आपले स्वागत आहे!

Archive for डिसेंबर 16, 2019

मटार चे सामोसे ! वसुधा चिवटे !

मध्यंतरी मटार गाजर आणले ली !
काही मटार गाजर ची भाजी केली!

आज मटार चे सामोसे केले!
मैदा मिठ तेल घालून पाणी त भिजवून ठेवला!
तिळ भाजलेले मिक्सर मधून बारिक केले!
मटार सोललेले दाणे गरम केले! मिक्सर मधून काढले!
लाल तिखट, मिठ. हळद,काळा मसाला. लिंबू रस!
!एकत्र केले !बारिक केले कि सर्व एकत्र चव येते!
आणि हल्ली मला चावण्यास बर वाटतं!
मैदा पात लाटून निम्म केली त्यात सारण घातले बंद केले!
तेल मध्ये सर्व एक एक तळून काढले

मस्त सामोसे खाल्ले मी ! खूप छान च चव आली
मटार सामोसे णां !
वसुधा चिवटे! पद ब्लॉग वाल्या आजीबाई!

IMG_2814

IMG_2809

thumbnail_20160602_202811

%d bloggers like this: