आपले स्वागत आहे!

Archive for डिसेंबर 28, 2019

नैसर्गिक शरीर व्यायाम ठेवां! वसुधा चिवटे कोल्हापुर करं !

तारिख २१ जुन योग चा दिवस!
असला तरी एक दिवस मध्ये!
सर्व योग किंवा शरीर काम होत नाही!
वर्ष नं वर्ष शरीर काम केल तर ते साध्य होत!
शरीर काम कायम राहत!
जास्त महत्व आहे!

योग करतात ते वेगळे पण आहे!
सहज शरीर हालचाल केली ते वेगळ असत!
नैसर्गिक शरीर काम करा!जास्त चांगल असत!

शरीर लचकणार नाही हाड तुटणार नाही!
याची काळजी तर असते च

नैसर्गिक शरीर हालचाल मध्ये तस भिती नसते!
अनुभव माझा आहे!

वसुधा चिवटे कोल्हापूर करं!
७८ वय ला पण
एक मांडी घालून बसते!
दुसरी पालथी मांडी घालून बसते!
दोन हि मांडी पालथी घालून बसते!
गुडघे त पण वाकते!
व्यायाम नाही शरीर च नैसर्गिक काम आहे!
अस राहणं चांगल!व्यायाम करून मिळविण ते वेगळ!

नैसर्गिक शरीर मध्ये ताज तवान च तेज असतं

असो वसुधा चिवटे कोल्हापुर करं!

DSC00059

ओम दोन हि मंड्या पालथ्या! वसुधा चिवटे कोल्हापुर करं!

IMG_0745[1]
ओम मांडी घालून बसणे!

img_20191030_115455097
ओम एक मांडी पालथी व एक सरळ मांडी घालून बसणे!

IMG_1968[1]
ओम वाकून काम करणे सर्व नैसर्गिक हालचाली आहेत!
अस काम योग किंवा व्यायाम !पेक्षा
शरीर सुदृढ राहणे नियम नैसर्गिक काम आहेत !
वसुधा चिवटे कोल्हापुर करं!

%d bloggers like this: