आपले स्वागत आहे!

Archive for जानेवारी 2, 2020

हस्ताक्षर अमित भोरकडे सोलापुर करं ! वसुधा चिवटे कोल्हापुर करं !

अक्षर मित्र अमित भोरकडे!

ज्ञान देण्याचे काम अक्षर कसे असावे माहिती देण्याचे छान काम करतात!
अक्षर सुंदर असल कि वाचन वाढतं आणि मन मध्ये उच्छाह राहतो!

अमित भोरकडे सोलापुर करं! वसुधा चिवटे कोल्हापुर करं!

वसुधालय मराठी संगणक ब्लॉग लिखाण आणि हस्ताक्षर गृप छान आहे!
हस्ताक्षर गृप पसरला आहे आणि ओळख पण छान पसरली आहे!
त्याच्या तून च

अमित भोरकडे यांना भेटाव वाटल आणि अमित भोरकडे च्यां फोन आल्या आल्या
वसुधा चिवटे कोल्हापुर करं रिक्षा करून दिलेल्या पत्ता येथे जाऊन भेटल्या!

नुसते च अमित भोरकडे नाही तर त्यांच्या घर चे मंडळी!
त्यांचा मुलगा भेटला! खूप छान जून मित्र असल्या सारखं वाटल!

जेथे कोल्हापुर चे अमित भोरकडे चे मित्र यांनी पण माझे स्वागत छान केले!
कसे वसुधालय मराठी ब्लॉग चि ओळख होते बघां !

माणूस जमविण वसुधा चिवटे कोल्हापुर करं लिखाण मध्ये करतात!
एवढ च मला लिहायचं आहे! असा च वसुधालय परिचय वाढो ईच्छा!

आणि हस्ताक्षर गृप!

वसुधा चिवटे कोल्हापुर करं!

c6f080fc-afc7-45d5-985f-ab000d4f2951

ॐ हस्ताक्षर! रांगोळी चे अमित भोरकर सोलापुर! वसुधा चिवटे कोल्हापुर करं!

IMG_2875

ॐ अमित भोरकडे नविन वर्ष शुभेच्छा! भेट बद्दल अभिनन्दन! वसुधा चिवटे कोल्हापुर करं!

जागतिक हस्ताक्षर दिन ! हस्ताक्षर अमित भोरकडे !

1f3cd281-cf69-4178-8464-3ef9af1a4979

ॐ नमस्कार!

90fee952-09ab-4605-a96e-d3384f14af5f

ॐ अभिनन्दन!

baf4681d-1ac2-4751-bac3-a54f58b99672

ॐ अक्षर मित्र अमित भोरकडे ! शुभेच्छा! अभिनंदन!

IMG_2875
ॐ शुभेच्छा!

अमित भोरकडे हस्ताक्षर चा परिचय !


अमित भोरकडे अक्षर ओळख !

25f51840-6ea8-4b9e-9ad5-eb39d8438866

ॐ अभिनन्दन !

7375abd0-063e-434a-87b2-ec7913e889cc

ॐ छान हस्ताशर!

54e77705-1aad-4764-9ed9-d7ba155cbb9d
ॐ छान अक्षर
9eea9709-f0de-4d38-85f2-8f0989434765
ॐ छान काम !

IMG_2875
ॐ नविन वर्ष शुभेच्छा!

हस्ताक्षर अमित भोरकडे ! हस्ताक्षर गृप !


✍ “अक्षरांची गोडी माणसे जोडी ” ✍
मागील आठवड्यात माझ्या परिवारासोबत कोल्हापूर, रत्नागिरी ट्रिप साठी गेलो होतो . “कोल्हापूर ला मुक्कामी आहे” अशी सोशल मीडियावर पोस्ट टाकली होती. अनेक अक्षमित्रांचे आमंत्रण आले …. सलग सुट्टीमुळे पर्यटकांची गर्दी, ट्रॅफिक यामुळे कोणाकडे जाता आले नाही.
मात्र कोल्हापूरचे अक्षरमित्र उत्तम तलवार सर, संजय कळके सर , राजकुमार चौगुले सर व इतर मित्रपरिवार यांनी आमची आवर्जून भेट घेऊन यथायोग्य पाहुणचार केला .

एक विशेष गोष्ट सांगावीशी वाटेल….
या प्रवासात असताना जळगावचे अक्षरमित्र ,पत्रकार किशोर कुलकर्णी सर यांनी कोल्हापूरच्या 70- 75 वर्ष वय असणाऱ्या वसुधा चिवटे या आजींचा संदर्भ दिला, व त्यांची आवर्जून भेट घेण्याविषयी सांगितले . पण प्रचंड ट्रॅफिकमूळे मला त्यांच्याकडे जाता येत नव्हते , त्यामुळे वसुधा आजी स्वतः रिक्षा करून आम्हाला भेटण्यासाठी आल्या . येताना त्यांनी आमच्यासाठी स्वतःच्या हाताने बनवलेला शिरा करून आणला होता . त्या आल्यावर ,त्यांना पाहिल्यावर मलाच खूप लाजल्यासारखे झाले . त्या दिवसभर माझ्या फोनची वाट पाहत होत्या , पण मी ड्रायव्हिंग करत असल्याने त्यांना call करू शकलो नाही .
चिवटे आजी आजही blog लिहितात . त्यांचे अनेक फॉलोअर्स आहेत .या वयात ही त्यांचा उत्साह पाहून , इतरांविषयी असलेली आस्था , प्रेम ,आपुलकी पाहून त्यांच्याविषयी खूप अभिमान वाटला .
” आयुष्यात आपण खूप काही कमवू , पण अशी सोन्यासारखी माणसं कमावण्यासाठी नशीब असावं लागतं .”
पुढील प्रवासात राहिलेल्या सर्व अक्षमित्रांची भेट नक्की घेईन .
————————————————
– अक्षरमित्र अमित भोरकडे
http://www.amitbhorkade.com

c6f080fc-afc7-45d5-985f-ab000d4f2951

ॐ अक्षर मित्र अमित भोरकडे सोलापुर करं! वसुधा चिवटे कोल्हापुर करं!

2b5f4d1a-2f66-4726-9b09-202334c25e6d

ॐ अमित भोरकडे सोलापुर ! ईतर अक्षर मित्र! नमस्कार !

%d bloggers like this: