आपले स्वागत आहे!

Archive for डिसेंबर 13, 2019

दत्त जन्म राजारामपुरी ! वसुधा चिवटे !


दत्त जन्म !

राजारामपुरी आठवी ८ गल्ली !

दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा !

15123392_703464019830371_433702505715098354_o

IMG_2721

कमी वय महिला पंतप्रधान ! सना मरीन ! वसुधा चिवटे !

 

 

हिरवी मिरची लाल मिरची चा खरडा ! जोडी वसुधा चिवटे

खरडा जोडी !

लाल ओल्या मिरच्या मिठ घालून

वाटून पाटा वरवंटा त वाटतात !

हिरव्या मिरच्या लोखंडी तवा त मी मिठ घालून

वरवंटा णे ठेचून बारिक करतात !

दोन हि खरडा चि चव वेगळी असते !

वसुधा चिवटे !पद ब्लॉग वाल्या आजीबाई !

IMG_0837[1]

ओम हिरवी मिरची चा खरडा ! वसुधा चिवटे यांनी पूर्वी केलेला !

IMG_6870[1]

ओम लाल मिरची पाणी त भिजवून मिठ घालून वाटले वसुधा चिवटे यांनी !

img_20130421_071714

ओम वसुधा चिवटे ! खेळ मध्ये पण भाग घेतात !

 

 

अति एक काम याचा अतिरेक करू नका ! वसुधा चिवटे !

कोणत हि काम मध्ये जरूर गुंताव !

पण त्याचा अतिरेक होऊ देऊ नका !

कस तर व्यायाम चि चालणे चि सवय !

वेळ झाली कि  पाळणे !

घर आलेले पाहुणे पासून दूर राहणे करू नका !

ध्यान असो !  अभ्यास असो ! स्वंयापक करणे असो !

लिखाण एकाच पद्धतीचे करू नका !

कोठे गेले तरी मी पदार्थ करते चैन ण पडणे वाईट !

अभ्यास सुध्दा कोणी बोलत असल तरी !

वेळ पाहून बोलण बंद करून अभ्यास नंतर करा !

ऑफिस मध्ये  गुंतणे ! अति वाईट !

इतर काम चा अभ्यास करा संगीत शिका ! विणकाम शिका !

पोहणे शिका ! वेग वेगळ्या मध्ये अभ्यास पण होतो !

ज्ञान पण मिळते मन वेग वेगळे त गुंतत ! छान असत !

मी थोड पोहणे शिकले ! संगीत सतार शिकले ! विण काम शिकले !

स्वंयापक तर आहेच !

मोबाईल  फोन ! संगणक ! साधा सरकारी फोन !

रांगोळी ! पैसे लागणार म्हणणार नाही !

फुगे रांगोळी ला पैसे लागत नाही !

सर्व शिकले वसुधा चिवटे सोप नाही सर्व येण पण थोडस

अभ्यास ज्ञान छान वाटत इतर बरोबर सांगताना बोलतांना !

एक काम एक ध्यास एक गुंगण करून त्याचा आहारी जाऊ नका

खूप  वेगळे काम मध्ये राहा ताजे तवाने उच्छाह णे रहा !

जिवन याचा काम याचा महोच्छव करा !

वसुधा  चिवटे ! ब्लॉग वाल्या आजीबाई !

IMG_20190603_202412

ओम फुगे फुगवा ! वसुधा चिवटे !

img_20191029_103212173

ओम आकाश कंदील करा ! वसुधा चिवटे !

ba6ac486-6656-46c9-bfcc-1a35a438a6ca (1)

ओम व्वां ! वसुधा चिवटे !

%d bloggers like this: