आपले स्वागत आहे!

Archive for जानेवारी 7, 2020

दलिया याचा सांजा ! वसुधा चिवटे कोल्हापुर करं !

तारिख ७ जानेवारी २०२०!
मोठ्ठ भांड दलिया गहू चा रवा घेतला!

दोन लाल टम्याटो, भरपूर कोथिंबीर!
विळी णे बसून चिरून घेतली!ग्यास पेटवून!
तांब भांड सासलेल पातेले ग्यास येथे ठेवले!
खूप तेल मोहरी ची फोडणी केली!दलिया परतून काढला!
हिरवी मिरची देठ सगट परतली!
कोथिंबीर, लाल टम्याटो चिरलेले घातले!
परतून घेतले!
काळा मसाला,लाल तिखट. मिठ, हळद घातले!
पाणी साधे च घातले शिजवू दिले!
थोड आंबट साठी दही घातले!
मस्त शिजवू दिले! वाफ आणली!झाकण ठेवले दबू दिले!

हल्ली भाजून साध कारण च राहत!
खायचा सोडा, युनो, बेकिंग पावडर!
घालून च उकड किंवा भाजून स्वंयपाक दाखवितात!

असे पदार्थ छान असतात! गोड लाडू! तिखट उपमा!
वसुधा चिवटे कोल्हापुर करं!

053

ओम गहू चा सांजा! वसुधा चिवटे कोल्हापुर करं!

img_20191128_084616104

छत्रपति शाहू राजे जयंती ! वसुधा चिवटे कोल्हापुर करं !


तारिख ७ जानेवारी २०२०!
श्रीमंत शाहू राजे जयंती!
नमस्कार!

राजे शाहू यांच्या शताब्दी महोच्छव ला!

मी भवानी मंडप येथून दुकान मधून
पुतळा विकत आणला आहे.


आपलं घरं! आपलं गावं! आपली ओळखं!
याचा स्वाभिमान असावां!

वसुधा चिवटे कोल्हापुर करं! ब्लॉग वाल्या आजीबाई!

IMG_1900[1]

ॐ श्रीमंत शाहू राजे नमस्कार! वसुधा चिवटे कोल्हापुर करं! अगदी!

IMG_1901[1]

ॐ शाहू राजे भरगच्च फेटात आहेत बघां नमस्कार! वसुधा चिवटे कोल्हापुर करं!

1

ॐ मी रिक्षा करून राधानगरी धरण पाहिलेलं आहे पण फोटो काढू देत नाहीत!
पण तेथील तलाव चा फोटो काढू दिला! वसुधा चिवटे कोल्हापुर करं!

c6f080fc-afc7-45d5-985f-ab000d4f2951
ॐ आजीबाई!

%d bloggers like this: