आपले स्वागत आहे!

Archive for डिसेंबर 24, 2019

कोथिंबीर वडी ! वसुधा चिवटे कोल्हापुर करं !

महागाई आहे!
पूर्वी पाच रुपये ला पाले भाजी जुडी मिळत असे!
आत्ता आत्ता दहा रुपये ला पाले भाजी जुडी मिळते!
ति पण लहान पेंडी असते !

मी दहा रुपये ला कोथिंबीर पेंडी आणली!
निवडून ठेवली!धुतली! कोरडी केली!
थोडी कोथिंबीर चिरली विळी णे बसून !

हरबरा डाळ पिठ अंदाज याने घेतले!
हिरवी मिरची मिठ कच्च तेल घातले!पाणी मध्ये भिजविले!
थोडावेळ ठेवले!कुकर मध्ये पाणी घालून ग्यास वर ठेवला
कोथिंबीर वडी चे पीठ मध्ये अर्धा चमचा युनो घातला!
डबा ला तेल लावले कुकर डबा त ठेवला वाफ आणली !
गार कुकर केला कोथिंबीर वडी चा ढोकळा वडी केली !
मस्त गरम तेल मोहरी चि फोडणी दिली !

थोडा शेजारी कोथिंबीर वडी ढोकळा दिला!
मस्त वाटल कोथिंबीर वडी ढोकळा दिला!
ढोकळा देतांना मस्त वाटलं!

IMG_2833
कोथिंबीर वडी ढोकळा! वसुधा चिवटे कोल्हापुर करं!

IMG_2831
img_39772

कोल्हापुर करं ! ब्लॉग वाल्या आजीबाई ! वसुधा चिवटे !

इसवी सन २०१९ मे मध्ये मुंबई त गेले ली!
डॉ शरद देशपाण्डे यांचा ८० वां वाढ दिवस!

सहस्त्रचंद्र दर्शन चा कार्यक्रम !

रांगोळी, कणिक चे दिवे, साटोरी,
फुगे, फुल सर्व छान
घर सजविले सर्वांनी!

फोटो काढले ! क्यामेरा णे फोटो काढले!
गुरुजीं आले माझा क्यामेरा आणि
मी फोटो काढते पाहून
मज्जा वाटली गुरुजीं णां!
कोण कोठे असतां विचारण केलं!
सर्व कार्यक्रम छान झालां!

गुरुजीं निघतांना म्हणाले
कोल्हापूर करं !
कोल्हापूर मी पाहिलं आहे!
परत या मी बोलले! येतो बोलून
सर्व छान कार्यक्रम झालां!

माझ्या मन मध्ये गुरुजीं नि
स्वत: कोल्हापुर करं करून बोलले !
डोक्यात राहिल!

एक किस्सा असा कोल्हापूर करं चां!

नोव्हेंबर मध्ये पुणे येथे लग्न ला गेले ली !
माझा क्यामेरा आणि मी तर आहे चं!
निघतांना सौ मुली चे आजोबा बोलले !
या कोल्हापुर करं !

असा किस्सा कोल्हापूर करं!

असे दोन किस्से कोल्हापुर करं चे आहेत !

पूर्वी मी ब्लॉग वाल्या आजीबाई लिहीत!
आत्ता कोल्हापुर करं लिहिते !

काय फरक आहे! वसुधालय ब्लॉग चं
महत्व आहे
मराठी संगणक शिकल्याचे महत्व!
प्रसिद्धी म्हणण्या पेक्षा !
नाव कुठ पर्यत लिखाण च आहे!
जास्त महत्व आहे!

सर्वांना शुभेच्छा! अभिनंदन!

वसुधा चिवटे कोल्हापुर करं! ब्लॉग वाल्या आजीबाई!

IMG_2052[1]

ओम नमस्कार! वसुधा चिवटे! कोल्हापूर करं!

IMG_1986[1]

ओम नमस्कार! वसुधा चिवटे कोल्हापुर करं!

78383822_1455407641302668_8252524005630672896_o

ओम लग्न सोहळा! अभिनंदन! वसुधा चिवटे कोल्हापुर करं!

%d bloggers like this: