आपले स्वागत आहे!

Archive for डिसेंबर 12, 2019

लोकमत टी.व्ही. चि ओळख ! जोडी ! वसुधा चिवटे !

लोकमत टी. व्ही. चि  बातमी पाहिलेली जोडी !

पुणे येथे दोन लग्न समारंभ  ला वसुधा चिवटे हजर होते

तेथे लोकमत टी.व्ही. मुलाखत बीड येथे सौ बाई निं  पहिली आहे !

त्यांनी मला ओळखल आणि भेटल्या !

तसेच बेंगलोर च्या पण सौ बाई भेटल्या  त्यांनी पण

टी, व्ही. चि मुलाखत पहिली मला ओळख करून भेटल्या !

पुणे समारंभ येथे इतर मला ब्लॉग बद्दल भेटतात बोलतात

जास्त बर वाटत ! खर लिखाण जगभर पसरत !

वसुधा चिवटे ! ब्लॉग वाल्या आजीबाई !

 

66791537_1330454193798014_3442036406476603392_n

ओम बीड च्या महाराष्ट च्या आहेत ! वसुधालय ब्लॉग चि ओळख !

img_20191127_182334871

बेंगलोर च्या आहेत  कर्नाटक ! ओळख कोठे  कोठे  जाते बघा ब्लॉग ची ! वसुधा चिवटे !

 

पारा ! फेस बुक गप्पा ! वसुधा चिवटे !

पूर्वी सकाळ संध्याकाळ पिंपळ झाडा खाली !

वड च्या च्या झाडा खाली चहा नाष्टा  टिपरी च्या खाली !

वर्तमानपत्र च्या गप्पा जेष्ठ छोटे मुले गप्पा करत !

महिला हळदी कुंकू च्या निमीत्त घेऊन गप्पा करत !

हल्ली फेस बुक गप्पा च साधन केल ! झाल ! आहे !

येथे तर गाव चे च नाही तर पारगाव चे

प्रतिक्रिया देऊन गप्पा करतात !

चांगले विचार लिहा चांगले प्रतिक्रिया द्या !

तस होत नाही थोड विरुद्द लिहील की घर अस होऊ दे

इत पर्यंत मजल करतात !

लिखाण विचार याचा विचार च करत नाही त !

कोणी काही बोलले तरी प्रत्येक जण !

आप आपले घर सांभाळत असतात !

संताप करून मनाला ताबा ठेवून !

लिखाण उत्तर द्यावयाला हव !

काही लिहील तरी दुसरा च घर बिघडत नाही !

न्याय प्रमाणे उत्तर द्यावीत एवढ खर !

ब्लॉग मध्ये तस होत नाही ! अस नाही !

पण ब्लॉग सभ्य वाटतो स्वत: पुरता असतो !

वसुधा चिवटे ! ब्लॉग वाल्या आजीबाई !

IMG_2789

ओम घर सर्वांनी सांभाळा ! नुसत वर्तमान पत्र टी. व्ही.च्या गप्पा करू नका ! वसुधा चिवटे !

img_20191114_170150116

ओम वसुधा चिवटे !

%d bloggers like this: