आपले स्वागत आहे!

Archive for डिसेंबर 27, 2019

दोडके भाजी स्वादिष्ट ! वसुधा चिवटे कोल्हापुर करं !


तारिख २६ डिसेंबर २०१९ ला!
१५ रुपये चे तिन दोडके मिळाले!
धुवून ठेवले!चाळणी त!

आज सकाळी दोडके किसणी णे किसले!
किस तेल मध्ये परतला!काढून घेतला!
तिखट मिठ लावले !
दोडके किस चटणी केली!

तेल मध्ये च दोडके चिरून घातले!
पाणी घालून शिजविले!
तिळ भाजलेले मिक्सर मधून काढले!
पाणी घालून पातळ केले दोडके भाजीत घातले.
मिठ तिखट हळद घातली!
काळा मसाला घातला नाही!
तिळ कूट खूप आहे त्याची चव राहील!

मस्त दोडका किस चटणी दोडका किस भाजी!
स्वादिष्ट खमंग तिळ कूट साठी झाली!
पोळी बरोबर खाऊ!

आयर्न साठी मुद्दाम लोखंडी कढई भाजी केली आहे!
वसुधा चिवटे कोल्हापुर करं!

IMG_2848
ओम दोडका किस चटणी!

IMG_2850
ओम दोडके भाजी! स्वादिष्ट!

चार हजार हस्ताक्षर गृप ! मधील वसुधा चिवटे कोल्हापुर करं !

हस्ताक्षर गृप !
इसवी सन २०१८ मध्ये!
४००० चार हजार गृप मध्ये!

वसुधा चिवटे कोल्हापुर करं यांनी!
नुसत्या प्रतिक्रिया दिल्या आहेत!

तर तिसरा नंबर आला आहे !
कित्ती छान ओळख आहे बघां !
मज्जा !मस्त वाटत आहे!
वसुधा चिवटे कोल्हापुर करं

51654231_2095188947184896_2247846747260846080_n

ओम अभिनंदन! वसुधा चिवटे कोल्हापुर करं!

IMG_2827
ओम शुभेच्छा !वसुधा चिवटे कोल्हापुर करं!

पुस्तक भेट जोडी ! वसुधा चिवटे कोल्हापुर करं !

वसुधालय मराठी संगणक काम्पुटर मध्ये!
लिखाण चालू आहे तर वाचक वाचन करतात!

आणि हो ! वसुधा चिवटे कोल्हापुर करं!
यांना पुस्तक भेट पण देतात!

पुस्तक हस्ताक्षर चि आहेत अभ्यास चि आहेत!
ब्लॉग मध्ये इतर वाचक जेंव्हा ब्लॉग वाचतात त्यांना
हस्ताक्षर चि माहिती कोठे मिळेल पुस्तक दाखवित आहे!

हस्ताक्षर आणि इतर एक एक पुस्तक भेट
मिळाली आहे!
काय आहे बघां !

आपण वसुधालय मराठी लिखाण वसुधा चिवटे यांना
भेटाव वाटण आणि पुस्तक भेट देण कित्ती मोठ्ठी बाब आहे!
अस वसुधालय लिखाण वाचून कळत!

असो
मी आत्ता

अमित भोरकडे सोलापुर यांची पुस्तक!
किशोर कुलकर्णी जळगाव यांची पुस्तक!

वसुधा चिवटे कोल्हापुर करं यांना दिलेली
पुस्तक भेट दाखवित आहे!

IMG_2840

ओम अमित भोरकडे सोलापुर! अभिनंदन वसुधा चिवटे कोल्हापुर करं!

IMG_2842

ओम किशोर कुलकर्णी जळगाव अभिनंदन! वसुधा चिवटे कोल्हापुर करं!

IMG_2828

ओम सोप नाही वाचन करून स्वत: ओळख पुस्तक देतात! असो! बाकि ठिक!
वसुधा चिवटे कोल्हापुर करं!

अमित भोरकडे सच्चा कलाकार सोलापुर! वसुधा चिवटे कोल्हापुर करं !

अमित भोरकडे सच्चा कलाकार!
सोलापुर!

मंगळवेढेसारख्या ग्रामीण भागातून सुरू झालेला अमित भोरकडे यांचा प्रवास गल्लीपासून दिल्लीपर्यंत झाला. सोड्डी येथे प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत असताना चित्रकला, अक्षरे, मेहंदी, फोटोग्राफी व रांगोळी यासारखे अनेक छंद स्वतःपासून ते इतरांना निरपेक्षपणे देण्याचे कार्य करीत आहेत.

त्यांनी नुकतीच कोल्हापूरला भेट दिली..
त्यांनी 2 पुस्तके भेट दिली
वसुधा चिवटे कोल्हापुर करं यांना!
दोघांना हि भेटून खूप आनंद वाटला…

त्याचप्रमाणे रांगोळी काढताना लाईटचे किडे, मध्येच सुटणारा वारा, बोचरी थंडी, यांचाही सामना करावा लागतो. रात्रभर जागून चोरांची भीती न बाळगता एकट्याने रांगोळी काढणे खरेच कौतुकास्पद आहे. ते केवळ आपल्या कलेवरील प्रेमापोटी व कला प्रेमींच्या आग्रहाखातर ह्या अडचणींना तोंड देतात. आपली कला पाहून रसिक सुखावले की त्यांना आकाश ठेंगणे झाल्यासारखे वाटते. अमित बोरकडे कलाकार शिक्षक आपली सदैव जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करीत असताना कोणतीही कलाकृती पाहणाऱ्याच्या डोळ्यांचे पारणे फेडते पण त्या कलेच्या मागे असणारे अनेक अडथळे पार केलेले कष्ट लोकांना लवकर उमजत नाहीत. पण त्या कलेला दाद दिलेली पाहून तो कलाकार तृप्त होतो आणि सुखावतो. रांगोळी किंवा कलेची कोणतीही प्रशिक्षण नसताना आज प्रत्येक वळणावर त्यांची रांगोळी मनाला भावून जाते. मंगळवेढे येथील प्रसिद्ध गणेश मंदिरासमोर महारांगोळी बरोबर इतर नैमित्तिक रांगोळ्या काढताना त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले, पण एक कलाकार म्हणून त्यांनी कधीच माघार घेतली नाही. त्यांनी प्रत्येक अडचणीवर मात करून आपली कला रसिकांपर्यंत पोहोचवली.(साभार- सकाळ)

IMG_2845

ओम अमित भोरकडे सोलापुर यांचे पुस्तक चित्रकला! अभिनंदन! वसुधा चिवटे कोल्हापुर करं!

IMG_2846

ओम अमित भोरकडे सोलापुर हस्ताक्षर पुस्तक अभिनंदन! वसुधा चिवटे कोल्हापुर करं!

IMG_2840
ओम अमित भोरकडे सोलापुर! यांची पुस्तक भेट वसुधा चिवटे कोल्हापुर करं यांच्या घरी!

IMG_2839
ॐ स्वागतम्|| वसुधा चिवटे कोल्हापुर करं!

%d bloggers like this: