेल्या धोरणाप्रमाणे ते कधीच सांगितले नाही. तिने स्वीकारलेल्या धोरणाप्रमाणे वितुष्ट होणारे किंवा विसंगत होणारे काम कधीच सांगितले नाही. ‘तू’ आणि ‘मी’ हा अहम् यामुळे मावळलेला असतो. त्यामुळे विषय पांगत नाही, पसरत नाही. म्हणून तशा आठवणी काही जमेलाच नाहीत. काय करू? जर त्या असत्या तर त्याही एवढया प्रामाणिकपणे मांडल्या असत्या.
– डॉ. भवरलाल जैन

877e36a1-5b0f-4328-b0d5-9b42546fd1f3

caf7a46c-934a-454b-893c-add29822f10c

क्राॅफोरड रीड मेमोरीयल याअमेरिकन पुरस्काराने गौरवण्यात आलेले ते पहिले भारतीय व दुसरे आशियाई नागरिक आहे. त्यानी भारतीय शेतीस नवसंजीवनी दिली त्या भवरलाल जैन यांचा 12 डिसेंम्बरला जन्म दिवस…
त्यांचे या निमित्त समरण…  जळगाव !

ॐ  नमस्कार वसुधा चिवटे ! ब्लॉग वाल्या आजीबाई !

71ef2561-1a79-43fd-89ea-6569cd68255b

ॐ  डॉ भवरलाल जैन च्या पत्नी ! बायको ! नमस्कार !

वसुधा चिवटे ! ब्लॉग वाल्या आजीबाई !

1932781_376788585831251_1753635060521446250_o

ओम नमस्कार ! वसुधा चिवटे !

 

जय हनुमान फळ ! सिताफळ ! जोडी ! वसुधा चिवटे !

तारिख ११ डिसेंबर ला !

हनुमान फळ विकत आणले ! वसुधा चिवटे !

२० रुपये एक मिळाले !

पूर्वी आणलेले सिताफळ !

१० रुपये ला एक असे आणले ले !

हनुमान फळ सिताफळ जोडी लावत आहे !

वसुधा चिवटे ! पद ब्लॉग वाल्या आजीबाई !

IMG_2798

ओम हनुमान फळ ! संत्र !  थंडी ऋतु तिल ! वसुधा चिवटे !

IMG_2690

ओम सिताफळ !

 

 

श्री दत्त गुरुं नमस्कार ! वसुधा चिवटे !

तारिख ११ डिसेंबर २०१९ !

मार्गशीर्ष शुक्लपक्ष श्री दत्त जयंती !

नमस्कार ! वसुधा चिवटे !

dscf1666

ओम नमस्कार ! वसुधा चिवटे !

33745945_2042825059308514_5806024661468708864_n

ओम दत्त गुरुं णां अनारसे दिले ! नमस्कार !

33430120_1012587515584685_8315916464494215168_n

ओम अनारसे पिठ ! वसुधा चिवटे !

dsc00042a

ओम औदुंबर नमस्कार ! वसुधा चिवटे !

औदुंबर येथे १५ जानेवारी ला च कवि संबेलन भरत ! हे श्रीकांत चिवटे  यांनी

तेथे एकदा कविता वाचन केले ! मी वसुधा चिवटे पण तेंव्हा औदुंबर येथे गेले ली

आठवण ! हा फोटो नंतर परत गेले ली चा आहे !

 

 

प्रतिक्रिया ! हनुमान फळ ! वसुधा चिवटे !

COMMENTS ON: “काय चुकल माझं ! वसुधा चिवटे !” (2)

काल राजारामपुरी येथून हनुमान फळ आणले !

दिसायला सिताफळ पण थोड सपाट फळ !

चावी ला पण सिताफळ सारख च आहे !

IMG_2798

ओम हनुमान फळ !संत्रा पाणी विकत घेतले !दोन चे हि ४० रुपये दिले ! वसुधा चिवटे !

बाजार मध्ये भाव काय आहेत साठी लिहीते ! वसुधा चिवटे !

 

 

चाकवत पालक पातळ पालेभाजी ! वसुधा चिवटे !

काल तारिख ११ डिसेंबर २०१९ ला !

चाकवत ,पालक दोन ही पालेभाज्या जुडी चि ताक घालून पातळ  भाजी केली !

धुवून विळी णे बसून चिरली ! पातेले मध्ये फोडणी केली !

भाजी घालून पाणी घालून शिजवून घेतली !

ताक दही लाकडी रवी णे घुसळून ताक केले !

त्यात हरबरा डाळ पिठ घालून घुसळले !

शिजलेल्या  पाले भाजीत घातले मिठ,हळद लाल तिखट घातले !

मी हल्ली घरी केले ला काळा मसाला सर्व भाजी आणि आमटी त घालते !

स्वत: घरी भाजून मिक्सर मधून बारिक केले ला मसाला आहे चव पण खमंग येते !

सर्व उकळू दिले ! मस्त ताक घालून पालक चाकवत ची पाले भाजी केली !

पूर्वी अस च ताक  चालून भाज्या करत ! हल्ली ! पनीर घालून भाज्या करतात !

वसुधा चिवटे ! ब्लॉग वाल्या आजीबाई !

IMG_2796ओम ताक ची यम स्वादिष्ठ चविष्ठ भाजी ! वसुधा चिवटे !

IMG_2794.JPG

ओम मस्त उन्ह आहे णां ! वसुधा चिवटे !

%d bloggers like this: