आपले स्वागत आहे!

Archive for डिसेंबर 25, 2019

पूर्व पंतप्रधान अटलजीं ! वसुधा चिवटे कोल्हापुर करं !


तारिख २५ डिसेंबर २०१८

पूर्व पंतप्रधान अटलजी !
चां जन्म दिवस!

नमस्कार!

Vasudha Chivate पूर्व पंतप्रधान अटल जी गेले तेंव्हा!
सकाळी नेमकी मी पुरण पोळी केलेली !आणि नैवेद्द झाला! आणि बातमी आली!
मला मनात आल त्यांच्या पर्यंत पुरण पोळी गेली ! श्रावण महिना होता!
गुरुवार होता!

वसुधा चिवटे कोल्हापुर करं!

48413300_2126779464044791_1282213441989246976_n

ओम नमस्कार वसुधा चिवटे कोल्हापुर करं!

25594351_928951083948329_3844538988920272923_n
ओम छान!कोल्हापुर घरं!

नाताळ ! वसुधा चिवटे कोल्हापुर ! चं घरं !


तारिख २५ डिसेंबर २०१९!

नाताळ!
येशू चां जन्म दिवस!

गुरुं णां नमस्कार!

कोणी शिकविलेल! काही अनुभव लिहिलेलं!
वाचले तर त्याचा उपयोग आपल मन याला होतो!
इच्छा शक्ती तयार होत असते! चांगल काम करण्याची!
ती शक्ती मुळे आपण चांगल जिवन जगत असतो!

मी खूप वेग वेगळे गुरुं बद्दल लिखाण केले आहे!

सर्व गुरुं णां नमस्कार!

असो बाकि ठिक वसुधा चिवटे कोल्हापुर करं!

IMG_2839

ओम वसुधा चिवटे कोल्हापुर करं चं घर! शुभेच्छा! मेरी ख्रिसमस!

IMG_1055[1]
ओम नाताळ प्राणी चां घोटा घुंगरू लावून आहे अगदी!

IMG_1096[1]
ओम घंटा नाद! कोल्हापुर घरं! रोज चं घरं!

मेरी ख्रिसमस ! वसुधा चिवटे कोल्हापुर करं !जन्मकथा नाताळ गोठ्याची !
गेली दोन हजार वर्षे श्रध्दावंत ख्रिसमस हा येशू चा जन्मदिन
मोठ्या उत्साहाने सागरा करत आले आहेत.नाताळ ख्रिसमस
25डिसेंबर २५ डिसेंबर ला सागरा केला जात असला तरी
२४ डिसेंबर चा मध्यरात्रीचा धर्मविधी महत्वाचा असतो.
ख्रिस्त मंदिरात धार्मिक विधिव्यक्तिरिक्त नाताळ सण साजरा
करताना ख्रिस्ती घरोघरी अनेक परंपरा पाळल्या जातात.
गच्ची वर शुभ्र तारा लावणे ख्रिसमस वृक्ष उभारणेगोड पदार्थ तयार करणे.
गोठा बनवून तिथे साकारलेला येशू च्या जन्म रूपाचा देखावा करणे.
यांच्या मूर्ती ठेवल्या जातात.-
अवती भवती गाय बैल गाढव शेळ्या -मेंढ्या ठेवल्या जातात.
बेथलेहेम मधील गाव ,डोंगर दऱ्या नदी घरे समावेश करतात.
गोठा बनविण्याची प्रथा पहिल्या शतका पासून सुरु झाली.
देवपुत्र येशू चे व परंपरे नुसार मारिया माता व पिता योसेफ
यांच्या सोबत बाळ येशू यांच्या मूर्ती ठेवल्या जातात.
आज जगभर प्रसिध्द असलेल्या नाताळ अनावलेल्या गोठ्याचा संत
फ्रान्सिस हाच जनक !ज्या हेतूने त्यांनी बेथलेहेम मधील
येशूने जन्म घेतलेल्या गाईचा गोठ्याची प्रतिकृती बनवून
ख्रिस्ती श्रध्दावंत यांना तारणमय घटनेचा अनुभव देण्याचा प्रयत्न केला.
तोच अनुभव आजही ख्रिस्ती जन घरोघरी
बनवलेल्या गोठ्याव्दारे घेतात.

नाताळ या शब्दाचा अर्थ जन्म असा असल्याचे ख्रिस्ती पुराणात म्हटले आहे.
त्यावरुन येशू ख्रिस्ता च्या जन्मोत्सवाला हे नाव मिळाले. इ.स.३५३ मध्ये रोम च्या
धर्माध्यक्षाने येशूचा जन्मदिवस २५ डिसेंबर असल्याचे निश्चित करून हा सण
२५ डिसेंबर ते ६ जानेवारी या काळात साजरा करावा असा आदेश काढला.
झाड तयार करून त्या झाडाला वस्तू लटकवून सजवून ठेवतात. सकाळी झाडावरची
आवडती वस्तू पाहून सर्वजन आनंदीत होतात. पांढरी दाढी टोकदार रंगीत टोपीवाला नाताळ
बाबाचे आकर्षण असते.आपल्याला सारे कांही देतो या विश्वासाने ती या जादूचा झाडाची
आराधना करत राहतात.
मेरी ख्रिसमस! क्रिसमस!नाताळ!

वसुधा चिवटे कोल्हापुर करं

12391021_530587387118036_8627864939357066349_n

ओम येशू गुरुं णां नमस्कार !वसुधा चिवटे कोल्हापुर करं

15741264_709887465854693_1442095882018860590_n
ओम वसुधा चिवटे यांनी कागद टोपी केल्या !

img_08431

ओम कोल्हापुर शिवाजी पुतळा येथील येशू चर्च नमस्कार वसुधा चिवटे कोल्हापुर करं !

%d bloggers like this: