आपले स्वागत आहे!

काल तारिख ११ डिसेंबर २०१९ ला !

चाकवत ,पालक दोन ही पालेभाज्या जुडी चि ताक घालून पातळ  भाजी केली !

धुवून विळी णे बसून चिरली ! पातेले मध्ये फोडणी केली !

भाजी घालून पाणी घालून शिजवून घेतली !

ताक दही लाकडी रवी णे घुसळून ताक केले !

त्यात हरबरा डाळ पिठ घालून घुसळले !

शिजलेल्या  पाले भाजीत घातले मिठ,हळद लाल तिखट घातले !

मी हल्ली घरी केले ला काळा मसाला सर्व भाजी आणि आमटी त घालते !

स्वत: घरी भाजून मिक्सर मधून बारिक केले ला मसाला आहे चव पण खमंग येते !

सर्व उकळू दिले ! मस्त ताक घालून पालक चाकवत ची पाले भाजी केली !

पूर्वी अस च ताक  चालून भाज्या करत ! हल्ली ! पनीर घालून भाज्या करतात !

वसुधा चिवटे ! ब्लॉग वाल्या आजीबाई !

IMG_2796ओम ताक ची यम स्वादिष्ठ चविष्ठ भाजी ! वसुधा चिवटे !

IMG_2794.JPG

ओम मस्त उन्ह आहे णां ! वसुधा चिवटे !

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: