आपले स्वागत आहे!

Archive for डिसेंबर 18, 2019

पाणी पिण्याचे नियम ! वसुधा चिवटे ! कोल्हापुर करं !

पाणी पिण्या चे नियम!

आमचे कोल्हापुर चे डॉक्टर कारंडे यांनी सांगितले कि!
जेवण झाले कि लगेच पाणी पिऊ नका!

आज वसुधा चिवटे यांनी संगणक मध्ये माहिती वाचली!
जेवणा नंतर लगेच पाणी पिऊ नये!

१)जठराग्नि समाप्त होतो!
२) ग्यास यासिडीटी निर्माण होते!
३) प्रोटीन अन्न पचत नाही!
४)पोट दुखी होते!
५) जेवण च्या आधी अर्धा तस पाणी प्यावे!

झोपण्या पूर्वी एक ग्लास पाणी प्यावे!
हृदय रोग होत नाही!
आंगोळ नंतर पाणी प्यावे! थकत माणूस!
थकलेल शरीर ला पाणी चि गरज असते!
सकाळी उठले कि पाणी प्यावे!
गरम अथवा नेहमी चे पाणी प्यावे!
फ्रीज चे पाणी पिऊ नये!
माठ धातू तांब चे पाणी प्यावे!

वाचून लिहून पाणी चि माहिती दिली आहे!
कॉपी पेस्ट नाही!
कोणता हि अभ्यास करतांना!
वाचून स्वत: लिहून करावा!
कॉपी पेस्ट करू नये
जास्त लक्षात राहत! मेंदू ला चालना मिळते!
डोक अभ्यास मन शरीर ताज तावन उच्छाह चे राहते!

वसुधा चिवटे! कोल्हापुर करं !

IMG_1907[1]

ओम माठ घट तांब भांड कळशी! जोडी! कोल्हापुर करं!

img_62451
ओम नैवद्द साठी पाणी ठेवले ले असते!

IMG_2751
ओम सौभावजय ! नणंद जोडी !

मटार शेपू भाजी ! वसुधा चिवटे ! कोल्हापूर करं !

आधी एका ठिकाणी शेपू पेंडी जुडी १० रुपये घेतली.
येतांना शेतकरी सौ.आजीबाई निं मटार दिला!

नुकतेच मटार सामोसे केले मी!

आज शेपू मटार चि कुरकुरीत चविष्ट कडक भाजी केली!
मस्त मस्त भाकरी बरोबर खाऊ!

IMG_2821

ओम लोखंडी कढई त मस्त परतून लाल मिरची देठ सगट घालून
मटार शेपू भाजी! वसुधा चिवटे! कोल्हापूर करं!

72541051_1407466762763423_1912611145215115264_n
ओम नमस्कार!

प्रगती पत्रक जोडी ! वसुधा चिवटे !कोल्हापूर कर !

काय म्हणता!
वेळ जाण्या साठी शिकले असले तरी!
खूप मोठ्ठा अभ्यास केला गेला आहे!

असे प्रगती पत्रक लावण धाडस च आहे!

प्रगती पत्रक चिं जोडी!
वसुधा चिवटे! कोल्हापुर कर!

15747352_718454764997963_2529144757252508689_n
ॐ सवाई गांधर्व परीक्षा! सध्या पुणे सवाई गांधर्व
भीमसेन जोशी यांचे कार्यक्रम चालू आहेत!
मला सवाई गांधर्व परीक्षा चि आठवण आली! नमस्कार !
सवाई गांधर्व यांना! वसुधा चिवटे कोल्हापूर कर!

vasudha1

ॐ इसवी सन २०११ साल चे संगणक चे उत्तेजन बक्षिस!

img_20191030_115455097

thumbnail_image

%d bloggers like this: